पं. स. कार्यालयात वरिष्ठांचा त्रास, कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी हे आपल्याला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन छळ करीत असल्याचा आरोप करीत कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षक अजितानंद पावसे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. याबाबत अजितानंद पावसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी … Read more

PM Kisan Yojana : पती-पत्नी दोघांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतील ? नियम जाणून घ्या…

PM Kisan Yojana

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- पीएम किसान योजना: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना सक्षम बनवायचे आहे, असा दावा सरकार सातत्याने करत आहे. अशा परिस्थितीत योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी अनेक महत्त्वाची पावलेही उचलली जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना … Read more

वीजवाहक तारा तुटल्याने 11 गावांचा वीजपुरवठा खंडित; तब्बल 28 तास…

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- नेवासाहून येणार्‍या वीजवाहक तारा तुटल्याने श्रीरामपूर तालुक्यातील अकरा गावांचा खंडित झालेला वीज पुरवठा 28 तासांनंतर सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आल्याने त्या 11 गावांचा जीव भांड्यात पडला. श्रीमरापूर तालुक्यातील महावितरणच्या भोकर सबस्टेशनला नेवासा येथून येणारा 33/11 केव्ही वीज पुरवठा करणार्‍या वीजवाहक तारा नेवासा हद्दीत … Read more

गावठी कट्टा, काडतुसेसह तरूण अटकेत

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. शरीफ उर्फ गोट्या अकबर पठाण (वय ३० रा.बसस्टँडच्या पाठीमागे, नेवासा) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचा गावठी कट्टा व ६०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे असा … Read more

Maruti Suzuki ची जबरदस्त Electric Car लवकरच येणार ! एकदा चार्ज केल्यावर पाचशे किलोमीटरचा प्रवास… जाणून घ्या किंमत !

Maruti Suzuki Electric Car

Maruti Suzuki Electric Car : सीएनजीसह पॅसेंजर कार विभागात राज्य करणारी मारुती सुझुकी आता इलेक्ट्रिक वाहन आणण्याच्या तयारीत आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, ग्राहक बर्याच काळापासून मारुती सुझुकीच्या ई-कारची वाट पाहत आहेत. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कंपनी लवकरच मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार आहे. या ई-वाहनांना स्पर्धा मिळणार आहे मारुती सुझुकीने … Read more

Diabetes अवघ्या ३ तासांत मधुमेहींची रक्तातील साखर नियंत्रणात येईल !

Diabetes

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- आजकाल मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे हा त्रास खूप वाढू लागला आहे. जेव्हा मधुमेह असतो तेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा शरीराला ग्लुकोज मिळते. या ग्लुकोजचा वापर पेशी शरीराला ऊर्जा देण्यासाठी करतात. शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, ते … Read more

बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला !

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- सेवा सोसायटीची मते बाजार समितीसाठी महत्त्वाची आहेत, त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी वातावरण तयार करायचे आहे. त्यामुळे बाजार समितीमधील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा, गावोगावी युवा सेनेच्या शाखा स्थापन करा, असे आदेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले. नगर बाजार समिती निवडणूक, सेवा सोसायटीच्या … Read more

लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांचा लोकशाहीवरच हल्ला

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गण रचना नव्याने होत आहे. मुंबई येथे सर्व कार्यवाही अंतिम टप्प्यात असताना  मात्र कोपरगाव येथे तालुकास्तरावर तहसील कार्यालयाचा वापर आमदारांचे पीए हे खासगी कार्यालयासारखा करत असल्याची बाब समोर आली, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केला. कोपरगाव … Read more

सोनाराच्या दुकानात चोरट्याचा डल्ला; दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- एका सोनाराच्या दुकानात घरफोडी करून चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये घडली आहे. याप्रकरणी उमेश जनार्दन लोळगे (वय 45, रा. वाळकी) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लोळगे यांचे वाळकीमध्ये सोनाराचे दुकान आहे. सायंकाळी … Read more

निवडणूक रणधुमाळी ! गोवा, उत्तराखंडमध्ये आज मतदान

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील ५५ जागांव्यतिरिक्त, गोवा आणि उत्तराखंडच्यासर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आझम खानहे प्रमुख उमेदवार आहेत. … Read more

Redmi चा नवा रेडमी 10 हा स्मार्टफोन झाला लॉन्च; जाणून घ्या फीचर्स, किंमत

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  बाजारात दरदिवशी नवनवीन स्मार्टफोन दाखल होत असतात. बदलत्या फीचर्समुळे हे फोन देखील काही वेळातच लोकप्रिय बनतात. आता बाजरात नुकताच शाओमीचा सब ब्रँन्ड Redmi चा नवा रेडमी 10 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेस्ड रेट सपोर्ट दिला गेला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा … Read more

इंटरव्यूमध्ये 50 वेळा नापास झालेल्या तरुणीला Google ने दिली 1 कोटींची नोकरी

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल तर मेहनत सोडू नका. तुमची स्वप्ने कधीतरी नक्कीच पूर्ण होतील. अशीच एक घटना बिहारमध्ये घडलेली आहे. येथील संप्रीती यादव या 24 वर्षीय तरुणीने कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर मोठी कामगिरी केली आहे. एक वेळ अशी होती जेव्हा संप्रिती यादव सलग 50 मुलाखतींमध्ये … Read more

‘या’ दोन सरकारी बँकांनी FD वरील व्याजदर मध्ये केला बदल

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक यांनी एफडीचे व्याजदर बदलले आहेत. नवे दर 10 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. याआधीही अनेक बँकांनी एफडीचे दर बदलले आहेत. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच धोरणात्मक दर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील … Read more

९ रुपयांचा शेअर पोहचला १ हजारांवर; TATA च्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदार मालामाल

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये काही कंपन्यांनी दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले. यातच TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या भारतीय बाजारपेठेसह शेअर मार्केटमध्येही आपल्या कामगिरीचा आलेख उत्तम ठेवला आहे. TATA ग्रुपमधील रिटेल क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या Trent कंपनीने कमाल कामगिरी केली असून, १०,७१३ टक्क्यांचा परतावा देत गुंतवणूकदारांना अतिशय मालामाल … Read more

व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या प्रियजनांना द्या मराठमोळी शुभेच्छा!

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  आज 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे चं सेलिब्रेशन बद्दल जगभरात तरूणाईला विशेष आकर्षण असतं. 14 फेब्रुवारी दिवशी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यापूर्वी आठवडाभर रोमॅन्टिक सेलिब्रेशन करतात. तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याची वेळीच कबुली देणं देखील गरजेचे आहे. मग आजचा … Read more

14 फेब्रुवारी ! प्रेमाचा दिवस….जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- फेब्रुवारी महिन्याची सुरूवात झाली तरूण-तरूणींना ‘व्हेलेंटाईन डे’ चे वेध लागायला सुरूवात होते. 7 फेब्रुवारीला रोझ डे पासून सुरू होणारा हा रोमॅन्टिक आठवडा 14 फेब्रुवारीला स्पेशल होतो. दरवर्षी 14 फेब्रुवारी दिवशी जगभरात ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला जातो. प्रेमी तरूण तरूणी या आठवड्याभरात प्रत्येक एक दिवस साजरा करताना त्याच्या सेलिब्रेशनसोबतच … Read more