Sheti Kayda: पाईपलाईन करायची आहे परंतु शेजारचा शेतकरी आडकाठी आणत आहे का? वाचा काय म्हणतो कायदा?

farming laws

Sheti Kayda:- शेतीच्या संबंधित अनेक प्रकारचे वाद उद्भवताना आपल्याला दिसतात. या वादांमध्ये कधी कधी शेतीची हद्द, शेतजमिनी साठी असलेला रस्त्याचा प्रश्न, बांध कोरणे, काही प्रसंगी एखाद्या शेतकऱ्यांनी जमिनीवर केलेल्या अतिक्रमण  आणि बऱ्याचदा एक प्रकारचा वाद दिसून येतो तो म्हणजे जेव्हा आपल्याला एखादे धरण किंवा तलाव किंवा आपल्या दुसऱ्या गट नंबर मधील विहिरीतून दुसऱ्या शेतामध्ये पाण्याची  … Read more

‘या’ गाईचा नाद कशाला! ही गाय दिवसाला देते चक्क 80 लिटर दूध, वाचा या गाईचे वैशिष्ट्य

shakira cow

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती सोबत शेतकरी पशुपालन हा व्यवसाय करत असतात. दुधाचे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व असून या पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दूध उत्पादन या शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. यामध्ये म्हशी आणि गाईंचे पालन प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींच्या म्हशी आणि गाईंचा समावेश होतो. खास करून जर आपण गाईंचा … Read more

Organic Jaggery: ‘हा’ तरुण शेतकरी सेंद्रिय गुळाच्या निर्मितीतून कमावत आहे लाखो रुपये! वर्षात 8 ते 9 लाखांचे उत्पन्न

organic jaggery

Organic Jaggery:- सध्या अनेक तरुण नोकरी नसल्यामुळे व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत व बरेच तरुण आता शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर नशीब आजमावत आहेत. शेतीच्या संबंधित असलेल्या प्रक्रिया उद्योग किंवा इतर उद्योगांचा विचार केला तर भली मोठी यादी तयार होईल. परंतु यामध्ये बाजारपेठेचा अभ्यास आणि तुम्ही जो व्यवसाय कराल त्यातील उत्पादन याला … Read more

राम मंदिर उद्घाटनाला आरबीआय 500 ची नवीन नोट जारी करणार, 500 रुपयांच्या नोटांवर आता प्रभू श्रीरामांचा फोटो ? RBI काय म्हणतंय

Lord Rama Photo On 500 Note : पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर तयार होत आहे. सुप्रीम कोर्टाने विवादीत जमिनीवर प्रभू श्रीरामांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाची तयारी सुरू झाली. आता प्रभू श्रीरामजीच्या या ऐतिहासिक आणि भव्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मंदिराचे … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील कलावंताने बनवलेले श्रीरामांचे काच शिल्प लागणार अयोध्येत !

येत्या २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत भव्य सोहळा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत असला तरी देशभर त्याची तयारी सुरु आहे. प्रभू श्रीरामांचे भक्त संपूर्ण जगभर आहेत. २२ जानेवारीला सर्व मंदिरांमध्ये, घरांमध्ये दिवे पणत्या लावून दिवाळी साजरी होईल. अयोध्येतील मंदिरासाठी काही ना काही योगदान देण्याची सर्वांचीच इच्छा असते. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील कलावंत हेमंत दंडवते यांनी … Read more

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, 895 रुपयात मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडीटी, नेट बॅलन्स किती ?

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओने गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. या कंपनीचे करोडो ग्राहक आहेत. दरम्यान या कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये चांगला नफाही कमावला आहे. विशेष म्हणजे जिओने आपल्या ग्राहकांना अनेक सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. जिओ ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन ऑफर करते. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार प्लॅन सिलेक्ट करता येतात. कंपनीने … Read more

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच सुरू होणार एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी, किती मिळणार सबसिडी?

LPG Gas Subsidy : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. निवडणुकांचा काळ जवळ येत असल्याने आता केंद्रातील मोदी सरकार मतदार राजांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता देशातील गरीब परिवारांना स्वस्तात गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार … Read more

कण कण में राम, जन जन में मोदी जी का काम! – खासदार डॉ. सुजय विखे पाटील

प्रभू श्री रामचंद्र की जय! भारत भूमीच्या कण कणात ज्या प्रभू श्री रामाचा वास, ध्यास आणि सहवास आहे, त्या मर्यादापुरुषोत्तमाची आस आज प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. १४ वर्षांच्या वनवासातून साक्षात प्रभू श्री रामचंद्र आपल्या भेटीसाठी येत असल्याचा परम आनंद आज भारत वर्ष साजरा करीत असल्याचे चित्र आपण पाहतोय आणि सुखावतोही. पाचशे वर्षांच्या श्रीराम जन्मभूमी मुक्तिसंग्रामाच्या … Read more

1 लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये नवीन क्रेटा किती किलोमीटर धावणार ? समोर आली मोठी अपडेट

Hyundai New Creta Mileage : कार घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी ह्युंदाई या लोकप्रिय कार निर्मात्या कंपनीने आपल्या एका लोकप्रिय मॉडेलचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केले आहे. क्रेटा या लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट वर्जन कंपनीने नुकतेच लाँच केले आहे. ही गाडी लॉन्च झाल्यापासून विशेष चर्चेत आहे. या नवीन मॉडेल … Read more

Shimla Mirchi Lagwad: शिमला मिरचीच्या ‘या’ वाणांची कराल लागवड तर एकाच वर्षात व्हाल कर्जमुक्त! वाचा ए टू झेड माहिती

shimla mirchi veriety

Shimla Mirchi Lagwad:- सध्या परंपरागत शेती पद्धत आणि परंपरागत पिके कालाच्या ओघात मागे पडले असून आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करताना आपल्याला दिसून येतात. तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रकारची भाजीपाला पिके, फळबागा लागवड आणि इतर पिकांच्या माध्यमातून शेतकरी बंपर उत्पादन मिळवताना दिसून येत आहेत. त्यातल्या त्यात शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर … Read more

Pm Kisan Rule: पीएम किसान योजनेचा लाभ वडील आणि मुलगा दोघांना मिळतो का? आता काय आहेत नियम?

pm kisan rule

Pm Kisan Rule:- शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंब करण्यासाठी आणि शेतीचा विकास व्हावा याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करता यावी याकरिता शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनांचा फायदा होतो. या सगळ्या योजनांच्यामध्ये जर आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विचार केला तर ही एक महत्त्वाकांक्षी योजना … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये दोन भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. विळद बायपास व पांढरीपूल अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. या दोन्ही अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. किरण रावसाहेब चिंधे (वय ३० रा. लिंक रस्ता, केडगाव) व एकनाथ आसराजी दहिफळे (वय ६५ रा. राघू, हिवरे, ता. पाथर्डी) असे … Read more

भारी !! तीन मित्र एकत्र आले, इंस्टाग्रामवर शूज विकून उभी केली 100 कोटींची कंपनी

Success story

Success story : प्रयत्न करणारांना यश नक्कीच मिळते असे म्हटले जाते. त्यासाठी जिद्द, योग्य मार्गाने होणारे प्रयत्न आदी गोष्टी महत्वपूर्ण असतात. आज आपण या ठिकाणी अशी एक सक्सेस स्टोरी पाहणार आहोत की जेथे काही तरुणांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या मदतीने 100 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. Crepdog Crew या कंपनीविषयी तर आपण नक्कीच ऐकले … Read more

खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित..

Ahmednagar News : आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. उन्मेष पाटील यांच्या वतीने चाळीसगाव येथे व्यास भागवत कथेचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता प्रदिपजी मिश्रा यांचा प्रभू श्रीराम शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित … Read more

मनोज जरांगेंमुळे सरकारचं टेन्शन वाढलं ! आंदोलनाबाबत काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे? पहा..

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकळ मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईकडे निघाला आहे. आज अंतरावली सराटी येथून ही पदयात्रा निघाली आहे. उद्या सायंकाळी अहमदनगरमध्ये या पदयात्रेचा मुक्काम असेल. दरम्यान या आंदोलनाचा सरकरने धसका घेतला आहे, सरकार या आंदोलनांमुळे व मुंबईत जमा होणाऱ्या लाखो मराठा समाज बांधवांमुळे टेन्शनमध्ये आहे अशी चर्चा सध्या नागरिक करत आहेत. दरम्यान याबाबत … Read more

Bigg Boss 17 : ‘बार डान्सर…30 वर्षाचं बाळ’, मनाराबद्दल केलेल्या कमेंटवर सलमान घेणार ईशाची शाळा !

Bigg Boss 17

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 च्या फिनालेआधी बिग बॉसच्या घरात धमाके पाहायला मिळत आहेत. शोचे स्पर्धक एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. ताज्या एपिसोडमध्ये ईशा मालवीयाने अगदी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मनारा चोप्राला बार डान्सर म्हटले. 19 वर्षांच्या ईशाने मनाराच्या व्यक्तिरेखेचा केवळ कचराच केला नाही, तिच्या वयावरही तिने अनेक टॉन्ट मारले. … Read more

IPL 2024 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘हा’ स्टार खेळाडू सुरवातीच्या सामन्यांमधून बाहेर?

IPL 2024

IPL 2024 : 2024 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लवकरच सुरु होणार आहे, यापूर्वीच आता दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. संघातील स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ आयपीएल 2024 च्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर राहू शकतो. शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून जात आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वन-डे कपमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याला ही दुखापत झाली होती. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, … Read more

Protein Shake Side Effects : तुम्ही पण प्रोटीनचे जास्त प्रमाणात सेवन करताय?, जाणून घ्या नुकसान…

Protein Shake Side Effects

Protein Shake Side Effects : आजकाल बॉडी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा वापर केला जातो, पण प्रोटीनचा जास्त वापर तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो, होय, याचे जास्त सेवन आरोग्यास हानी पोहचू शकते, आजच्या या लेखात आपण जास्त प्रमाणात प्रोटीन घेण्याचे नुकसान जाणून घेणार आहोत, चला तर मग… तुमच्या माहितीसाठी प्रोटीन शेक गहू, पीपी, सोया इत्यादीपासून बनलेला … Read more