शिंदे सरकार शेतकऱ्यांना देणार गिफ्ट ! कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचीं 791 कोटींची कर्जमाफी होणार ; हिवाळी अधिवेशनात निर्णयाची शक्यता

shetkari karjmukti yojana

Shetkari Karjmafi Yojana : येत्या काही दिवसात उपराजधानी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. 19 डिसेंबरला सुरु होणाऱ्या या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. शेतकरी बांधवांचे देखील अधिवेशनाकडे लक्ष लागून आहे. या येत्या अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे 2017 आणि 2019 मध्ये कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणे हेतू 791.19 कोटी रुपयांची मागणी … Read more

Sugarcane Farming : याला म्हणावं नादखुळा ! ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेतले एकरी 140 मेट्रिक टन उत्पादन, असं केलं नियोजन

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्र ऊसाच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. गेल्या वर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्राने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याच सर्व श्रेय राज्यातील ऊस उत्पादकांना जात. सध्या उसाचा गळीत हंगाम प्रगतीपथावर आहे. या हंगामात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेत आहेत. प्रयोगशील शेतकरी बांधवांनी उसाचे विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष आपल्याकडे … Read more

डेरिंग केली अन प्रगती झाली ! चांगल्या पगाराची नोकरी सोडली, रोपवाटिका सुरू केली ; लखपती बनण्याची किमया साधली

farmer success story

Farmer Success Story : आपल्या देशात ग्रामीण भागाकडून शहरी भागात रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतराची ही समस्या दिवसेंदिवस गहन बनत चालली आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या लिमिटेड संध्या उपलब्ध असल्याने पदवी पर्यंतचे शिक्षण किंवा उच्च शिक्षण झाल्यानंतर तरुण वर्ग गावाकडे पाठ फिरवतो आणि शहरात भविष्य घडवण्यासाठी आगेकूच करतो. मात्र आज आपण … Read more

Panjabrao Dakh News : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कानमंत्र ! म्हटले आता पाऊस कमी पडणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी….

panjabrao dakh news

Panjabrao Dakh News : हवामान तज्ञ पंजाबराव डख नेहमीच आपले हवामान अंदाज साठी चर्चेत राहतात. पंजाब रावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचा दावा शेतकरी करतात. त्यांच्या हवामान अंदाज शेतकऱ्यांना शेती करतांना सोयीचे होते, असं मत शेतकरी परखडपणे मांडत असतात. दरम्यान हवामान तज्ञ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे एका कृषी मेळाव्यात उपस्थित राहिले असता त्यांनी शेतकरी … Read more

Soybean Price Hike : सोयाबीन दरात खरच वाढ होणार का ? काय म्हणताय तज्ञ

Soyabean price

Soybean Price Hike : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधापासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र सोयाबीन बाजारभावाचीं चर्चा पाहायला मिळत आहे. खरं पाहता गेल्या महिन्यात साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल बाजारभावावर आणि सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री होणारा सोयाबीन अचानक पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री होऊ लागला. यामुळे … Read more

दुष्काळात तेरावा महिना ! पुणे वेधशाळेचा धडकी भरवणारा अंदाज ; 15 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस

maharashtra rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागील संकटांची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाहीये. नुकतेच पुणे वेधशाळेने शेतकऱ्यांची धडकी भरवणारा एक हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पुणे वेधशाळेने राज्यात 15 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं पाहता या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांमागे साडेसाती सुरू आहे. … Read more

काय सांगता ! ‘या’ पिकाच्या शेतीसाठी पाण्याची गरजच भासत नाही ; एकदा लागवड केली की तब्बल दीडशे वर्ष मिळत उत्पादन

jojoba farming

Jojoba Farming : आजच्या या आधुनिकीकरणाच्या युगात जमिनी विना शेती करता येणे शक्य झाले आहे. मात्र पाण्याविना शेती अजूनही अशक्य आहे. झाडे, वनस्पती, शेतीपीके पाण्याशिवाय जगू शकत नाहीत. प्राणी जीवन आणि निसर्गाची पाण्याविना कल्पना करणे देखील अशक्य आहे. पाणी असेल तर जीवन राहील, फक्त माणसाचे नाही तर संपूर्ण निसर्गाचे जीवन पाण्यावर आधारित आहे. यामुळे शेतीमध्ये … Read more

Today Soybean Price : शेतकऱ्यांवरील संकटाचीं मालिका कायम ! आता सोयाबीन दर हमीभावापेक्षा खाली ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Production

Today Soybean Price : सोयाबीन दरात वाढ होईल अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने व्हायरल होत आहेत. पण दरवाढ तर झालीच नाही याउलट दर खाली आले आहेत. आज तर औरंगाबाद एपीएमसी मध्ये सोयाबीनला सरासरी दर 4312 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे किमान बाजार भाव अवघा तीन हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा … Read more

बापरे बाप डोक्याला ताप ! 4 महिन्यानंतर सोयाबीनचे दर वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज

Soyabean Production

Soybean Market Update : गेल्या महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली होती. केंद्र शासनाने खाद्यतेल आणि तेलबियांवर असलेले निर्बंध शिथिल केले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढल्यानंतर तेलबियांचे दर वधारतील असा जाणकारांचा अंदाज होता. प्रामुख्याने सोयाबीन दराला याचा आधार मिळेल असं भाकित जाणकारांकडून वर्तवलं जात होतं. जाणकारांचा अंदाज सुरुवातीच्या … Read more

Harbhra Lagwad : हरभरा लागवड केलीय नव्ह ! मग घाटेअळीचा हल्ला झाल्यास ‘हे’ काम करा ; नाहीतर यंदा….

harbhra lagwad

Harbhra Lagwad : सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. हरभरा पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. मात्र अनेकदा हरभरा पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे आणि रोगांचे सावट पाहायला मिळते. यामध्ये घाटे … Read more

Soybean Market : धक्कादायक ; सोयाबीन दर हमीभावापेक्षा खाली ! वाचा आजचे बाजारभाव

soybean price

Soybean Market : सोयाबीन बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांच्या डोळ्यात पाणी आल आहे. खरं पाहता गेल्यावर्षी मालाला चांगला उच्चांकी दर मिळाला असल्याने यंदा देखील दर चांगला विक्रमी राहील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच परिस्थिती उलट आहे. दर सुरुवातीपासून मोठ्या दबावात पाहायला मिळत आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची गोची होत … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेळीपालन व्यवसायासाठी मिळणार 50 लाखांचं अनुदान ; ‘या’ वेबसाईटवर करावा लागेल अर्ज

farmer scheme

Farmer Scheme : देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. शेतीशी निगडित पशुपालन व्यवसायासाठी देखील शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. खरं पाहता पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि या व्यवसायातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. म्हणून जाणकार लोक शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी … Read more

महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी आनंदवार्ता ! राहुरी कृषी विद्यापीठाने तयार केलं उसाचं नवीन वाण ; मिळणार 14.17% साखर उतारा, वाचा विशेषता

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या उसाच्या नवीन जातीला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रिय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या बैठकीत राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या गहू ज्वारी तूर तीळ … Read more

Brinjal Farming : वांग्याची ‘या’वेळी लागवड करा ; लाखोत कमाई होणार, सुधारित जाती जाणून घ्या

brinjal farming

Brinjal Farming : वांगी हे भारतातील मुख्य भाजीपाला पीक आहे. खरं पाहता फक्त भारतातच नाही तर आशियाई देशांमध्ये वांग्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय इटली, फ्रान्स, इजिप्त आणि अमेरिकेतील लोकप्रिय भाज्यांच्या श्रेणीत वांगीचा समावेश केला जातो. खरं पाहिलं तर वांगी इतर भाजीपाला पिकांपेक्षा अधिक कठोर पीक आहे. यामुळेच कमी सिंचन असलेल्या कोरड्या भागातही वांग्याची … Read more

फ्रेंचबीन (फरसबी) लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! लागवडीची पद्धत जाणून घ्या

french bean cultivation

French Bean Cultivation : देशात सध्या रब्बी हंगाम चालू आहे. हंगामातील पिकांची पेरणी जोरात सुरू आहे. थंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने रब्बी पिकांसाठी हवामान अनुकूल बनत चालले आहे. गेल्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रात ठीक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तसेच सध्या राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसात हवामान कोरडं होणार … Read more

Soybean Rate : खरं काय ! इंडोनेशियाच्या ‘या’ धोरणामुळे सोयाबीन दरात होणार मोठी वाढ

Soybean price

Soybean Rate : गेल्या काही दिवसांपूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री होणारा सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल वर विक्री होत आहे. यावर्षी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. अशा परिस्थितीत उत्पादनात घट आणि बाजारात मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. दरम्यान आता जाणकार लोकांनी … Read more

Soybean Price : चिंताजनक ! सोयाबीन दरात झाली मोठी घसरण ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Price

Soybean Price : सोयाबीन महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक. या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र यंदा शाश्वत उत्पन्न देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. यावर्षी पावसाचा लहरीपणा खरीप हंगामात ऐरणीवर असल्याने उत्पादनात घट झाली आहे. याशिवाय आता बाजारात सोयाबीनला कवडीमोल … Read more

ग्रामपंचायता निवडणूका शेतकऱ्यांच्या बोकांडी ! आचारसंहितेमुळे 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान रखडलं ; केव्हा मिळणार दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान?

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गेल्या ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. निर्णय ऐतिहासिक होता मात्र ठाकरे सरकारला याची अंमलबजावणी करता येणे शक्य झालं नाही. शेवटी आता नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. प्रोत्साहनपर अनुदानाचा पहिला … Read more