नगर जिल्ह्यातील ६७ हजार दूध उत्पादक शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान
Ahmednagar News : राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील ६७ हजार दूध उत्पादक शेतक-यांना झाला असून, या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतक-यांच्या बॅक खात्यात वर्ग झाले आहेत. राज्य सरकारच्या वतीने दूध उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्याकरीता ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतक-यांच्या खात्यात वर्ग होण्यात अडथळे … Read more