Samsung Galaxy : सॅमसंगने ग्राहकांना दिली मोठी भेट, ‘हा’ 5G फोन केला स्वस्त, बघा खास ऑफर…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच आपला एक नवीन फोन स्वस्त केला आहे. हा फोन एकदम जबरदस्त फीचर्ससह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच हा फोन 5G आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर खरेदीवर तुम्हाला उत्तम ऑफर्स मिळतील. सॅमसंगने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर एक मोठी ऑफर आणली … Read more

शेती व दुग्ध उत्पादन खा. सुजय विखेंचा उत्पनाचा सोर्स ! जनावरे, दागिने, शेअर्स.. टोटल किती आहे संपत्ती? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खा. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. यावेळी भव्य शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची व पत्नी धनश्री विखे यांची एकूण संपत्ती २९ कोटी १८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या व पत्नीच्या नावावर … Read more

Arjun Fruit : समस्या अनेक उपाय एक! आजच आहारात करा या फळाचा समावेश, आरोग्याला होतील अनेक फायदे!

Arjun Fruit

Arjun Fruit : आयुर्वेदात अनेक झाडे, फळे आणि फुलांचा उपयोग अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो. यापैकी एक अर्जुन वृक्ष आहे. या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. म्हणून अर्जुन वृक्ष, साल, पाने, फळे आणि मुळांचा वापर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. आजच्या या लेखात आपण अर्जुन फळाचे फायदे जाणून घेणार आहोत. अर्जुन फळ … Read more

Ahmednagar Politics : ‘उत्तर नगरचं ‘जितराब’ दक्षिणेत येऊ देऊ नका..’ ! १९९१ मध्ये शरद पवारांनी केलं होत आवाहन अन विखे-पवार घराण्यात पहिली ठिणगी पडली..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस देशभरात विस्तारत गेली. देशभर काँग्रेसचेच राज्य होते. जनमानसात काँग्रेस रुजलेली होती. परंतु त्याकाळीही पक्षांतर्गत बंडखोरी होतच असायच्या. हीच बंडखोरी कारणीभूत ठरली पवार व विखे घराण्यातील राजकीय संघर्षाला. १९९१ मध्ये अहमदनगर दक्षिण मतदार संघाची निवडणूक लागली. त्यावेळी काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना उमेदवारी जाहीर दिली. लोकसभेसाठी इच्छुक आणि गडाखांच्या उमेदवारीने … Read more

निलेश लंकेंनी भरला अर्ज ! म्हणाले सर्वसामान्य जनता माझ्यासोबत, विक्रमी मतांनी विजयी होणार

गेल्या ५० वर्षापासूनच्या विखे कुटुंबाच्या कुट नितीला सर्वसामान्य जनता कंटाळली असून मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईल असा आत्मविश्वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे  आपण साधेपणाने अंध, अपंग बांधव … Read more

Stock to buy : भविष्यात 4 हजाराचा आकडा पार करेल ‘हा’ शेअर, आत्ताच करा खरेदी…

Stock to buy

Stock to buy : जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी एक जबरदस्त स्टॉक शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एक शेअरबद्दल सांगणार जो तुम्हाला भविष्यात उत्तम परतावा देईल. आम्ही सध्या एंजेल वनचे शेअर्सबद्दल सांगणार आहोत. हा शेअर आज 2884 वर पोहोचला आहे. आणि येत्या काही दिवसांत 4000 पर्यंत पोहोचण्याची … Read more

Ahmednagar News : आभाळ फाटलं ! कांदा झाकायला गेले अन अंगावर वीज पडली, मायलेकराचा मृत्यू

vij

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मोठी दुर्घटना समोर आली आहे. शेतकरी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अवकाळी पावसाने व झालेल्या विजेच्या लखलखाटाने घरातील कर्त्या माणसांचा जीव घेतला आहे. कांदा झाकण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय आईचा व २४ वर्षीय मुलाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील यवती येथे घडली आहे. शेतात कांदा झाकण्यासाठी … Read more

Corporate FD: तुम्हाला माहिती आहे का कॉर्पोरेट एफडी म्हणजे नेमके काय असते? सामान्य एफडी आणि कॉर्पोरेट एफडीत काय असतो फरक?

corporate fd

Corporate FD:- गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी जो काही पर्याय निवडतात तो निवडताना प्रामुख्याने गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा हमी परतावा इत्यादी गोष्टींचा विचार करूनच गुंतवणूक पर्याय निवडतात. या दोन्ही गोष्टींमध्ये बँकेच्या मुदत ठेव योजना सरस असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी मुदत ठेव योजनांना प्राधान्य देतात. मुदत ठेव योजना या बँक आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून प्रामुख्याने राबवले जातात. परंतु … Read more

Budhaditya Rajyog 2024 : मे महिन्यापासून 6 राशींचे उजळणार भाग्य, धनात होणार अपार वाढ

Budhaditya Rajyog 2024

Budhaditya Rajyog 2024 : एप्रिलप्रमाणेच मे महिन्यातही ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे. या संक्रमणाचा फायदा सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. मे महिन्यात, मंगळ, सूर्य, बुध, शुक्र, चंद्र आपली चाल बदलतील, या दरम्यान, एका राशीत 2 किंवा अधिक ग्रह एकत्र येण्याने ग्रहयोग, योग आणि राजयोग तयार होईल. या क्रमाने मे महिन्यामध्ये एक वर्षानंतर, मेष … Read more

…….तरच अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण होणार ! सुजय विखेंच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात शिंदे सरकारने एक अतिशय महत्त्वाची बैठक घेतली होती. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वर्तमान शिंदे सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. 13 मार्चला झालेल्या या बैठकीत शिंदे सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच नाव राजगड करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? युवकास कारमधून पळवले, त्यानंतर मारहाण केली, नंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. मारहाणीच्या अनेक घटना ताजा असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. युवकास कारमधून पळवून नेत त्याला जबर मारहाण केली असल्याचे समोर आले आहे. कसल्यातरी नाजूक कारणावरून चौघांनी युवकाचे कारमधून अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडल्याची माहिती समजली आहे. सलमान रफिक पठाण … Read more

Bank Holiday April 2024 : 20 एप्रिल ते 5 मे दरम्यान इतके दिवस बँका बंद राहतील बँका; पाहा सुट्ट्यांची यादी

April Bank Holiday 2024

April Bank Holiday 2024 : तुमची देखील बँकेसंबंधित काही कामे राहिली असतील तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण 20 एप्रिल ते 5 मे दरम्यान बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये विविध राज्यांमध्ये होणारे अनेक सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. अशास्थितीत तुमचे बँकेचे काम राहू शकते. म्हणूनच बँकांच्या सुट्ट्या जाणून घेणे तुमच्यासाठी … Read more

बेसुमार वृक्षतोडीला वनविभागाचे अभय ! अधिकारी फोनच उचलत नाहीत…

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरात वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत बेसुमार वृक्षतोड सुरु असून, याला अभय कोणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी कासार पिंपळगाव येथे सुमारे ५० वर्षे वयाच्या तीन वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याची गंभीर बाब वृक्षमित्र सुकदेव म्हस्के यांच्या नजरेस आली. एका चारचाकी टेम्पोमधून चार टन लाकडांची वाहतूक करताना हे … Read more

Ahmednagar News : तरुणाला मारले, पुरावा संपवण्यासाठी दगडात पुरला मृतदेह .. पोलिसांनी २४ तासात लावला छडा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. खुनासारख्या घटना वाढणे हे देखील चिंतेचे बाब झाली आहे. आता आणखी एक खूनप्रकरण समोर आले आहे. कर्जत येथे तरुणाचा खून करुन जवळा (ता. जामखेड) येथे दगडाखाली त्याचा मृतदेह पुरण्यात आला. महेश उर्फ दहिष्या नर्गीषा काळे (वय ३०, रा. राजीव गांधीनगर, कर्जत) असे मृताचे नाव … Read more

धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत ! मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खा. लोखंडेंना साथ द्या

Ahmednagar News

Ahmednagar News : धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत असून देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्याकरीता खासदार सदाशिवराव लोखंडे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा संधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. लोखंडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे राहाता येथे बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read more

HDFC Bank Scheme: एचडीएफसी बँकेने चांगला परतावा देणाऱ्या ‘या’ विशेष योजनेची मुदत वाढवली; वाचा या योजनेची माहिती

hdfc special fd scheme

HDFC Bank Scheme:- एचडीएफसी बँक ही देशातील एक मोठी आणि महत्त्वाची बँक असून देशामध्ये या बँकेचा ग्राहक वर्ग देखील मोठा आहे. देशातील इतर बँका ग्राहकांसाठी गुंतवणुकीकरिता ज्या काही मुदत योजना अमलात आणतात अगदी त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकेच्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या मुदत ठेव योजना आहेत व या मुदत ठेव योजनांच्या माध्यमातून चांगला व्याजदर दिला जातो. मुदत ठेव … Read more

सुजय विखेंवर एकही गुन्हा नाही! ना एकही वाहन! अशी आहे सुजय विखेंची संपत्ती

dr.sujay vikhe

सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुक 2024 ची रणधुमाळी सुरू असून एक प्रकारे संपूर्ण देशात लोकसभा या निवडणुकीचा फीवर चढला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लोकसभेची ही निवडणूक सात टप्प्यात पार पडणार असून यातील पहिला टप्प्यातील मतदान झाले आहे व दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आता सुरू आहे. महाराष्ट्रमध्ये देखील ही लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात … Read more

उन्हाळी बाजरीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला ! कमी कालावधी आणि कमी खर्चात…

Agricultural News

Agricultural News : शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरीकडे गेल्या काही वर्षांपासून कल वाढला आहे. कमी कालावधी आणि कमी खर्चात हे पीक येते, त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. यंदा शहरटाकळी परिसरात सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी बाजरीचे पीक घेण्यात आले आहे. या परिसरात गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जात आहे. निसर्गाचा कोप … Read more