निळवंडेचे पाणी सर्वांना मिळण्यासाठी पुढील काळात काम करणार
Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे, हे स्वप्न ठेवून आपण काम केले. पुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी आपण काम करणार आहोत. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात आमदार थोरात बोलत होते. आमदार थोरात … Read more