10वी पास तरुणांसाठी खुशखबर; पुण्यात ‘या’ ठिकाणी आहे नोकरीची संधी, इथे पाठवा अर्ज
10th Pass Job In Pune : दहावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यात नोकरींच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी तर ही एक आनंदाची पर्वनीच राहणार आहे. कारण की, पुणे येथे मुख्यालय दक्षिणी कमांड या ठिकाणी रिक्त पदांसाठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 78 रिक्त पदांची भरती होणार आहे. दरम्यान … Read more