Ration Card Update : मोठी बातमी! आता ‘या’ व्यक्तींनाही मिळणार स्वस्त धान्य, जाणून घ्या सरकारच्या योजनेबद्दल

Ration Card Update : परप्रांतीय मजुरांसाठी (Migrant labour) एक आनंदाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील स्थलांतरित मजुरांसाठी एक पोर्टल सुरू करणार आहे. या अंतर्गत स्थलांतरितांना स्वस्त धान्य देणार आहे. या योजनेचा स्थलांतरित मजुरांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देणे हा हेतू आहे. ऑनलाइन नोंदणी आणि बायोमेट्रिक ओळख झाल्यानंतर लाभ मिळेल अधिकाऱ्यांच्या मते, या पोर्टलद्वारे … Read more

लोकाशाहीचे मूल्य जपणार का? रोहित पवारांना प्रश्न

Maharashtra News:सत्तासंर्घषानंतर निर्माण झालेल्या राजकीय आणि कायदेशीर पेचावर आज सुप्रिम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे एक ट्विट लक्षवेधक ठरले आहे.रोहित पवार यांनी म्हटले आहे, “सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. बंडखोर आमदारांचं काय होईल, सरकार कोसळेल की वाचेल यात सामान्य जनतेला रस … Read more

मुकेश अंबानी Z+ सिक्युरिटीसाठी किती पैसे खर्च करतात? जाणून घ्या महिन्याचे सिक्युरिटी बिल

नवी दिल्ली : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) कुटुंबाने सरकारने (government) दिलेली Z+ सुरक्षा (Z+ Security) काढून टाकण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंबानी कुटुंबाला दिलेले संरक्षण मागे न घेण्याचा निर्णय दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा खर्च मुकेश अंबानी स्वतः उचलतात, असे सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. यानंतर कोर्टाने … Read more

‘धनुष्यबाण’ कोणाचा? १ ऑगस्टला सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा

मुंबई : शिवसेनेत सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्द्यांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा शिवसेनेत सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्व कोणाचे आणि … Read more

EPFO Pension Limit Increase : खुशखबर! पेन्शनची मर्यादा वाढली, जाणून घ्या तुम्हाला किती पेन्शन मिळणार

EPFO Pension Limit Increase : खासगी क्षेत्रातील (Private Sector) कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे पेन्शन (EPS) वाढू शकते. कर्मचारी पेन्शन योजनेवरील मर्यादा (Limit) हटवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हे प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. पण युनियन म्हणते, कामगार मंत्रालयाने … Read more

“विरोधात असताना मविआ सरकारला सल्ले देणारे आता गप्प का?” ओबीसी आरक्षणावरून पटोलेंचा खोचक टोला

मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. बांठिया आयोगाचा अहवालही सादर झाला आहे. परंतु भाजपप्रणित सरकारला सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडणे जमलेले दिसत नाही. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता … Read more

 Supreme Court: ओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय, नगरपालिकांच्या निवडणुका होणार का?

Supreme Court:  राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंबंधी (Political reservation of OBCs) सुप्रिम कोर्टात ( Supreme Court ) आज सुनावणी झाली. यामध्ये कोर्टाने तात्पुरता निर्णय दिला आहे. याचिकेवरील निर्णय होऊपर्यंत नव्याने कोणत्याही निवडणुका जाहीर करू नयेत, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. पुढील सुनावणी १९ जुलैला होणार आहे. जेथे अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाही तेथील ओबीसी आरक्षण जयंतकुमार बांठिया आयोगाच्या … Read more

ओबीसी आरक्षण प्रश्न आज निकाली लागणार; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई : ओबीसी आरक्षण प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीची संख्या आणि राजकीय मागासलेपण यावर आधारित जयंतकुमार बांठीया यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात  सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज होणाऱ्या सुनावणीमध्ये जर राज्यात ओबीसीची संख्या जास्त आहे हे सिद्ध झाले तर आरक्षण मिळणार आहे. अन्यथा ओबीसी आरक्षण कायमस्वरुपी जाणार … Read more

“न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता काही अर्थ नाही”

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आता एकनाथ शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वांनाच आता दिलासा दिला आहे. न्यायालयाची भूमिका योग्य आहे. शिवसेनेने … Read more

अबू सालेमला कधी सोडायचे? सुप्रिम कोर्टाने दिला हा निर्णय

Maharashtra news:१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याच्या शिक्षेसंबंधी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने पोर्तुगालला दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे. त्यामुळे २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर २०२७ नंतर त्याला तुरुंगात ठेवता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.अबू सालेमला २ प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला त्याने सर्वोच्च न्यायालयात … Read more

सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्णय न घेण्याचे आदेश; शिवसेनेची नाराजी

मुंबई : शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले आहे त्याच्या मुळावर घाव … Read more

सुप्रिम कोर्टाच शिंदे सरकारला दिलासा, शिवसेनेच्या याचिकेवर…

Maharashtra news : राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार बेकायदेशीर आहे. आमदरांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय होण्यापूर्वी त्यांना बहुतमत चाचणी घेऊ देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मात्र, यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत कोर्टाने यावर ११ जुलै रोजी इतर याचिकांसोबतच सुनावणी घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे सरकारने उद्यापासून बोलाविलेले दोन दिवसांचे … Read more

Maharashtra Floor Test Live : अखेर सुप्रीम कोर्टाने सांगितलं उद्या काय होणार ?

Maharashtra Floor Test Live : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य ठरवणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आताच झाला आहे. राज्यपालांनी उद्या बहुमतचाचणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले होते आणि त्याला ठाकरे सरकारने आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झाला.(Maharashtra political crisis LIVE updates) CM Uddhav Thackeray resign | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ! बहुमत … Read more

7th Pay Commission : आता या कर्मचाऱ्यांच्या पगारावर सरकार फेरविचार करणार, वाढणार की कमी होणार? पहा

7th Pay Commission : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ओडिशातील (Odisha) होमगार्ड्सच्या (Homeguards) कमी वेतनश्रेणीवर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला (State Government) दरमहा ९,००० रुपये पगारावर (salary) पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एमआर शाह (Justice MR Shah) आणि बीव्ही नागरथना (B.V. Nagarthana) यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की ओडिशात होमगार्ड्सना दरमहा केवळ 9,000 रुपये वेतन दिले … Read more

कॉपीराइट कायद्यासंबंधी सुप्रिम कोर्टाचा महत्वाचा आदेश

Maharashtra news : कॉपीराइट कायद्याच्या कलम ६३ अंतर्गत कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे गांभीर्य वाढले आहे.दिल्लीतील एका प्रकरणात हा निवाडा देण्यात आला आहे. तेथील महानगर दंडाधिकारी कोर्टाने आणि नंतर उच्च न्यायालयाने हे कलम दखलपात्र नसल्याचा निर्णय दिला होता. त्याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका … Read more

हैद्राबाद चकमक : सुप्रिम कोर्टाने पोलिसांचा दावा फेटाळला, दिला हा आदेश

Maharashtra news : हैदराबादमध्ये २०१९ मध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने पोलिसांचा दावा फेटाळून याप्रकरणी चौकशी आयोग नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. या चार आरोपींनी पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पळ … Read more

बिग ब्रेकिंग : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! या प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धू यांना १ वर्षाचा कारावास

दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटर आणि काँग्रेस पक्षाचे पंजाबचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वाचा निकाल दिला आहे. त्यामुळे नवज्योत सिंग सिद्धू यांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने ३४ वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणाचा निकाल दिला आहे. नवज्योत सिंग सिद्धू रोडरेज (Road Rage Case) प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सुनावणी … Read more

आता निवडणूक आयोगाची न्यायालयात धाव, केली ही मागणी

Maharashtra news : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संभ्रम संपायला तयार नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे. मात्र, आता आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून एक विनंती केली आहे. याशिवाय या मागणीच्या पुष्टर्थ मतदानासंबंधी एक भीतीही व्यक्त केली आहे. महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये … Read more