IMD Alert Today :- कर्नाटक – महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा ; वाचा सविस्तर

IMD Alert Today : देशात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. यामुळे काही राज्यात आज देखील मुसळधार पाऊस तर काही राज्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. यातच भारतीय हवामान विभागाने आज महाराष्ट्रासह देशातील तब्बल 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कालरात्री महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळाला आहे. … Read more

नागरिकांनो सावधान ! 9 एप्रिल ते 11 एप्रिल ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा

weather update

Maharashtra Weather Update : गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच कोकणात गेल्या महिन्यात पावसाने अक्षरशा थैमान वाजवलं होतं. यामुळे रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे मोठे नुकसान झाले. फळ पिकांचे देखील मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. दरम्यान एप्रिल महिन्यातील सुरुवातीला तापमानात मोठी वाढ झाली होती. … Read more

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणीसह ‘या’ जिल्ह्यात पाऊस अन गारपीट होणार ! हवामान विभागाचा ईशारा

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रातील हवामानातं सातत्याने मोठा बदल होत आहे. एकीकडे तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. यामुळे मिश्र वातावरणाची अनुभूती नागरिकांना होत आहे. दरम्यान या वातावरणाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा … Read more

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; ‘या’ तारखेपर्यंत पाऊस अन गारपीट सुरूच राहणार, हवामान विभागाने जारी केला नवीन अंदाज, दिला गंभीर इशारा

weather update

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या राज्यभर पाऊस पडत आहे. बहुतांशी जिल्ह्यात गारपीटही झाली आहे. यामुळे रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच फळबाग आणि भाजीपाला वर्गीय पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात तर चक्क लिंबूच्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले … Read more

सावधान ! आणखी ‘इतके’ दिवस राज्यातील ‘त्या’ जिल्ह्यात पाऊस पडणार; गारपीटीचीही शक्यता, हवामान विभागाचा गंभीर इशारा

weather update

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या अवकाळी पाऊस कोसळत आहे. पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळणारा हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी मोठा घातक सिद्ध होत आहे. अनेक ठिकाणी विज पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जीवित हानी देखील झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सतर्क … Read more

पंजाबराव डख : 14 मार्चपासून अहमदनगर, नासिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, नांदेड, लातूर अन ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस पाऊस पडणार!

maharashtra weather update

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी आज 13 मार्च 2023 रोजी नासिक जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे. याशिवाय उद्यापासून अर्थातच 14 मार्च 2023 पासून ते 19 मार्च 2023 … Read more

IMD Alert Today: राज्यात पुन्हा धो धो कोसळणार मुसळधार पाऊस ! अहमदनगरमध्ये गारपिटीसह वादळाचा इशारा ; जाणून घ्या अलर्ट

IMD Alert Today: देशात बदलणाऱ्या हवामानामुळे सध्या अनेक राज्यात धो धो पाऊस होताना दिसत आहे तर काही राज्यात बर्फवृष्टी होत आहे. यातच आता हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी देशातील 12 राज्यांना पावसाचा तसेच 4 राज्यांना तापमान वाढीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 9 मार्चपर्यंत पाऊस सुरू … Read more

IMD Alert: सावध राहा ! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात येणार उष्णतेची लाट ; हवामान खात्याने जारी केला अलर्ट, वाचा सविस्तर

IMD Alert: देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे फेब्रुवारी महिन्यात देशातील अनेक राज्यात उन्हाळा सुरु झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांपासून मे-जूनसारखी उष्णता फेब्रुवारीमध्येच जाणवत आहे. तर आता भारतीय हवामान विभागाने देशातील काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विभागाच्या मते तापमानात वेगाने होणारी वाढ काही दिवस थांबणार नाही. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह उत्तर … Read more

Monsoon Update: आज राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची विश्रांती तर ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

monsoon update

Monsoon Update: देशाच्या बहुतांश भागात मान्सून (Monsoon) सक्रिय आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब महाराष्ट्रासह (Maharashtra Weather Update) बहुतांश राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD) जारी केला आहे. आपल्या महाराष्ट्रात मान्सूनच्या दुसऱ्या चरणातील पावसाने (Rain) अक्षरश थैमान माजवलं आहे. आज देखील राज्यात पाऊस (Rain alert) कायम राहणार असून भारतीय हवामान विभागाने उत्तरेकडून ते … Read more

Monsoon Update: सावधान! पुढील चार दिवस पावसाचेच…! ‘या’ ठिकाणी कोसळणार अति-मुसळधार

monsoon update

Monsoon Update: मित्रांनो सध्या देशात पावसाळ्याच्या (Monsoon) दुसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी पावसामुळे (Monsoon News) पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी, यंदा मान्सूनच्या पावसाबाबत (Rain) फारच अप्रत्याशित वृत्ती निर्माण झाली आहे. म्हणजे अनेक राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर अनेक भागात कमी पाऊस किंवा नुसत्या रिमझिम पावसामुळे त्या ठिकाणचे शेतकरी वरूनराजावर नाराज झाले आहेत. दरम्यान, … Read more

Weather Update: आज राज्यात या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: सततच्या मुसळधार पावसामुळे (Monsoon) अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी, हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, येत्या 72 तासांत देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या (Monsoon News) दुसऱ्या टप्प्यात अनेक राज्यांमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. ओडिशावर निर्माण झालेल्या खोल कमी दाबाच्या प्रभावामुळे … Read more

Weather Update: सावधान..! ‘या’ जिल्ह्यात 15 ऑगस्ट पावसाच्या छायेत, पावसातच करावं लागणार झेंडावंदन, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे (rain) तांडव बघायला मिळत आहे. काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी पावसाची (monsson news) तीव्रता खूपच अधिक आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय शेतकरी बांधवांची डोकेदुखी देखील अति मुसळधार पावसामुळे वाढली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात पावसाची (monsoon) शक्‍यता राहणार … Read more

Monsoon Update: काळजी घ्या…! देशातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस

Monsoon Update: देशात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक राज्यात मान्सूनच्या (Monsoon news) दुसऱ्या चरणातील पाऊस थैमान घालत आहे. यामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी उभे झाले आहे. महाराष्ट्रात (maharashtra weather update) देखील गेल्या काही दिवसांपासून पावसाने (rain) धुमशान घातलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वातावरण आल्हाददायक होते, मात्र दुपारी उष्णतेमुळे … Read more

Maharashtra Weather Update: राज्यात ‘या’ ठिकाणी आज राहणार ढगाळ वातावरण; तर ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून हवामान (Climate) जैसे थे बघायला मिळतं आहे. राज्यात अंशतः ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याने उष्णतेचा प्रकोप कमी झाला आहे.दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Pre Mansoon Rain) हजेरी लावल्याने राज्यात आल्हाददायक वातावरण आहे. शिवाय उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेस गारव्याची अनुभूती होत आहे. यामुळे तूर्तास तरी राज्यातील जनतेला … Read more

Maharashtra Weather Update: राज्याला पूर्वमोसमी पावसाने झोडपलं; गारपीट, वादळी वाऱ्याचे थैमान

Maharashtra Rain Alert By IMD

Maharashtra Weather Update:भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) नुकत्याच काही दिवसांपूर्वी मान्सून (Mansoon Update) संदर्भात अंदाज वर्तवला होता. भारतीय हवामान विभाग अनुसार, यावर्षी मान्सून हा लवकरच हजेरी लावणार आहे. मान्सून 1 जून पर्यंत महाराष्ट्राच्या कोकणात (Konkan) प्रवेश करणार असल्याचा अंदाज विभागाने वर्तवला होता मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार मान्सून हा नेहमीच्या वेळेत म्हणजे 5 … Read more

Maharashtra Weather Update : पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी, जाणून घ्या – संपूर्ण हवामान स्थिती

Maharashtra Weather Update : गुरुवारी मुंबईत कमाल तापमान 33 आणि किमान तापमान 28 अंश राहण्याची शक्यता आहे. आकाशात हलके ढग दिसू शकतात. ‘गरीब’ श्रेणीमध्ये AQI 242 नोंदवला गेला आहे. (Maharashtra Weather Forecast)महाराष्ट्राच्या विदर्भात कडक उष्णतेचा काळ सुरूच आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) विदर्भात 19 ते 21 मे या कालावधीत ‘उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच … Read more

Monsoon Update : जाणून घ्या कोणत्या तारखेला मान्सून तुमच्या भागात पोहोचेल, IMD ने दिले संपूर्ण अपडेट !

Weather Forecast: उत्तर भारतातील विविध राज्ये व राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह गेल्या अनेक दिवसांपासून कडक उष्णतेमुळे जळत आहेत. गेल्या रविवारी दिल्लीतील कमाल तापमानाने ४९ अंशांचा टप्पा ओलांडला होता. कडक उन्हात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.(Monsoon Update) यूपी-बिहार, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. मात्र, याच दरम्यान देशात मान्सूनने … Read more

Maharashtra Weather : ‘ह्या’ महिन्यात महाराष्ट्रात तापमान वाढणार, जाणून घ्या आजच्या हवामानाची संपूर्ण स्थिती

Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Update : आजपासून महाराष्ट्राच्या हवामानात काहीसा बदल होणार आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी आकाश निरभ्र राहील, तर पुण्यासह विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता नाही. ८ मार्चपर्यंत असेच वातावरण राहील. आज महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादचे हवामान आणि प्रदूषण अहवाल 3 मार्च मुंबईत आज हवामान निरभ्र राहील Maharashtra Weather and Pollution … Read more