यंदा पुन्हा सुजय विखे पाटील हेच खासदार होणार, 5 लाखांचे लीड मिळणार; सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांना विश्वास

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. खरे तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघ नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील अहमदनगर कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या जागेसाठी महायुतीने सुजय विखे … Read more

Sujay Vikhe News : डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे लोकशाही मजबूत आहे – खा.सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर यांना या देशाला दिलेले संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे. त्याच बरोबर संविधाने दिलेला सर्वांना समान एक मताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे. तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना माझे … Read more

Nilesh Lanke News : मंदिरात झोपणारा लोकसभेचा उमेदवार पहिल्यांदाच पाहिला ! लोकांना आश्चर्याचा धक्का…

MLA Nilesh Lanke

Nilesh Lanke News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असणारे मा. आमदार निलेश लंके यांच्या ‘नगर दक्षिण स्वाभिमान यात्रे’ला नागरीकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. एक एप्रिल रोजी सुरु झालेल्या या यात्रेमध्ये लोक लंके यांना निवडणूक लढविण्यासाठी स्वतःहून यथाशक्ती आर्थिक मदत देखील करीत आहेत. आतापर्यंत हि … Read more

अहमदनगर- ठाणे जिल्ह्याला जोडला जाणारा रस्ता प्रकल्प केवळ कागदावरच

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर- ठाणे जिल्ह्याला जोडला जाणारा घाटघर- चोंढे (देवीचा घाट) हा रस्ता प्रकल्प केवळ कागदावरच दिसून येत असून हा रस्ता प्रकल्प फक्त कागदावरच उरला आहे. या रस्त्याचा प्रश्‍न लवकर मार्गी लावण्याचे आवाहन आदिवासी बांधव करत आहेत. अहमदनगर व ठाणे जिल्ह्याच्या सिमेवर घाटघर ते चोडे हा ९ कि.मी.चा घाट रस्ता अनेक वर्षांपासुन प्रलंबित आहे. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये अवकाळीचा दणका ! वादळासह, पावसाने मोठी पळापळ

rain

Ahmednagar News : हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून महाराष्ट्रातील विविध भागात अवकाळी पावसाने व वादळाने चांगलाच तडाखा दिला. बीड जिल्ह्यात काहीठिकाणी उन्हाळ्यातही नद्या तुडुंब भरल्या आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील काही भागातही अवकाळीने दणका दिला. शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी साडेसात आठच्या दरम्यान नगर तालुक्यातील काही भागात अवकाळीने दणका दिला. वादळ आल्याने व पाऊसला सुरवात झाल्याने … Read more

Ahmednagar News : डबल प्रॉफिट, शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक ! नगरकरांचे करोडो रुपये घेऊन पळाले, गुंतवणूकदारांकडून तोडफोड

market

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सध्या शेअर मार्केट, डबल प्रॉफिट आदींच्या आमिषाने फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. शेअर मार्केटमध्ये हे लोक पैसे गुंतवत असल्याचे सांगतात. महिन्याला ८ ते १० टक्के व्याजही दिले जाते. याचे पेव जिल्ह्यात शेवगाव, पारनेर तालुक्यात जास्त आहे. अनेकांनी यात प्रॉफिट कमावला व तोंडाला पाणी सुटल्याने स्थावर मालमत्ता विकून पैसे त्यात गुंतवले. … Read more

Ahmednagar News : बेपत्ता नर्सचा विहिरीत मृतदेह..अकस्मात मृत्यूची नोंद, काही दिवसांनी वहीत पीएसआयशी प्रेमसंबंधाची चिठ्ठी मिळताच समोर आली धक्कादायक कहाणी

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : प्रेमसंबंध झाले मात्र लग्न न होऊ शकल्याने पढेगाव येथील एका ३५ वर्षीय नर्सने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणी ही पुणे येथील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. अकोला जिल्ह्यातील मनीष मोगरे याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ केली. तसेच गजानन थाटे याने लग्न होऊ न … Read more

Ahmednagr News : साखरझोपेत असताना पहाटेच बिबट्याने चिमुरडीस ओढत नेले, मुलीच्या मृत्यूने गाव हळहळले

bibatya

Ahmednagr News : पोटासाठी, पशुधन जगवण्यासाठी पळापळ..त्यातच एका शेतात मेंढराचा वाडा टाकलेला…पहाटेच्या सुमारास बिबट्या येतो व पोटच्या गोळ्यास चिमुरड्या मुलीस उचलून नेतो…या हल्ल्यात मुलगी ठार होते.. या घटनेनंतर कुटुंब हंबरडा फोडते..अन गावावरच शोककळा पसरते.. ही हृदयद्रावक घटना घडली आहे शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथे. हे कुटुंब आहे पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील येथील.. अधिक माहिती अशी … Read more

महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही, देशाचा पंतप्रधान कोण? यांचा चेहरा नाही – सुजय विखे पाटील

राज्‍यात महायुतीचे ४५ हुन अधिक जागांवर मोठ्या मताधिक्‍याने विजयी होणार आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपावरुन वाद सुरू आहेत. विकासाच्‍या मुद्यावर तिस-यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍यासाठी सामान्‍य माणूस महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार राहील असा विश्‍वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथील “मेरा बुथ सबसे मजबूत” या कार्यक्रमात … Read more

Ahmednagar Breaking : नगर – कल्याण रोडवर भीषण अपघात ! एक ठार तीन जखमी, पारनेरकडे यात्रेसाठी निघाले होते…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधून एक अपघाताचे वृत्त आले आहे. नगर- कल्याण रोडवर आज शनिवारी पहाटे साडेपाच च्या सुमारास पिकअपचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तीन जण गंभीर जखमी झाले. नगर- कल्याण रोडवर कर्जुले जवळ हा अपघात झाला असून हे प्रवासी पारनेरकडे यात्रेसाठी … Read more

Ahmednagar Politics : उत्तरेतील यंत्रणाही मॅनेज केली, ही निवडणूक ‘त्यांना’ अवघड ! आ. निलेश लंके यांचा धक्कादायक खुलासा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा थरार आता शिगेला पोहोचायला लागला आहे. लवकरच आता भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके हे अर्ज भरतील. दरम्यान आता निलेश लंके यांनी गावोगावी जात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्काचा सपाटा लावला आहे. श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे बोलताना निलेश लंके यांनी विरोधी उमेदवारावर घणाघात … Read more

Ahmedngar News : अहमदनगरमध्ये १२ प्रकल्पात २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, साडेतीन लाख लोकांसाठी टँकर

Ahmednagar News

Ahmedngar News : अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर पाण्याचे एकूण १२ प्रकल्प आहेत. यामध्ये मुळा, भंडारदरा, निळवंडे हे मोठे प्रकल्प आहेत. तर इतर ९ लहान प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची क्षमता ५७.४५ टीएमसी आहे. परंतु मागील वर्षी पावसाचे राहिलेले अत्यल्प प्रमाण, उष्णेतेमुळे वाढते बाष्पीभवन, जायकवाडीला सोडलेले पाणी आदी कारणामुळे या सर्व प्रकल्पातील एकूण सरासरी … Read more

Ahmednagar Crime : पोलिस ठाण्यासमोर पती-पत्नीमध्ये हाणामारी ! आठ जणांवर गुन्हा

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : समाजात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत आहेत. समाजात पती पत्नी हे अत्यंत पवित्र नाते मानले जाते. परंतु या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. पोलिस ठाण्यासमोरच पती-पत्नीत हाणामारी झाली. पती-पत्नीच्या वादात मुलीचा ताबा कुणाकडे या कारणावरून ही हाणामारी झाली. ११ एप्रिलला सोनई पोलिस ठाण्यासमोरच ही घटना घडली. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये नव्याने ६० गुन्हेगारी टोळ्यांची नोंद, ५६८ गुन्हेगारांचे हिस्ट्रीशिट, गुन्हेगारीत मोठी वाढ, पोलिसही ऍक्शन मोडवर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीवृत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. चोऱ्या, घरफोड्या, हाणामारी, खून आदी प्रकारांत वाढ होत आहे. पोलिसांनी मागील सव्वा वर्षात ६० नव्या टोळ्यांची नोंद अभिलेखावर घेऊन त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. आतापर्यंत ९ टोळ्या तडीपार करण्यात आल्या. ६ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच, ११ टोळ्यांवर मोक्काचे प्रस्ताव सादर करण्यात … Read more

पोलीस ठाण्याच्या आवारात शांततेचा भंग : ८ जणांवर गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : नवरा बायकोच्या वादातून मुलींचा ताबा देण्याच्या कारणावरून आपापसात वाद व भांडण करून पोलीस ठाण्यासमोरच शिवीगाळ करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांवर सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की दिनांक ११ रोजी नवरा बायकोच्या वादावरून व मुलींचा ताबा देण्याच्या कारणासाठी सोनई पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटात पोलीस ठाण्याच्या आवारातच … Read more

श्रीरामपूरात रात्री सव्वानऊलाच घर फोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : सामान्य माणूस सण उत्सव साजरे करण्यात व्यस्त असताना चोर संधी साधतात. असाच अनुभव श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच परिसरातील निवृत्त बँक अधिकारी रवींद्र भाऊसाहेब हरकल यांना आला. शीरखुर्माचे निमंत्रण असल्याने ते शेजारी गेले. १५ मिनिटात चोरट्यांनी डाव साधत घरातील साडेतीन तोळे सोने, चांदीचे दागिने तसेच १६ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. … Read more

मुख्यमंत्री शिंदेंमुळे निधी मिळाला : खा. लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकार असताना मतदार संघात कोणत्याही प्रकारचा निधी आणता आला नाही. पंरतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आणता आला. त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक गावात निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. नेवासा तालुक्यातील गावांमध्ये प्रचार दौऱ्यावेळी बोलत होते. … Read more

शेतकरी पाहाताहेत चातकाप्रमाणे आवर्तनाची वाट

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. निवडणुकीचा ज्वर शहारासह ग्रामीण भागात चढत आहे; मात्र अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या व निळवंडेच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या नजरा पाण्याचे आवर्तन केव्हा सुटेल याकडे लागल्या आहेत. राहाता तालुक्यातील वाकडी, लाडेवाडी, धनगरवाडी, चितळी येथील शेतकरी चातकाप्रमाणे सध्या पाट-पाण्याची वाट पाहत आहे. निवडणुका होतील पण पाण्याचावून जनावरांचे हाल होत आहेत. … Read more