Ahmednagar News : नगरमध्ये ४८ मिनिटे पाऊस, तापमानात ५ अंशाने घट ! यंदा अहमदनगरमध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज, पेरणीपूर्व मशागतीस वेग

rain in ahmednagar

Ahmednagar News : विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने काल शुक्रवारी (दि,१० मे ) नगर शहरासह जिल्हाभर हजेरी लावली. नगर शहरात शुक्रवारी दुपारी सुरु झालेल्या पावसाने ४८ मिनिटे हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. शहरातील सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्यामुळे या रस्त्यावरून वाहने … Read more

Multibagger Stock : ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना दिला जबरदस्त परतावा, 7 दिवसांपासून सलग अप्पर सर्किटवर…

Multibagger Stock

Multibagger Stock : स्टॉक मार्केटमध्ये अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक पेनी स्टॉक स्वदेशी पॉलिटेक्सचा आहे. या शेअरने गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 10000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दरम्यान, हा शेअर गेल्या 7 दिवसांपासून सतत अप्पर सर्किटवर राहिला आहे. या शेअरने शुक्रवारी 340.10 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. … Read more

Ahmednagar News : ‘या’ गावात ढगफुटी सदृश ! पारनेर, अकोले, कर्जत मध्ये वादळी पाऊस, वीज पडून गाय बैल दगावले

avakali pavus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला काल (दि. १० मे) वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपले. अनेक भागात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळाने अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. तर पिकांचेही नुकसान झाले. अहमदनगर शहर, कोपरगाव, पारनेर, अकोले आदी भागात वाऱ्यासह पाऊस झाला. पावसाने उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली. चारा पिके जमिनीवर आली असून कैऱ्यांचाही सडा पडला … Read more

ऑगस्टनंतर भरपूर पाऊस, अतिवृष्टीची शक्यता, शेतकऱ्यांसाठी चांगले वर्ष..जगप्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत

bhendaval bhakit

महाराष्ट्रामध्ये अनके ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी भाकीत वर्तवण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने भाकीत वर्तवले जाते. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी व त्यांनी वर्तवलेल्या भाकितासाठी जगप्रासिद्ध आहे. येथील भाकिते खरी ठरत असे म्हटले जाते. आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची घटमांडणी वर्तवण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने आस लागलेली असते. … Read more

Ahmednagar Unseasonal Rain : विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी ! उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासा

विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात उघड्यावर असलेले कांदे झाकण्यासाठी धावपळ झाली. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने असह्य उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासाही मिळाला. काल शुक्रवारी दिवसभरातील वातावरणातुन पावसाचे संकेत मिळत होते. काल दुपारनंतर ढग जमा झाले आणि सव्वापाच वाजता या अवकाळी पावसाने हजेरी लावली. राहाता तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली नसली, तरी … Read more

Matka Water Benefits : माठातील पाणी कसं थंड होतं?, जाणून घ्या यामध्ये काय आहे खास…

Matka Water Benefits

Matka Water Benefits : देशभरात उष्णतेचा प्रभाव जाणवत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये हलक्या पावसामुळे नागरिकांना काही क्षणांसाठी दिलासा मिळाला आहे. पण तरी देखील उष्णतेचा प्रभाव कमी झालेला नाही. उन्हाळ्याच्या हंगामात, बहुतेक लोक थंड पाण्याचा आनंद घेतात, कारण यामुळे शरीर थंड राहते. बहुतेक लोक फ्रिजमधले पाणी पिण्याऐवजी मटक्यातले पाणी पिणे पसंत करतात. कारण फ्रिज मधील पाण्यापेक्षा … Read more

Ahmednagar Breaking ! पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी पती रोहिदास भिकाजी पंधरकर (वय ६५, रा. पिपंळगाव पिसा, ता. श्रीगोंदे) याला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी पंधरकर याला दारुचे व जुगाराचे व्यसन असल्याने तो दारु पिऊन त्याच्या … Read more

आठवडी बाजारात लिंबूचे दर वाढले ! एक लिंबासाठी पाच रुपये…

उन्हाचा पारा सध्या ४० अंशाच्यावर पोहोचल्याने शहरटाकळी, दहिगांवनेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने शीतपेय, लिंबूपाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, याचा परिणाम लिंबाच्या भाव वाढीवर झाला आहे. काही दिवसापूर्वी दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत लिंबाचे दर पोहोचले होते. एक लिंबासाठी पाच रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत. उन्हाळ्यात लिंबांची … Read more

पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या परिसरात काल दुपारी पावणेदोन वाजता तुफान वारा व ढगांच्या जोरदार गडगडाटास जोरदार पाऊस झाल्याने आंब्याच्या झाडांवरील कैऱ्या व चिकूच्या झाडावरील चिकू पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातील उष्णतेने अंगाची लाही लाही होत होती. दरम्यान, अक्षय तृतीया या हिंदू धर्मातील पवित्र दिवशीच दुपारी पावणे दोन वाजता अचानकपणे झाकाळून येवून … Read more

Rajyog 2024 : 12 वर्षांनंतर जुळून आलाय ‘गुरु आदित्य राजयोग’, ‘या’ तीन राशींना होणार फायदा!

Rajyog 2024

Rajyog 2024 : प्रत्येक ग्रह आपल्या वेळेनुसार राशी बदलत असतो. अशातच सूर्य 14 मे रोजी आपली राशी बदलणार आहे. सूर्य ग्रहाचे हे संक्रमण एक अत्यंत दुर्मिळ योग तयार करणार आहे, ज्याचा फायदा सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 14 मे रोजी वृषभ राशीमध्ये गुरु आणि सूर्याचा संयोग तयार होत आहे. त्यामुळे जवळपास 12 वर्षांनंतर “गुरु … Read more

Lok Sabha 2024 : भोंग्यावरील प्रचार कमी झाला ! सोशल मीडियाचा वापर वाढला

सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यातच निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपांनी आखाडा चांगलाच तापला आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. पारंपारिक प्रचाराची जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. सोशल मीडिया हा आजकाल परवलीचा शब्द बनला आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत या आधुनिक तंत्राचा वापर होणे अपरिहार्य आहे. केवळ … Read more

Kharif Season 2024 : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके

खरीप हंगाम २०२४ साठी यंदा शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषि विभागाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. १५ भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क … Read more

ST Workers Salary : एसटी कर्मचारी वेतनाविना ! कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या आणि एसटी महामंडळाच्या कारभारावर तीव्र नाराजी

एसटी कर्मचाऱ्यांना ७ तारखेला वेतन मिळणे आवश्यक असताना १० तारीख उलटूनही अद्याप कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. सवलत प्रतिपूर्तीची ३५० कोटींची रक्कम शुक्रवार, १० मे रोजी एसटी महामंडळाला प्राप्त झाली. मात्र वेतन येण्यासाठी सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. सुमारे ८७ हजार एसटी कर्मचारी वाऱ्यावर असून यंदा तब्बल ५-६ दिवस उशिराने कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. दरम्यान, … Read more

Black Thread : पायात काळा दोरा का बांधतात?, जाणून घ्या यामुळे जीवनात काय बदल होतात!

Black Thread

Black Thread : अनेकदा आपण पाहतो, महिला किंवा पुरुष आपल्या पायात कला धागा बांधतात. काळा धागा फक्त सामान्य लोकच बांधत नाहीत तर अगदी बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आपल्या पायात धागा बांधताना दिसतात. काळा धागा वाईट नजर टाळण्यासाठी घातला जातो. यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहते. परंतु, काही लोक असे आहेत जे फॅशन म्हणून काळा धागा बांधकात. तर … Read more

Ahmednagar Rain : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली ! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

कोपरगाव तालुक्यात घारी, चांदेकसारेसह परीसरात १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली असून अर्धा पाऊण तास जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे उष्णतेने व उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. … Read more

Rabi Season : शेतकरी नव्या जोमाने कामात ! खरीपपूर्व मशागतीच्या कामांना आला वेग

मागील खरीप व रब्बी हंगाम तसेच दुष्काळाच्या संकटावर मात करून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी गुंतला असून, मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातही खरीपपूर्व कामांना वेग घेतला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी लागणार्‍या पैशाच्या अडचणीत सापडल्याने शेतकर्‍याची दमछाक होत असली तरी पुढील हंगाम चांगला होईल या आशेवर शेतकरी नव्या जोमाने कामाला लागला आहे. २०२२-२०२३चा खरीप हंगाम … Read more

Ahmednagar Politics : सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी एक एक मत महत्वाचे – पंकजा मुंडे

Ahmednagar Politics : गोपीनाथ मुंडेची लेक एका तरूण मराठा भावाला विजयी करण्यासाठी आली असल्याची भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी एक एक मत महत्वाचे असल्‍याचे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पाथर्डी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ … Read more

मोठयाचं पोरगं एवढीच भाजपा उमेदवाराची गुणवत्ता ! बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

समोरच्या उमेदवाराने पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात काय काम केेले ? किती फिरले ? किती वेळा मतदारसंघात आले ? कोणते प्रश्‍न सोडविले? त्यांनी काहीच काम केले नाही. मोठयाचं पोरगं आहे, पैसा भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे म्हणून खासदार व्हायचंय ! यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही ही वस्तूस्थिती असल्याचे सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खा. डॉ. … Read more