Money Tips : करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला! 100 रुपये गुंतवून मिळवा 35,000 मासिक पेन्शन

अहमदनगर Live24 टीम,  07 फेब्रुवारी 2022 :- प्रत्येकाला म्हातारपणाची चिंता असते. अशा परिस्थितीत तुम्हालाही तुमचे वृद्धापकाळ सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न ठेवायचे असेल, तर त्यासाठी आतापासूनच तयारीला लागायला हवे. म्हणजेच नोकरीच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक समजून घेतली पाहिजे. जाणून घ्या एका अशा पर्यायाबद्दल, ज्यामध्‍ये तुम्ही छोटी गुंतवणूक करून उत्तम पेन्शन मिळवू शकता आणि तुमचे वृद्धापकाळ सुरक्षित करू शकता.(Money … Read more

7th Pay Commission : ‘ह्या’ कर्मचाऱ्यांचे पगार ९० हजार रुपयांनी वाढणार !

7th pay commission

7th Pay Commission latest news :- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपणार आहे. त्यांच्या पगारात (7वा वेतन आयोग) मोठी वाढ होणार आहे. महागाई भत्ताही वाढेल. एकूणच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ९० हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. याचा लाभ त्यांना होळीमध्ये मिळू शकतो. म्हणजेच मार्चमध्येच पगारात बंपर वाढ होणार आहे. एक कोटी कर्मचारी-पेन्शनधारकांना फायदा होणार आहे एक … Read more

बिग ब्रेकिंग : भारतात चक्रीय वाऱ्याचं संकट; महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात परिणाम होणार

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  सध्याच्या पश्चिमी वाऱ्यांच्या चक्रावातामुळे (Western Disturbance) हिमालयीन प्रदेशासह जम्मू काश्मीर आणि लगतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी पावसासह हिमवृष्टी (Snowfall) होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्राच्या वायव्य भागात धडकत आहेत. त्यामुळे राज्याच्या वायव्य भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे (temperature drop in maharashtra). आता याच भागात चक्रीवादळाच वातावरण तयार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ सायबर चोरट्याने अहमदनगर जिल्ह्यातील येवढ्या शेतकर्‍यांना घातला गंडा !

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- बनावट वेबसाईट तयार करून सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देण्याच्या नावाखाली लुट करणारा आरोपी किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने आतापर्यंत 14 शेतकर्‍यांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान आरोपी काळे याने शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी काही शेतकर्‍यांना गुजरात येथून कमी … Read more

Good News : आता विमानसेवा स्वस्त होणार, सरकारने केलाय हा मोठा प्लान !

अहमदनगर Live24 टीम,  07 फेब्रुवारी 2022 :- इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. इंधनाच्या दरात कपात होऊ शकते, असे संकेत सरकारने दिले आहेत. वास्तविक, अर्थमंत्री निर्मला सीतारामन GST परिषदेच्या पुढील बैठकीत विमान इंधन (ATF) GST च्या कक्षेत आणण्याबाबत चर्चा करणार आहेत.(Good News) अर्थमंत्री म्हणाले, ‘जागतिक पातळीवर इंधनाच्या वाढत्या किमती ही चिंतेची बाब आहे. … Read more

पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या, कुठे घडली हि घटना वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवंडी येथे एका पडक्या घरात एका अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची खबर सोनई पोलीस ठाण्यास दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनाई … Read more

दोन गाड्यांचा समोरासमोर भिषण अपघात ! खासदार सदाशिव लोखंडे …

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूरतालुक्यातील उक्कलगाव येथे दोन दुचाकींचा समोरासमोर भिषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या घटनेत एक जण गंभीर जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे संगमनेरला जात असताना हा अपघात दिसल्याने त्यांनी जखमींची विचारपूस करून त्यांना आपल्या गाडीत … Read more

धक्कादायक ! सतरा वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत आढळला आहे. निखिल संजय तासकर असे मयत युवकाचा नाव आहे. राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. दरम्यान निखिल गेल्या तीन दिवसापूर्वी कोर्‍हाळे येथील घरातून बेपत्ता होता. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात मिसिंगची … Read more

Health Tips : पोटापासून मधुमेहापर्यंतच्या समस्या दूर होतील, नाश्ता करताना हे काम करा फक्त…

अहमदनगर Live24 टीम,  07 फेब्रुवारी 2022 :- शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तीन वेळा पौष्टिक आहार घेण्याची शिफारस केली जाते. यामध्येही सकाळचा नाश्ता सर्वात महत्त्वाचा मानला जातो. खरं तर, रात्री सुमारे 7-8 तास पोट रिकामे असते, त्यामुळे शरीराला पुरेशा उर्जेसाठी नाश्त्यामध्ये पोषक तत्वांनी युक्त आहार आवश्यक असतो.(Health Tips) आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भरड धान्यापासून बनवलेल्या आहाराचा नाश्त्यामध्ये … Read more

तुम्ही खाल्ल्या मिठाला जागला नाहीत म्हणून नगर दक्षिणेत पराभव; विखेंचा राष्ट्रवादीला टोला

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. त्याचे पडसाद आता मतदारसंघातही उमटत आहेत. विखेंच्या टीकेला उत्तर देताना सुळे यांनी खाल्ल्या मिठाला जाण्याची आमची संस्कृती आहे, असे सुनावले होते. त्यावरून आता विखे यांनी नाव न घेता टोला … Read more

मोठी बातमी : यापुढे सातबारा उतारे बंद होणार; ‘हे’ आहेत कारणे

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- शेतजमिनीशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणजे सातबारा (7-12). शेतजमिनीचा आकार, त्याचा मालकी हक्क तसेच इतर सर्व गोष्टींची माहिती सातबाऱ्यावर दिलेली असते. मात्र याबाबत एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाढते शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्याने सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. … Read more

आज 904 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 1149 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात आज 904 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 74 हजार 267 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.18 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1149 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

युवकावर सत्तूरने वार; आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  युवकावर सत्तूरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा अरबाज शकील सय्यद (इम्पेरिअल चौक, नगर) याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी शकील उर्फ गुलू हमीद सय्यद, आदम बाबा बागवान (रा. नालेगाव, नगर) यांना यापूर्वीच अटक केलेली आहे. फैयाज अक्तार शेख (वय 24 रा. … Read more

‘ऐनी डेस्क’ अ‍ॅपचा वापर पडला महागात; नोकरदाराला सव्वा दोन लाखांना गंडा

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- ‘ऐनी डेस्क’ आणि ‘टिम व्हीवर’ या दोन अ‍ॅपद्वारे अनेकांची फसवणूक होत असून त्यात सर्वसामान्यांसह नोकरदार व्यक्तीही सायबर पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत. मोबाईलवर ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा अ‍ॅक्सेस दुसर्‍याला देणे एका नोकरदाराला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या खात्यातून दोन लाख 23 हजार 499 रूपये काढून घेतले. … Read more

Home Remedies: औषधांशिवायही रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो, हे घरगुती उपाय फायदेशीर मानले जातात

अहमदनगर Live24 टीम,  07 फेब्रुवारी 2022 :- उच्च रक्तदाब हा अनेक गंभीर आजारांसाठी एक प्रमुख जोखीम घटक म्हणून पाहिला जातो, ज्यामध्ये हृदयविकार शीर्षस्थानी असतो. अभ्यास दर्शविते की जीवनशैली आणि आहारातील अडथळे लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढवतात.(Home Remedies) जिथे आधी ही समस्या वाढत्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येत होती, तिथे आता तरूण देखील या समस्येला बळी पडत आहेत. … Read more

Share Market Today : शेअर बाजारात झाली मोठी घसरण…..वाचा सविस्तर

Share Market Today :- अर्थसंकल्प येऊन आठवडाही झाला नाही आणि बाजारातील सर्वच गती गायब झाली आहे. सोमवारच्या व्यवहाराची खराब सुरुवात झाल्यानंतरही शेअर बाजारात घसरण सुरूच होती. दुपारपर्यंत, सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) १३०० हून अधिक अंकांनी घसरला आणि प्री-बजेट पातळीच्या खाली गेला आहे. बाजार उघडताच झाली इतकी घसरण – आज व्यवहार सुरू होताच BSE सेन्सेक्स जवळपास १०० … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 07-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 07 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 07-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कापूस बाजारभाव : 07-02-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 07 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 07-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more