Wheat Farming : रब्बी हंगाम झाला सुरु…! नोव्हेंबरमध्ये ‘या’वेळी गव्हाची अशा पद्धतीने पेरणी करा ; मिळवा दर्जेदार उत्पादन
Wheat Farming : देशात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. रब्बी हंगामासाठी आवश्यक खतांची तसेच बी बियाणांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी खरीप हंगामातील मका सोयाबीन या पिकांची काढणी प्रगतीपथावर आहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर लगेचच मळणीची कामे केले जात आहेत. मळणी केल्यानंतर शेतकरी बांधव ताबडतोब … Read more