IMD Alert: नागरिकांनो सावधान ! ‘या’ राज्यात पुढील 24 तास मुसळधार पाऊस ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IMD Alert: देशातील अनेक राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यातच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने पुढील 24तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाऊस पुन्हा एकदा उत्तरेकडून दक्षिणेकडे परतला आहे. तसेच दक्षिणेत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार पुढील तीन तासांत चेन्नई आणि … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ! सोयाबीन बाजारभावात एक हजार रुपयांची घसरण ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Production

Soybean Bajarbhav : नुकत्याच चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढून घेतले आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे तेलबियाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज काही जाणकार लोकांनी व्यक्त केला होता. या निर्णयामुळे सोयाबीन बाजार भाव देखील मोठी वाढ होईल असे जाणकारांनी नमूद केले होते. विशेष म्हणजे या निर्णयानंतर सोयाबीन बाजारभावात थोडी वाढ … Read more

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी ‘हे’ काम अजिबात करू नये नाहीतर..

Chandra Grahan 2022: आज वर्षातील शेवटचा चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. देशातील विविध भागात आज संध्याकाळी 5:20 वाजता सुरू होईल आणि 6.20 वाजता संपेल. हिंदू धर्मात असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी चंद्र किंवा सूर्य खूप त्रासात असतात त्यामुळे संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरते. म्हणूनच गरोदर महिलांनीही चंद्रग्रहणाच्या वेळी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे … Read more

7th Pay Commission : मोठी बातमी ! महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा ‘हा’ महत्त्वाचा शासन निर्णय झाला निर्गमित ! वाचा काय दंडलंय या GR मध्ये

Satva Vetan Aayog

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय सात नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित झाला आहे. एक जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून 7 नोव्हेंबर 2022 रोजी जारी झालेल्या शासन … Read more

कुकडी साखर कारखाना देणार शेतकऱ्यांना इतके पैसे ! कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप म्हणाले…

Ahmednagar News:श्रीगोंदा कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची भूमिका जाहीर केली असून, चालू ऊस गाळप हंगामातील उसाला पहिला हप्ता दोन हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, दोन टप्प्यांत उसाचा हप्ता काढला जाणार असल्याची माहिती कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी देत उसाच्या दराबाबत इतर साखर कारखान्यांशी स्पर्धा … Read more

Soybean Bajarbhav : …अखेर सोयाबीनवरील स्टॉक लिमिट काढले ; पण सोयाबीन बाजारभावात वाढ होणार का? वाचा तज्ञ लोकांचे मत

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : मित्रांनो, खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार कायमच उपाययोजना करत असते. 2021 मध्ये देखील खाद्यतेलाच्या किमती आकाशाला गवसणी घालत होत्या. अशा परिस्थितीत त्यावेळी खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मित्रांनो सर्वसामान्यांना खाद्यतेल स्वस्तात उपलब्ध व्हावे या अनुषंगाने आठ ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर स्टॉक लिमिट निर्धारित … Read more

Soybean Bajarbhav : सांगा शेती करायची कशी ! महाराष्ट्रात सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर ; शेतकरी हवालदिल

agriculture news

Soybean Bajarbhav : यावर्षी सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. सोयाबीनला हंगामाच्या सुरुवातीपासून अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे चित्र आहे. मित्रांनो खरं पाहता, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात थोडी वाढ नमूद केली जात आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार … Read more

Pune Bangalore Expressway : ‘या’ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला करोडोचा भाव, शेतकरी बनताय कोट्याधीश

pune bangalore expressway

Pune Bangalore Expressway : मित्रांनो कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी दळणवळण व्यवस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. विकसित राज्याच्या विकासात निश्चितच रस्त्यांचे सहकार्य महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत भारत सरकारच्या माध्यमातून भारतमाला परियोजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात 3000 किलोमीटर लांबीचे रस्त्यांची उभारणी केली जात आहे. विशेष म्हणजे सदर रस्त्यांची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात असून या प्रकल्प अंतर्गत उभारले … Read more

Mumbai Nagpur Expressway : समृद्धी महामार्गाचे काम थांबणार ! पर्यावरणवादी लोकांनी थेट पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg

Mumbai Nagpur Expressway : मित्रांनो, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई नागपूर एक्सप्रेस वे तयार करण्यात येत आहे. या मुंबई नागपूर एक्सप्रेस वे म्हणजेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा अर्थातच समृद्धी महामार्ग लवकरच … Read more

PMKMY : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार इतके हजार रुपये, लवकरात लवकर करा अर्ज

PMKMY : केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण सरकार आता शेतकऱ्यांना महिन्याला पैसे देणार आहे. पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना महिन्याला 3 हजार रुपये मिळणार आहेत. पेन्शनसाठी आवश्यक अटी मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान सन्मान … Read more

BSNL Recharge Plan : BSNL ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त प्लॅन, Jio-Airtel ला देणार टक्कर

BSNL Recharge Plan : टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. बीएसएनल ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक आहे. अशातच Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी बीएसएनलने आपला भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना चांगला फायदा होत आहे. ही योजना अशी आहे की खूप कमी पैसे खर्च … Read more

Realme 10 Series : लवकरच लाँच होणार Realme 10 सीरिज, जाणून घ्या किंमत आणि खासियत

Realme 10 Series : Realme च्या चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात लवकरच Realme 10 ही सीरिज लाँच होणार आहे. या सिरीजमध्ये Realme 10, Realme 10 Pro आणि Realme 10 Pro Plus या स्मार्टफोनचा समावेश आहे. मात्र Realme 10 ही सीरिज लाँच होण्यापूर्वी याचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहे. Realme 10 4G भारतात लाँच … Read more

High Speed Internet Device : बसावा ‘हे’ छोटेसे डिव्हाईस, येईल सुपर फास्ट इंटरनेट स्पीड

High Speed Internet Device : आजच्या काळात प्रत्येकालाच इंटरनेटची गरज आहे. आता जवळपास प्रत्येक काम इंटरनेटशिवाय पूर्ण होत नाही. इंटरनेटसाठी काहीजण वायफायचा वापर करतात तर काहीजण मोबाईल डेटाचा वापर करतात. परंतु, अनेकांना सुपर फास्ट इंटरनेट स्पीड मिळत नाही. जर तुम्ही तुमच्या घरात एक छोटेसे डिव्हाईस बसवले तर तुम्हालाही सुपर फास्ट इंटरनेट स्पीड मिळेल. फायबर कनेक्शन … Read more

Redmi Smartphone : लाँच होणार काही मिनिटात चार्ज होणारा Redmi चा नवीन स्मार्टफोन, किंमत आहे फक्त…

Redmi Smartphone : Redmi च्या स्मार्टफोनने काही काळातच भारतीय बाजारात आणि ग्राहकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. Redmi च्या स्मार्टफोनची भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होते. लवकरच Redmi ची बाजारात Redmi K60 सीरिज लाँच होणार आहे. Redmi च्या या स्मार्टफोनमध्ये 67W ची फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. 3C सूचीनुसार, फोनचा मॉडेल क्रमांक 2313RK75C … Read more

Amazfit Band 7 : सिंगल चार्जिंगवर 28 दिवस चालणारा Amazfit चा Band 7 आज होणार लाँच, बघा स्पेसिफिकेशन्स

Amazfit Band 7 : जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षेत असणारा Amazfit चा Band 7 आज लाँच होणार आहे. हा बँड सिंगल चार्जिंगवर 28 दिवस चालेल. Amazon च्या सेलमध्ये हा बँड सर्वांसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये इतकी आहे. Amazon India मध्ये Amazfit Band 7 … Read more

Gold Price Update : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! वाढले सोने-चांदीचे दर, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीनतम किंमत

Gold Price Update : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. कारण सोन्याच्या किमतीत वाढ होत असताना चांदीनेही मोठी झेप घेतली आहे. दिवाळीनंतर सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढू लागले आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायला जात असाल तर नवीनतम किंमत जाणून घ्या सोमवारी या … Read more

Business Idea : कोणत्याही हंगामात सुरु करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, लवकरच व्हाल लखपती

Business Idea : आजकाल अनेकजण नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरु करतात. तरुणवर्गही नोकरीसोडून व्यवसायाकडे वळू लागले आहेत. परंतु, सध्या शेतीशी निगडित व्यवसाय सुरु करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. जर तुम्ही अननसाची लागवड केली तर काही महिन्यातच तुम्ही लखपती व्हाल. विशेष म्हणजे अननसाची लागवड कोणत्या हंगामात केली जाते. अननस लागवड अननस ही एक कॅक्टस प्रजाती … Read more

Health Tips : फिट राहायचंय? आजच आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Health Tips : धावपळीच्या जगात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप, पौष्टिक आहार, व्यायामासोबतच वाईट सवयी सोडाव्या लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकजणांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर रोजच्या आहारात नट्सचा समावेश करा. काही दिवसातच तुम्ही फिट दिसलं. नट्स सहज उपलब्ध आहेत, त्यांचे … Read more