राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी..! महागाई भत्ता वाढीची तारीख डिक्लेर झाली ; ‘या’ दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने DA
7th Pay Commission News : केंद्रीय कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. खरं पाहता सरकारी कर्मचाऱ्यांना म्हणजेच केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञेय केला जातो. पहिल्यांदा महागाई भत्ता वाढीचा लाभ जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा … Read more