Nail Color Changes : नखांचा रंग बदलतोय? तर वेळीच व्हा सावधान; असू शकतो या आजारांचा धोका

Nail Color Changes : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे आजारांची (disease) साथ सुरु होऊ शकते. त्यामुळे आधीच सावधान होऊन काळजी घ्या. काही वेळा आजारी पाडण्याअगोदरही तुम्ही नखांच्या (Nail) मदतीने जाणून घेऊ शकता. नखांच्या मदतीने शरीरात वाढणाऱ्या अनेक आजारांची कल्पना येऊ शकते. जर तुमची नखे समस्याग्रस्त असतील तर समजून घ्या की ते कोणत्यातरी आजाराचे … Read more

मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या अध्यक्षांना भेटले, चर्चा तर होणारच

Maharashtra news:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, आज सकाळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याने वेगळी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटणे वेगळे आणि पक्षाच्या अध्यक्षांना भेटणे वेगळे. यावरून आता चर्चा सुरू झाली … Read more

IMD Alerts : या राज्यांमध्ये पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, रेड अलर्ट जारी

IMD Alerts : देशात मान्सूनला (Monsoon) सुरुवात झाली आहे. तसेच सर्वदूर मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान खात्याकडून (Weather department) सांगण्यात येत आहे. काही राज्यात हवामान खात्याकडून रेड अलर्ट (Red Alert) देखील जारी करण्यात आला आहे. तर पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) येत्या ५ दिवसांत अनेक … Read more

“शिवसेनेचे हायकमांड ‘मातोश्री’वर, दिल्लीत नाही, ते भाजपचे मुख्यमंत्री”

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कोणी म्हणत असेल मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेचं सरकार आहे. तर ते चुकीचे आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईमध्ये आहे. … Read more

Saria & Cement Rate Today : घर बांधणे झाले सोप्पे ! सिमेंट, स्टीलच्या किमती उतरल्या, एवढ्या स्वस्त मिळतंय स्टील

Saria & Cement Rate Today : छोटे का होईना स्वतःचे घर (Home) असण्याचे सर्वांचे स्वप्न असते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे अनेकांना घर बांधणे कठीण झाले होते. मात्र आता घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते कारण घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती खाली आल्या आहेत. आजकाल रिअल इस्टेट … Read more

वावर हाय तो पॉवर हाय..! पट्ठ्याने बँक मॅनेजरच्या नोकरीला ठोकला राम-राम…!! सुरु केली शेती, सोबतीला बायको पण आली, लाखोंची कमाई झाली 

Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) सातत्याने शेतकरी बांधवांना (Farmer) नुकसान सहन करावे लागत असल्याने नवयुवक शेतकरी पुत्र आता शेतीपासून दुरावत चालला आहे. शेतकरी बांधव सुद्धा आता शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. शेतकरी पुत्र आता शेती करण्यापेक्षा नोकरीला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात नोकरी चांगली असेल तर शेतीचा … Read more

Farming Business Ideas : कमी गुंतवणुकीत सुरु करा असा मोठा व्यवसाय,सबसिडी ही मिळेल; दरमहा होईल लाखोंची बरसात

Farming Business Ideas : भारत हा असा देश आहे जिथे शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच भारतातील शेतकरी (Farmers) शेतीबरोबर जोडधंदा ही करत आहेत. त्यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे. तुम्ही शेतीबरोबर जोडधंदा (Business with agriculture) करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा दूध (Milk) … Read more

गद्दार म्हणा, टींगल करा, आम्ही कामातून उत्तर देऊ; बच्चू कडूंचं वक्तव्य

मुंबई : राज्यात शिवसेना सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांना गद्दार म्हंटलं गेलं. यावरुन आता प्रहार संघटनेते प्रमुख बच्चू कडू यांनी उत्तर दिले आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांना न्याय देण्यासाठी लोकांनी मला … Read more

Krishi Yantra Yojana : शेतकऱ्यांच्या हिताची योजना! मिळतोय मोफत ट्रॅक्टर, लाभ घेण्यासाठी अटी, कागदपत्रे पहा

नवी दिल्ली : सरकारने (government) लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना (Farmer) शेतीमध्ये (Farm) सुविधा देण्यासाठी एक विशेष पाऊल उचलले आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतील कापणी, मळणी व इतर शेतीविषयक कामांसाठी मोफत ट्रॅक्टर व कृषी यंत्रे (Tractors and agricultural machinery) भाड्याने देण्यात येत आहेत. यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रवर्गानुसार कृषी यंत्राच्या खरेदीवर वेळोवेळी 40 ते 50 टक्के अनुदानही शासनाकडून … Read more

Ajab Gajab News : काय सांगता ! या श्रापित गावात मुली मोठ्या होताच बनतात मुले, शास्त्रज्ञही शोधू शकले नाहीत कारण

Ajab Gajab News : मुलगा (Boy) आणि मुलगी (Girl) ही निसर्गाची देणगी आहे. त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. पण आजकालच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे तेही शक्य झाले आहे. मुलाला लिंग (Gender) बदलून मुलगी करता येते तर मुलीला ही मुलगा बनवता येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आहे. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी शस्त्रक्रियेद्वारे आपले लिंग बदलले आहे. … Read more

UPSC Interview Questions : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहानपणीचे टोपण नाव काय होते?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस … Read more

शिंदे मराठी माणसाच्या एकजूट फोडीचा नजराणा घेऊन गेलेत; दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील या दोन्ही गटामध्ये वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन शिवसेनेने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली … Read more

Successful Farmer: शेतकऱ्याचा नांदच नाही करायचा….!! पट्ठ्याने ऑफ सीजनमध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती केली, 15 लाखाची कमाई झाली

Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून देशात शेतकरी बांधवांनी (Farmer) उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव डाळिंब, द्राक्ष, केळी यांसारख्या फळबाग पिकांची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात करत असतात. याव्यतिरिक्त राज्यातील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात ड्रॅगन … Read more

Eye diseases : तुमच्या डोळ्यांमध्ये अशी चिन्हे दिसतात का? तर दुर्लक्ष करू नका, डोळे देतात धोकादायक आजारांचे संकेत

Eye diseases : डोळे (Eye) हा शरीरातील (Body) सर्वात महत्वाचा व नाजूक भाग आहे. मात्र डोळ्यांच्या त्रासाकडे सहसा लोक दुर्लक्ष करत असतात. मात्र डोळ्यांमध्ये अंधुक दृष्टी किंवा रेषा दिसल्यास ताबडतोब डोळ्यांची तपासणी करावी. डोळ्यांद्वारे कोणाचेही आरोग्य कळू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर एखाद्या व्यक्तीला बर्याच काळापासून डोळ्यांमध्ये काही समस्या (Problem) असेल तर ते गंभीर … Read more

Big Offer : iPhone 13 खरेदी करा २१ हजारांना, आत्तापर्यंतची सर्वात भारी ऑफर, लवकर पहा

Big Offer : फ्लिपकार्टवर (Flipkart) इलेक्ट्रॉनिक्स सेल (Electronics cell) सुरू आहे. ही विक्री 10 जुलै रोजी संपेल. म्हणजेच उद्या विक्री संपेल. सेल दरम्यान, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर (On smartphones, smart TVs and many electronic products) मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अॅपल आयफोन्सची खूप क्रेझ आहे. आयफोन 13 मालिका गेल्या वर्षी लॉन्च … Read more

ज्यांचं रक्त भगवं तो ठाकरेंसोबत; आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंड केला आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी निष्ठा यात्रेला सुरवात केली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला भेट देत आहेत. विरोधकांकडून बाकीचे आमदार देखील शिवसेनेला रामराम करतील असा दावा केला जात आहे. असा दावा करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी चांगलंच सुनावलं … Read more

ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत; राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच राणेंची टीका

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांना अटक वॉरंट जारी केल्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.   संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटक होणार. संजय राऊत … Read more

BIG NEWS : आषाढीच्या आदल्या दिवशी पंढरी भूकंपाने हादरली

Maharashtra news:आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून निघालेल्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंढरी नगरी भक्तीरसात बुडाली आहे. अशातच आज पहाटे निसर्गाने धक्का दिला आहे. पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पहाटे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.सकाळी ६.२२ च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. कर्नाटकतील विजापूरपासून … Read more