Ahmednagar Politics : आमचा एकही आमदार शरद पवार गटात जाणार नाही – तटकरे यांची गॅरंटी

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचा प्रचार करत मते मिळवली. मात्र सहानुभूती एकदाच मिळते. लोकदेखील एका विषयावर एकदाच मते देतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चित्र बदललेले दिसेल. लोक अजित पवारांमागे उभे राहतील. या वेळी सहानुभूती आम्हाला मिळेल, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अजित पवारांसोबत येण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरही काहीजण संपर्कात आहेत. अजित … Read more

विखेंचे नव्हे, थोरातांचे सुदर्शनचक्र फिरले, पुढेही फिरणार ! बाळासाहेब थोरात यांच्याच हातात नगर जिल्हयाची सुत्रे राहतील…

Ahmednagar Politics : जिल्हयाच्या राजकारणात आतापर्यत विखे परिवाराने सुदर्शन चक्र फिरविले की भले भले पराभूत होत. यंदाच्या जिल्हयातील लोकसभेच्या ऐतिहासिक निवडणूकांमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे नव्हे तर मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सुदर्शनचक्र फिरले असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.खासदार नीेलेश लंके यांनी मंगळवारी मा. मंत्री बाळासाहेब विखे यांची भेट घेत त्यांनी लोकसभा निवडणूकीत दिलेल्या योगदानाबद्दल … Read more

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे आतापासूनच होतय कौतुक …!

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी या निवडणुकीत शिक्षकांसाठी प्रसिद्ध केलेला वचननामा हा सर्वव्यापक व सर्व समावेशक असा आहे. यात त्यांनी महिला शिक्षकांना प्राधान्याने स्थान दिले आहे. महिला शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी … Read more

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत थोरात यांची रणनीती कामी आली ; खासदार वाकचौरे

Ahmednagar Politics : लोकसभेची निवडणूक ही जनतेच्या अस्मितेची होती. लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नाला फळ मिळाले असून भाजपाला महाराष्ट्राने रोखले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या ३१ जागा विजयी करण्यामध्ये आमदार बाळासाहेब यांचा मोलाचा वाटा आहे. असे मत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत अहमदनगर व शिर्डी लोकसभा … Read more

Ahmednagar Politics : आ. जगताप स्वतंत्र लढणार, जिल्हाभर भाजप-राष्ट्रवादी-माविआ तिरंगी लढती? कर्डीले-विखे पक्षाचे काम करणार की सोयऱ्याधायऱ्यांचे..

politics

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी आता राजकीय गणिते बरीचशी बदलेली दिसतील. त्या अनुशंघाने अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सहाही विभागांत आढावा बैठका घेण्यात येत असून, अहमदनगर जिल्ह्यातील बाराही जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी काल (दि.१७ जून … Read more

Ahmednagar Politics : कट्टर राजकीय विरोधकासोबत सुजय विखे एकाच मंचावर ; जिल्ह्यात रंगली वेगळीच चर्चा

Ahmednagar Politics : एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले भाजपचे नेते माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले. एरवी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या दोघांनीही यावेळी मात्र एकमेकांचे कौतुक केल्याने सर्वच राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून, हे दृश्य पुढील काळात वेगळ्या राजकीय गणितांची नांदी तर नाही ना, … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेला अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र्य लढणार, जिल्हाध्यक्षांची माहिती, ‘अशी’ असतील नगरमधील गणिते..

ncp

Ahmednagar Politics : महाराष्ट्रात आता आगामी विधानसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. एकीकडे महायुती एकत्रित असल्याचा दावा केला जात असला तरी आता अजित पवार गट स्वातंत्र्य लढणार असल्याचे सूतोवाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी केलेय. त्यामुळे आता नगर शहरात आ. संग्राम जगताप , महाविकास आघाडी व भाजप अशी तिहेरी लढत होण्याची … Read more

Ahmednagar Breaking : ‘मंत्रिपदासाठी रोहित पवार अजितदादांच्या संपर्कात’, राजकारणात खळबळ

MLA Rohit PAwar

Ahmednagar Breaking : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता विधानसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षांची तयारी सुरु झालीये. आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. दरम्यान आता एका दाव्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मंत्रिपदासाठी रोहित पवार अजितदादांच्या संपर्कात असल्याचा हा दावा केलाय. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेला राणीताई फिक्स, विरोधात अजित पवारगट, भाजपकडून ‘यांना’ मिळू शकते तिकीट, ‘अशी’ असतील गणिते

politics

Ahmednagar Politics : लोकसभेला महाविकास आघाडीने सुंदर पद्धतीने केली व्यूहरचना, फोडाफोडीचे राजकारण अन तपास यंत्रणांचा सुरु असणारा गैरवापर याला वैतागलेल्या जनतेस दिलेले आश्वासन, दलित-मुस्लिम समाजाची ठोस भूमिका यामुळे महाविकास आघाडीस विशेषतः शरद पवार गटास मोठे यश मिळाले. यातील अहमदनगर लोकसभेच्या विजयाची मोठी चर्चा पाहायला मिळाली. याचे कारण म्हणजे दिग्गज विखे कुटुंबामधील सुजय विखेंचा पराभव व … Read more

Ahmednagar Politics : अयोध्येतील राम मंदिर.. यामुळेच माझा पराभव, सदाशिव लोखंडेंनी फोडलं पराभवच खापर, पहा नेमके काय म्हणाले..

lokhande

Ahmednagar Politics : लोकसभेला भाजपसह महायुतीमधील अनेक नेत्यांना पराभव पत्करावा लागला. पराभूत खासदारांनी पराभवाची अनेक करणीमिमांसा केल्या. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी मात्र आपल्या पराभवाचे खापर आता अयोध्येतील राम मंदिरावर फोडले आहे. लोकसभेला राम मंदिर हाच मुद्दा भाजपला , महायुतीला तारेल असे चर्चिले जात होते. दरम्यान आता याच्या विरोधातच महायुतीचेच … Read more

Ahmednagar Politics : आ. संग्राम जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढणार का? आता पंकजा मुंडेंनीच स्पष्ट सांगितलं…

munde jagatap

Ahmednagar Politics : लोकसभेनंतर विधानसभेची गणितेही बदलू लागली. लोकसभेतील मतांचे गणिते पाहता भाजपसह सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान नगर शहरात आ. संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे अर्थात महायुतीचे आमदार आहेत. असे असले तरी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी पंकजा मुंडे यांनी नगरमधून विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे आगामी … Read more

Ahmednagar Politics : ‘सोशल’वर देखील लंकेच आघाडीवर, लाखोंच्या पुढे फॉलोअर्स ! विखेंसह लोखंडे-वाकचौरे मात्र पिछाडीवर, पहा कुणाला किती फॉलोअर्स..

lanke vikhe

Ahmednagar Politics : आजचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे. निवडणुकींमध्ये तर सोशल मीडियाचे महत्व किती आहे हे आता सर्वानाच कळले आहे. प्रचार देखील सोशल मीडियाने हायटेक झाला आहे. मागील काही निवडणूक व यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका जर पाहिल्या तर यातही सोशल मीडिया चांगलाच प्रभावी ठरला. त्यामुळे आता नेते मंडळी देखील सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह झालेत. … Read more

Maharashtra Politics : खासदार विशाल पाटील यांचा जयंत पाटलांना सूचक इशारा ! आमदार रोहित पवारांना पक्षात मोठे पद मिळणार ?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडून दोन पक्ष निर्माण झाले. मात्र तरी देखील लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ८ जागा जिंकल्या आहेत त्यामुळे आगामी विधानसभेला देखील ते मोठ्या ताकदीने सामोरे जाणार आहेत. मात्र आता या पक्षात अंतर्गत वाद सुरू असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये विधानसभेला ‘पवार फॅक्टर’ चालेल की ‘विखे पॉवर’ ? जगतापांसह ‘या’ सहा आमदारांचे ‘असे’ फिरेल गणित? पहा..

vikhe

Ahmednagar Politics : विधानसभेच्या अनुशंघाने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील आजी माजी आमदार आता तयारीला लागले आहेत. दरम्यान लोकसभेला महाविकास आघाडीला विजय मिळवून देण्यात अनेक फॅक्टर कारणीभूत ठरले. परंतु लोकसभा व विधानसभेची गणिते वेगळी असातात. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेला काय गणिते असतील? शरद पवार यांची जादू २०१९ च्या विधानसभेला चाललीहोती. हीच जादू … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमधून शरद पवारांना पहिला धक्का ! अजित दादांची तनपुरे, लंकेंना शह देण्यासाठी खेळी, ‘ते’ राजकीय कुटुंब अजित पवार गटात

politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिले आहे. अहमदनगर जिल्ह्यावर राष्ट्रवादीचा नेहमीच वरचष्मा राहिला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार काका पुतण्यांनी दोघांनीही जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व कसे राहील याकडे लक्ष दिले. दरम्यान लोकसभेला शरद पवार यांना मिळालेल्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे नव्याने कामाला लागले आहेत. त्यांनी एकाच फटक्यात आ. तनपुरे, खा. लंके यांसह … Read more

Ahmednagar Breaking : राहुल झावरेंसह २४ लंके समर्थकांना अंतरीम जामीन ! अ‍ॅट्रसिटीसह विनयभंगाचा दाखल झाला होता गुन्हा

Ahmednagar Breaking : नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या २४ सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रॅसिटीसह विनयभंगाच्या गुन्हयाप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजुर केला. राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे, कारभारी पोटघन, … Read more

Ahmednagar Politics : ‘ती व्यक्ती कोण हे माहीतच नव्हते..’, गजा मारणेच्या भेटीनंतर खा.लंकेंची सारवासारव, म्हणाले..

lanke

Ahmednagar Politics : खा. निलेश लंके हे मागील वर्षभरापासून राजकीय वर्तुळात चर्चेचे विषय राहिले. त्यात त्यांनी अहमदनगर लोकसभेची जागा मारली त्यानंतर मात्र त्यांचे यश द्विगुणित झाले. दरम्यान आज ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांनी पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेट घेत सत्कार स्वीकारला. दरम्यान त्यांच्यावर टीकेची झोड उठताच त्यांनी मात्र आता यावर स्पष्टीकरण दिले … Read more

Maharashtra Politics : … म्हणून येत्या चार महिन्यांत ‘हे’ सरकार घालवायचे आहे ; शरद पवार यांचा निर्धार

Maharashtra Politics : केंद्र सरकारने राज्यातील कांद्यावर ४० रुपये निर्यात शुल्क आकारले आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात थांबली. येथील कांद्याला बाजारभाव मिळू शकला नाही.शेतकऱ्यांना अत्यंत कमी दराने कांदा विकावा लागला, तर कर्नाटक, गुजरातच्या कांद्यावर कर आकारला नाही. त्यामुळे येथील सरकार येत्या चार महिन्यांत घालवायचे असून, कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. लोकसभेप्रमाणे राज्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. तरच … Read more