गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात आज सुट्टी मात्र शेअर मार्केट…
अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने आज राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे आज महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांही या काळात बंद राहतील. मात्र शेअर मार्केट सुरु राहणार आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात … Read more