Ahmednagar Crime : आमचे घर आहे म्हणत सासरवाडीच्या लोकांनी जावयाला बेदम चोपला, अहमदनगरमधील घटना
Ahmednagar News : जावई व जावयाचा पाहुणचार या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. सासुरवाडीला गेल्यानंतर जावयाचा किती थाटमाट असतो हे देखील सर्वांनाच माहित आहे. जावयाचा शब्द हा सासुरवाडीला अंतिम असतो. परंतु आता एक वेगळीच घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. सासुरवाडीला गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेदम मारले आहे. हे घर आमचे आहे, तू येथे राहू नको, असे … Read more