Ahmednagar News : उसने पैसे मागायला गेला, लव्ह जिहादसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत व्यापाऱ्यास मारहाण
Ahmednagar News : उसने पैसे देणे एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. थोडे तिडके नव्हे तर तब्बल १२ लाख रुपये उसने दिले. त्यापैकी ६ लाख राहिलेली रक्कम मागण्यास तो गेला असता लव्ह जिहाद, अत्याचार आदीसारख्या खोट्या खटल्यात अडकून टाकील, अशी धमकी देत डोक्यात वीट मारल्याची घटना घटना घडली आहे. ही घटना कोपरगाव मध्ये घडली आहे. … Read more