महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना बक्षीचे ‘बक्षी’स…! कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ, शासन तिजोरीवर वार्षिक 240 कोटींचा अतिरिक्त भार
State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. खरं पाहता गेल्या अनेक वर्षांपासून राज्य कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना, बक्षीस समितीच्या शिफारशी मान्य करणे यांसारख्या वेगवेगळ्या मागण्या मान्य केल्या जाव्यात म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा लवकरच सक्सेसफुल होणार असल्याचे चित्र आहे. … Read more