Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये ट्विस्ट ! उपमुख्यंमत्रीपदी राहिलेल्या ‘आदिक’ घराण्याची बदलली राजकीय भूमिका, विखेंसोबतचा संघर्षही संपला
Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान दिले आहे. राज्याच्या राजकारणात अहमदनगरमधील राजकारण महत्वपूर्ण राहिले आहे. अहमदनगरमधील सहकार, संस्थांचे जाळे आदी याला कारणीभूत राहिले. अहमदनगरने आजवर अनेक मंत्री महाराष्ट्राला दिले. अहमदनगरच्या राजकारणातील विशेषतः उत्तरेतील महत्वपूर्ण घराणे म्हणजे आदिक घराणे. दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिले आहेत. गोविंदराव आदिक हे माजी … Read more