Surat Chennai Greenfield Expressway होणार का नाही ? भूसंपादन रखडले असल्याने होतीय वेगळीच चर्चा

expressway

Land Acquisition:- महाराष्ट्रमध्ये अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सुरू असून त्याकरिता आवश्यक प्रक्रिया देखील वेगात पूर्ण केल्या जात आहेत. अगदी याच प्रकल्पांमधला महत्त्वाचा आणि भारतमाला प्रकल्पाच्या माध्यमातून साकारला जाणारा सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारला जाणार आहे. साधारणपणे हा महाराष्ट्रातील नाशिक तसेच अहमदनगर, धाराशिव आणि सोलापूर या चार प्रमुख जिल्ह्यांमधून जाणार आहे. सध्या या महामार्गाच्या … Read more

DA Hike : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ जाहीर, पगारात होणार बंपर वाढ; जाणून घ्या सविस्तर

DA Hike

DA Hike : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा पगार देखील वाढणार आहे. तसेच राज्य सरकारकडून पेन्शनधारकांसाठीच्या महागाई सवलतीतही वाढ करण्यात आल्याची देखील घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 15 ते 20 हजार रुपयांची … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! आता शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क अन अधिकारीची पदे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच भरली जाणार?

St Workers News

State Government : राज्यात सध्या राज्य कर्मचारी आणि शासन आमने-सामने झाले आहेत. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरून कर्मचारी आक्रमक झाले असून कालपासून संपावर गेले आहेत. आता जोपर्यंत ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही असं कर्मचारी नमूद करत आहेत. अशातच राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याचे चिन्ह … Read more

State government ; मंत्रिमंडळ विस्तार होऊच शकत नाही, झालच तर सरकार पडणार, बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

State government ; राज्यात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. असे असताना हे सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगितले जाते. तसेच कोर्टात अनेक सूनवण्या देखील बाकी आहेत. यामुळे सरकारने टिकणार की पडणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असताना आता मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यातच काँग्रेसच्या बड्या नेत्याने हे सरकार पडेल … Read more

State Government Employee : ब्रेकिंग ! महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना आता विमान प्रवासात मिळणार सवलत ; पण….

State Government Employee

State Government Employee : राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता आत्तापर्यंत राज्य शासन सेवेत कार्यरत असलेल्या सचिवांपेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना विमान प्रवासाची सवलत देण्यात येत नव्हती. यासाठी काही अपवाद होते. प्रामुख्याने मात्र विमान प्रवासाची सवलत नव्हती. परंतु आता शासकीय कामकाजासाठी अति आवश्यक असल्यास अशा कर्मचाऱ्यांना विमान प्रवासाची … Read more

State Employee : राज्य शासनाचा मोठा निर्णय ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे देखील होणार समायोजन

Maharashtra Retired Teacher

State Employee : राज्य शासनाने नुकताच एक कर्मचारी हिताचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरं पाहता आतापर्यंत अंशतः ज्या शाळांना अनुदान प्राप्त आहे अशा शाळांची पटसंख्या कमी झाल्यास त्या शाळेतील शिक्षकांचीं सेवा ही समाप्त केली  जाते शिवाय या अशा शिक्षकांचे सेवा समाप्तीनंतर समायोजन केले जात नाही. परंतु आता … Read more

चिंताजनक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅज्युएटीचे तब्बल 500 कोटी थकले

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : महाराष्ट्रातील राज्य शासनातील कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी सरकारकडे निवेदने देत आहेत. या मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना, सेवा निवृत्तीचे वय वाढवून साठ वर्षे करणे, यांसारख्या मागणीचा समावेश आहे. दरम्यान, राज्य शासन अंतर्गत येणाऱ्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाचे उदासीन धोरण पुन्हा एकदा समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार … Read more

Government Scheme : सरकारची मोठी घोषणा ! मुलीच्या जन्मावेळी पालकांना मिळणार 50 हजार रुपये ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Government Scheme : देशातील वेगवेगळ्या लोकांचा आर्थिक हित लक्ष्यात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार वेगवगेळ्या योजना रावबत आहे. तसेच आपल्या देशात मुलींसाठी देखील अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार कडून राबवली जात आहे . आज आम्ही या बातमीमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेचा लाभ घेतल्यास तुम्हाला देखील 50 हजार … Read more

धक्कादायक ; जुनी पेन्शन योजनेचा फक्त बोभाटा ! राज्य कर्मचाऱ्यांना OPS लागू करणे राज्य शासनाच्या विचाराधीन नाहीच

7th pay commission

7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत केल्याने दिवसांपासून मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आता याबाबत एक धक्कादायक अपडेट समोर आल आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. खरं पाहता ओ पी एस अर्थातच ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्याबाबत राज्य शासनाकडे कोणताच प्रस्ताव विचारातही नसल्याचे आणि यावर सरकार … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांना देव पावला ! 4 टक्के महागाईभत्ता वाढीस वित्त विभागाची मंजुरी

Satva Vetan Aayog

7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात आला. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.  केंद्रीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेला महागाई भत्ता वाढीचा लाभ जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यात आला आहे. तेव्हापासूनच राज्य कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळावी ही … Read more

State Employee News : ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दे धक्का ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; वाचा काय आहे माजरा

State Employee News

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बनावट प्रमाणपत्र सादर करून बदली करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून लवकरच कारवाई केली जाणार आहे. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर करून ज्या कर्मचाऱ्यांनी बदल्या केल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून आता कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीसाठी … Read more

7th Pay Commission : मोठी बातमी ! महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा ‘हा’ महत्त्वाचा शासन निर्णय झाला निर्गमित ! वाचा काय दंडलंय या GR मध्ये

Satva Vetan Aayog

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय सात नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित झाला आहे. एक जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून 7 नोव्हेंबर 2022 रोजी जारी झालेल्या शासन … Read more

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मागण्या होणार पूर्ण ? लवकरच मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतला जाणार निर्णय

7th pay commission

7th Pay Commission : राज्य शासनातील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी लवकरच राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. या सदर होऊ घातलेल्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागणीवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ; वाचा सविस्तर

7th pay commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगावर लॉकडाऊन लॉकडाउनचे सावट होते. यामुळे शासनाच्या तिजोरीत देखील खळखळाट निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा महागाई भत्ता थांबवला होता. आता या थकीत महागाई भत्ता बाबत एक महत्त्वाची … Read more

7th Pay Commission : ब्रेकिंग ! राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; यावर्षी कर्मचाऱ्यांना मिळणार 42 टक्के दराने महागाई भत्ता, वाचा यामागील सत्यता

Satva Vetan Aayog

7th Pay Commission : मित्रांनो महागाई दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांसमवेतच कर्मचाऱ्यांचे देखील मोठे हाल झाले आहेत. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मध्ये वाढ देण्यात आले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून चार टक्के इतकी महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे. म्हणजेच … Read more

Central Government : सरकारचा मोठा निर्णय ! आता सर्वसामान्यांना मिळणार 5 लाख रुपयांचा लाभ ; असा करा अर्ज

Central Government : देशात केंद्र सरकारला (central government) घेरून राज्य सरकार (state government) सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविते, ज्यामध्ये गृहनिर्माण योजना, आरोग्य योजना, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. हे पण वाचा :-  BAJAJ Pulsar : विश्वास बसेना ! इतकं भन्नाट ऑफर ; फक्त 15 हजार रुपयांमध्ये खरेदी करा बजाज पल्सर, जाणून घ्या … Read more

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर !  राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; आता .. 

Ration Card :  रेशन कार्डधारकांसाठी (ration card holders) एक आनंदाची बातमी आहे. केंद्र (central) आणि राज्य सरकारकडून (state government) गरीब आणि रेशन कार्डधारकांसाठीमोफत रेशनसह (free ration) अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. यावेळी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठीमोठी घोषणा केली आहे. तुम्हीही कार्डधारक असाल तर तुम्हाला राज्य सरकारकडून (state government) अन्नाची पाकिटे (food packets) दिली … Read more

ब्रेकिंग! शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय, लंपी आजाराने जनावरे दगावल्यास प्रति जनावर 30 हजाराची मदत, शासन निर्णय जारी

lumpy skin disease

Lumpy Skin Disease : मित्रांनो लंपी या चर्म रोगामुळे (Lumpy Virus) भारतात पशुधनाची (Animal) मोठी हानी होत आहे. या रोगाचा आपल्या महाराष्ट्रात देखील शिरकाव झाला आहे. मित्रांनो राज्य शासनाने (State Government) दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्रात लंपी आजार हा सर्वप्रथम खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातीलं एका गोवंशीय पशुधनात आढळला. 4 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या महाराष्ट्रात लंपी … Read more