Ahmednagar City News : रेल्वे उड्डाणपूल पाडून नव्याने उभारावा
Ahmednagar City News : शहरातील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपूल पाडून कोठी रस्त्यावरील उड्डाणपुलासारखा नव्याने बांधावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खा. सुजय विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे रोडवरील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपुल खूप जुना झाला आहे. पुलाची दुरावस्था झाली असून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्याचे कठडे तुटलेले आहेत. तसेच हा … Read more