अण्णा म्हणतात वेळ पडल्यास’पुन्हा’ आंदोलन करावे लागेल…!

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. विशेषतः काही मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुढे येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. दुर्दैवाने असे चित्र दिसत आहे की, केंद्र सरकार असो की राज्य सरकार, भ्रष्टाचार रोखण्यासाठी दोन्ही सरकारे कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत. सध्याचा लोकायुक्त हा मुख्यमंत्र्यांकडून … Read more

…तर अण्णा हजारे वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- देशातील भ्रष्टाचाराला कायमचा आळा घालण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. लोकशाहीमध्ये कायदा सर्वोच्च असतो. म्हणून व्यवस्था परिवर्तनाला कायदेशीर आधार असावा यासाठी 2011 मध्ये देशात लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी देशातील जनतेने आंदोलन सुरू केले. हे आंदोलन 2014 पर्यंत चालले. लोकपाल लोकायुक्त आंदोलनाचा देशात ऐतिहासिक परिणाम झाला. करोडो रुपये खर्च करून जे … Read more

पशू म्हणावे तर त्यांचाही अवमान ठरेल, असे कृत्य पुण्यातील १३ जणांनी केलेय !

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- माणसांना पशू म्हणावे तर त्यांचाही अवमान ठरेल, असे कृत्य पुण्यातील १३ जणांनी केले. त्यांना माणूस म्हणावे का, हाच पहिला प्रश्न. या माणसाच्या रूपातील १३ नराधमांनी १४ वर्षाच्या कोवळ्या मुलीवर आळीपाळीने सलग दोन दिवस सामूहिक अत्याचार केला. विशेष म्हणजे हे कृत्य करणाऱ्या १३ जणांची नावेच समोर आली आहेत. मात्र … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 723 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी निधी कमी पडू देणार नाही, उद्योगमंत्र्यांचे आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  नगर जिह्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. पांढरीचा पूल, नेवासा एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. घोडेगाव ते सोनई या आठ किलोमीटरच्या रस्तेकामाचे भूमिपूजन सुभाष देसाई यांच्या हस्ते व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत पार … Read more

पाळलेल्या कुत्र्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- पाळलेला कुत्रा घरासमोर येऊन घाण करतो. या कारणावरुन दोन कुटूंबात लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने हाणामारी झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे दिनांक ३ सप्टेंबर रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रवी सिताराम कांबळे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, … Read more

दुबईला जाण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी,विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- मुलगी झाली म्हणून नाराज झालेल्या पतीने दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजार रूपयांची मागणी केली. त्यासाठी विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना २०१५ ते २०१८ दरम्यान राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. जयश्री संदिप रन्नवरे वय २५ वर्षे राहणार कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी तालूका राहुरी. या विवाहित … Read more

वृद्ध महिलेचे धुमस्टाइल गंठण लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील गणेशनगर येथे राहणाऱ्या शकुंतला ज्ञानदेव पालवे (६५) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७ तोळ्याचे दीड लाखांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी धूमस्टाईल लांबवले. ही घटना गुरुवारी अकोले बायपासच्या स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ घडली. पालवे यांच्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात चोरट्यांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलिस … Read more

खुशखबर ! ‘दिग्गज कंपनी तब्बल 55,000 लोकांना जॉब देणार, ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जॅसी यांनी या भरतीबाबत वृत्तसंस्था रॉयटर्सला माहिती दिली. हे 30 जूनपर्यंत गुगलच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे आणि फेसबुकच्या जवळ आहे. जुलैमध्ये Amazon चे नवीन सीईओ बनल्यानंतर त्यांच्या पहिल्या मुलाखतीत जेसीने सांगितले की, रिटेल, क्लाउड आणि जाहिरातींसह इतर व्यवसायांमध्ये मागणी … Read more

नाश्त्यात या २ गोष्टी खाण्यास सुरुवात करा, आजार पळून जातील, जाणून घ्या एकापेक्षा जास्त फायदे

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  आपण नेहमी आपले आरोग्य निरोगी ठेवू इच्छित असाल आणि रोगापासून दूर राहू इच्छित असल्यास, आपणास एक सकाळी एक निरोगी नाश्ता दिवसभर ऊर्जा देते जे कि आवश्यक आहे. निरोगी नाश्ता केल्याने आपण डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्यांपासून दूर राहतो. जाणून घ्या अशाच दोन गोष्टींबद्दल , ज्याचा तुम्ही नाश्त्यामध्ये समावेश … Read more

‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’मध्ये सामील होण्यासाठी ही माहिती वाचाच

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- केंद्र सरकारने अलीकडेच ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, दुसऱ्या टप्प्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे गरिबांना फायदा होईल. ‘स्वच्छ इंधन, उत्तम जीवन’ या घोषवाक्यासह केंद्र सरकारने 1 मे 2016 रोजी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ ही समाजकल्याण योजना सुरू केली. पेट्रोलियम … Read more

आयटी या शब्दात काय आहे, याची माहिती अगोदर घ्यावी, पण काही जण….

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  माझ्या विरोधात निवडणुकीत ज्यांचे डिपाॅझिट जप्त झाले. ते माझ्या दृष्टिकोनातून अदखलपात्र विषय आहेत. आयटी पार्क हे काही आपल्या राजकारणाचे व्यासपीठ नाही, असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी किरण काळे यांना नाव न घेता लगावला. पत्रकार परिषदेला उपमहापाैर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले उपस्थित होते. आमदार जगताप … Read more

या ठिकाणी पावसाची शक्यता ! वाचा हवामान खात्याने वर्तवले अंदाज …

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- राज्यात पुढील 5 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दाट पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पावासाने दडी मारली होती. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले … Read more

ठेकेदारास कोणी किती लाख मागितले ? हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांनी नाव जाहीर करा !

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा शहरातुन गॅस पाईपलाईन नेण्यासाठी ठेकेदारास कोणी किती लाख मागितले याची चौकशी करावी. जो दोषी असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. आरोप करणाऱ्याने हवेत गोळीबार करण्याऐवजी नाव जाहीर करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी केले. मी श्रेय मिळावे म्हणून राजकिय जीवनात कोणतेच काम केले … Read more

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा..

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  कोरोनामुळे लागलेले निर्बंध, त्यामुळे दुरावलेले प्रवासी, त्यातच इंधनाची दरवाढ इत्यादी कारणांमुळे एसटी महामंडळाला वर्षभरापासून आर्थिक चिंता सतावत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. तारीख उलटूनही वेतन हाती आलं नसल्याने घरखर्च भागवण्याची मोठी समस्या कर्मचाऱ्यांसमोर आहे. वेतनासाठी एसटी महामंडळाने ६०० कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली … Read more

काल आयटी पार्कमध्ये नेमके काय घडले..? याची पोलखोल करणार!

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  काल काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या टीमने एमआयडीसीतील बहुचर्चित तथाकथित आयटी पार्कला भेट घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या खोट्या कारभाराची पोलखोल केली. त्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. यामुळेच माझ्यावरती काल मध्यरात्री विनयभंगाचा खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला आहे. नगरकरांसाठी, नगर शहरातल्या तरुणाईसाठी मी अग्नी परिक्षेला सामोरे जायला सर्वतोपरी तयार असून आज दिनांक ३ … Read more

डेल्टा प्लसच महाराष्ट्रात तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरेल आणि…

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- राज्यात काेराेनाची दुसरी लाट सध्या ओसरत चालली आहे. राज्यासह मुंबईत रुग्णसंख्याही घटत असल्याचे समाेर येत आहे. याशिवाय काही दिवसांपासून राज्य सरकारने काेराेना निर्बंधही शिथिल केले आहेत. काही दिवसांवर गणेशाेत्सव येऊन ठेपला असल्याने खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड हाेत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. अशी स्थिती असताना, संभाव्य काेराेनाची तिसरी … Read more

प्रजनन क्षमतेशी संबंधित समस्या दूर करतो ‘हा’ पदार्थ ; पुरुष अन स्त्रिया दोघांनाही होतात ‘हे’ प्रचंड फायदे !

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  आज आम्ही तुमच्यासाठी शतावरीचे फायदे घेऊन आलो आहोत. आयुर्वेदात याला विशेष महत्त्व आहे. स्त्री आणि पुरुष दोघांच्या आरोग्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याव्यतिरिक्त, त्याचे सेवन शरीराला इतर फायदे देखील प्रदान करते. शतावरीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. शतावरी स्त्रियांना त्यांच्या … Read more