Pune Job 2024 : पुण्यातील कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!

Pune Job 2024

Maharashtra Agriculture Universities Recruitment : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भर्ती मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने आपले अर्ज पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “डीन/संचालक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन सादर करण्याची शेवटची … Read more

Ahmednagar Crime : आमचे घर आहे म्हणत सासरवाडीच्या लोकांनी जावयाला बेदम चोपला, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Crime

Ahmednagar News : जावई व जावयाचा पाहुणचार या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. सासुरवाडीला गेल्यानंतर जावयाचा किती थाटमाट असतो हे देखील सर्वांनाच माहित आहे. जावयाचा शब्द हा सासुरवाडीला अंतिम असतो. परंतु आता एक वेगळीच घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. सासुरवाडीला गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेदम मारले आहे. हे घर आमचे आहे, तू येथे राहू नको, असे … Read more

IB Recruitment 2024: पदवीधरांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 1 लाखापेक्षा जास्त पगार मिळवण्याची सुवर्णसंधी! ताबडतोब करा अर्ज

recruitment in ib

IB Recruitment 2024:- सध्या  सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींकरिता हा एक सुवर्णसंधीचा काळ असून केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून अनेक विभागांतर्गत भरती प्रक्रिया सध्या राबवल्या जात आहेत. अगदी राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांच्या विविध विभागांतर्गत असो किंवा बँकिंग क्षेत्रात असो यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एवढेच नाही तर रेल्वे विभागाच्या माध्यमातून देखील … Read more

Sahyadri Sahakari Bank : मुंबईतील दि सह्याद्री सहकारी बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी वाचाच…

Sahyadri Sahakari Bank

Sahyadri Sahakari Bank : बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या दि सह्याद्री सहकारी बँक मुंबई अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा. … Read more

Goat Rearing: जन्म मुंबईत, शेतीची कुठलीही माहिती नाही, तरी देखील शेळीपालनातून 50 लाखांची कमाई! कसे केले या तरुण शेतकऱ्याने शक्य

goat rearing

Goat Rearing:- जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचे वास्तव्य शहरी भागात आहे किंवा ग्रामीण भागात आहे याला अजिबात महत्व नाही. तुमच्यात यशस्वी होण्यासाठी असलेली पॅशन किती प्रमाणात आहे? यशासाठी लागणारे कष्ट व जिद्द तुमच्यात आहे का? मनात ठासवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी व परिस्थितीशी दोन हात करण्याची क्षमता तुमच्यात असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही … Read more

Ahmednagar News : ‘संपदा’ पतसंस्था घोटाळ्याचा निकाल लागला ! ज्ञानदेव वाफारेसह पाच जणांना जन्मठेप, इतर १२ आरोपींना वेगवेगळी शिक्षा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आता न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या निकालाकडे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे यासह १७ जणांना दोषी ठरवले होते. आता या प्रकरणी न्यायालयाने अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे हिच्यासह … Read more

पचनतंत्रासंबंधित समस्या खूप सामान्य होताहेत !

Health News

Health News : गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधित समस्या खूप सामान्य होत आहेत आणि त्या सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात. यामध्ये छाती किंवा घशात जळजळ होते. काही प्रकरणांमध्ये पोटातून आवाज किंवा दम्यासारखी लक्षणे दिसून येतात. ही एक अतिशय सामान्य तक्रार आहे आणि त्यामुळे अस्वस्थता, पोट फुगल्यासारखे वाटते. याबाबत अधिक माहिती सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्स येथील … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिक असाल तर पैसाच पैसा! ‘या’ 8 बँकामध्ये आताच करा गुंतवणूक

Senior Citizen

Senior Citizen : आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल न झाल्याने बँका एफडीवरील व्याजदर कमी करणार की वाढवणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, अलीकडे अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवले ​​आहेत. या बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर (FD) 9 टक्के आणि त्याहून अधिक व्याजदर देत आहेत. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी … Read more

यंदा चांगला पाऊस, मुबलक अन्नधान्य

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील जागृत देवस्थान बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यंदा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकेल, असा कौल दिला आहे. श्रीराम रतन पंचायतन भैरवनाथ जोगेश्वरी ट्रस्ट, चांदेकसारे ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या उपस्थित काल मंगळवारी (दि.९) गुढीपाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम झाला. तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली. यापूर्वी बाल … Read more

FD Interest Rates : बक्कळ परतावा हवा असेल तर या दोन बँकांमध्ये आजच करा एफडी

FD Interest Rates

FD Interest Rates : जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका एफडीबद्दल माहिती देणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमवू शकाल. मुदत ठेवी हे गुंतावनमधील सर्वात सुरक्षित माध्यम मानले जाते. अशातच जर तुम्हाला येथे सुरक्षितेसह उत्तम परतावा मिळत असेल तर का नको. सध्या … Read more

Health Information: पाणी आहे शरीरासाठी फायद्याचे! तुमच्या वजनानुसार रोज किती प्याल पाणी? वाचा महत्त्वाची माहिती

drinking water

Health Information:- पाण्याला जीवन असे म्हटले जाते. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणी खूप आवश्यक आहे. ज्याप्रमाणे मानवाला जगण्यासाठी आहाराची आवश्यकता असते अगदी त्यापेक्षा जास्त आवश्यकता ही पाण्याचे असते.कारण मानवाचे शरीर जवळपास 70 टक्के पाण्याने बनलेले आहे. शरीरातील पेशींना पोषण पुरवणे आणि तापमान नियंत्रित करण्यामध्ये पाण्याची भूमिका अनन्यसाधारण आहे. आपण जे काही अन्न खातो त्याचे विघटन करण्यासाठी … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेत २९१ कोटींचा गैरव्यवहार ! चार संचालकांसह तीन अधिकारी, तीन कर्जदारांसह १०५ जणांवर ठपका… आता कोणाला होणार अटक?

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार अशा दहा जणांनी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली. सुमारे ८ हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे, व्यवहारांची माहिती व फॉरेन्सिक अहवालाचा … Read more

Ahmednagar Breaking : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणारा निवृत्ती गाडगे जेरबंद ! नवी मुंबईत बसला होता लपून..

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओक्लिप व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.खा. सुजय विखे यांच्यासह महायुतीमधील नेते आक्रमक झाले होते.पोलिसांत धाव घेत या व्यक्तीला पकडण्यात येण्याची मागणी केली होती. अखेर पारनेर पोलिसांनी निवृत्ती गाडगे याला नवी मुंबईतून अटक केली आहे. खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओक्लिप … Read more

सुजय विखेंची वाढती पसंती ही विरोधकांसाठी धोकादायक ! काऊंटर करण्यासाठी विरोधकांकडून विविध युक्त्या

Ahmednagar News

Ahmednagar News : या वर्षीच्या निवडणुकीत तरुण नवमतदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकारणी सोशल मीडियाचा वापर करत त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात अहिल्यानगरचे दक्षिण मतदार संघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे अग्रेसर स्थानी आहेत. तरुणांमध्ये त्यांचे क्रेज वाढत असून त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी … Read more

Investment: गुंतवणुकीमध्ये कंपाऊंडिंग आहे मोठे मॅजिक! 100 रुपयाचे होतात 1 लाख; कसे ते वाचा?

compounding intrest

Investment:- तुम्ही कितीही पैसा कमावला आणि त्या पैशांची बचत आणि गुंतवणूक केली नाही तर तुमच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. आर्थिक दृष्ट्या तुमचे भविष्य हे अंधकारमय होते व त्याकरिता गुंतवणूक फार महत्त्वाची असते. अगदी कमीत कमी रकमेची जर तुम्ही गुंतवणूक केली आणि त्यामध्ये सातत्य ठेवले तर तुमची छोटीशी गुंतवणूक काही कालावधीनंतर एका मोठ्या रकमेमध्ये रूपांतरित होते. … Read more

कुलर वापरताना बाळगा सावधगिरी : अन्यथा होऊ शकतो मृत्यू

Ahmednagar News

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. तापमानाचा पारा सातत्याने वर जात आहे. या वाढत्या तापमानाची दाहकता कमी करण्यासाठी घरोघरी व कार्यालयांतून कुलरचा वापर होत आहे. मात्र या कुलरचा वापर करतेवेळी खबरदारी न घेतल्यास थंडावा देणारे हेच कुलर मृत्युला जवळ आणू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये कुलरमुळे शॉक लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा घटना … Read more

Hyundai Motor : आतापर्यंतची सर्वात मोठी सूट! ह्युंदाईच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 4 लाख रुपयांच्या डिस्काउंटसह मिळणार सबसिडी…

Hyundai Motor

Hyundai Motor : Hyundai Motor India च्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये सध्या 2 इलेक्ट्रिक कारचा समावेश झाला आहे. या दोन्ही कार प्रिमियम आणि लक्झरी आहेत. त्यामुळे या दोघांची विक्री खूपच कमी आहे. किंवा असे म्हणता येईल की कंपनीच्या विक्रीच्या यादीत ते शेवटच्या स्थानावर आहेत. मार्चमध्ये Kona EV आणि Ioniq 5 चे फक्त 136 युनिट्स विकले गेले. विशेष … Read more

Ahmednagar News : वास्तव एमआयडीसींचे ! श्रीरामपूर एमआयडीसीतील ३०० पैकी ३० कारखाने थांबले, ७५ बंद पडण्याच्या मार्गावर, १०० ‘सिक युनिट’ मध्ये

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एमआयडीसी वरदान ठरतील ही तर काळ्या दगडावरची रेष आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तरुणांसाठी एमआयडीसी मोठा आधार ठरू शकणार आहेत. परंतु नवीन एमआयडीसी होतील तेव्हा होतील परंतु सध्या जिल्ह्यातील आहे त्याच एमआयडीसींचे वास्तव भयानक आहे. श्रीरामपूर एमआयडीसीला देखील मोठ्या नवसंजीवनीची गरज आहे. या एमआयडीसीत ३०० हुन अधिक कारखाने असल्याची माहिती … Read more