अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवड योजनेसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी! वाचा यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि योजनेची माहिती

bamboo lagvad yojana

शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक आर्थिक लाभाच्या योजना सध्या कार्यान्वित असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पिकांची लागवडीपासून तर काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान इत्यादी घटकांकरिता अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारच्या देखील अनेक योजना आहेत व त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे अटल बांबू समृद्धी योजना … Read more

भीषण पाणीटंचाई, तरी प्रवरा नदीत पाणी सोडण्यास विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या पाणीटंचाईच्या झळा अनेक गावांना बसत आहेत. अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवरा नदीपात्रातील बंधारे भंडारदरा धरणातील पाण्याने भरुन द्यावेत, अशी मागणी होत आहे, परंतु तालुक्यातील कान्हेगाव येथे प्रवरा नदीपात्रात दोन तालुक्यांना अत्यंत जवळून जोडणाऱ्या पुलाचे काम सध्या सुरू आहे. पुलाच्या पायाचे खोदाईचे काम प्रगतीपथावर आहे. अशात नदीला पाणी … Read more

मुळा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा, नदी पात्राचे वाळवंटात रूपांतर !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात मुळा नदीचे पात्र कोरडे पडल्याने सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा जोरदारपणे सुरू आहे. मुळा नदी पात्राचे वाळवंटात रूपांतर होत असून पोलीस यंत्रणा व महसूल विभागाने वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, राहुरी स्टेशन परीसर हे … Read more

पती-पत्नी मिळून जॉईंट होमलोन घ्याल तर वाचवाल 7 लाखांचा टॅक्स! वाचा जॉईंट होमलोन घेण्याच्या अटी आणि फायदे

joint home loan

प्रत्येकाला आपले स्वतःचे हक्काचे घर असावे ही इच्छा असते. त्यामुळे आजकालची तरुणाई ही जेव्हा एखाद्या नोकरीमध्ये किंवा बिजनेसमध्ये सेट होण्याचा प्रयत्न करते तेव्हा स्वतःचे हक्काचे घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असतात व त्याकरिता पैशांची जुळवा जुळव देखील करतात. तसेच सध्या घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकालाच घर विकत घेता येईल हे शक्य नसते. त्यामुळे स्वतःच्या … Read more

Small Cap Stocks : छोट्या स्टॉकचा मार्केटमध्ये धुराळा, गुंतवणूकदारांना दिला मल्टीबॅगर परतावा…

Small Cap Stocks

Small Cap Stocks : स्टॉक मार्केटमध्ये अनेक स्मॉल-कॅप स्टॉक्स आहेत ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. काही 10 स्मॉल-कॅप शेअर्सनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 100 पट अधिक परतावा दिला आहे. असाच एक मल्टीबॅगर शेअर म्हणजे Waaree Renewable Technologies Ltd आहे. या शेअरचा दबदबा अजूनही मार्केटमध्ये कायम आहे आणि मंगळवारी तो 5 टक्केच्या वरच्या … Read more

महारेराचा ग्राहकांना इशारा! घर घ्यायचे असेल तर घ्या परंतु राज्यातील ‘या’ प्रकल्पात नाही, राज्यातील 212 प्रकल्पांबाबत ग्राहकांना इशारा

maharera

महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण अर्थात महारेराकडे मागच्या वर्षी राज्यातील जे काही 212 प्रकल्पांचे नोंदणी करण्यात आलेली होती त्या प्रकल्पांच्या कामाबाबत किंवा त्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कुठलीही माहिती महारेराकडे सादर केली गेली नसल्यामुळे या प्रकल्पांमध्ये घर घेण्यासाठी जर एखाद्या ग्राहकांनी गुंतवणूक केली तर ती धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा इशारा महारेराने ग्राहकांना दिलेला आहे. यामध्ये … Read more

भरधाव कारने मायलेकींना उडवले ! मुलीचा मृत्यू , आरोपीला अटक करेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांचा नकार

Ahmednagar News

Ahmednagar News : मोटारसायकलवर चाललेल्या मायलेकींना धडक दिल्याने यातील मुलगी प्रतीक्षा सोनवणे हिचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारनेर-बेल्हे रोडवर देवीभोयरे फाट्यानेजीक डेअरीजवळ झाला. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारः मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारनेर – बेल्हे रोडवर देवीभोयरे फाट्यानजीक डेअरीजवळ एका पांढऱ्या रंगाच्या … Read more

Thyroid and Weight : थायरॉईडमुळे वजन वाढत असेल तर आजपासूनच लावा या सवयी…

Thyroid and Weight

Thyroid and Weight : थायरॉईडमुळे वजन वजन वाढणे ही समस्या सामान्य आहे. थायरॉईडमुळे चयापचय मंदावते आणि म्हणूनच वजन वाढायला सुरुवात होते. थायरॉईडच्या समस्येमुळे तुमचे शरीर जास्त कॅलरीज बर्न करू शकत नाही. परिणामी वजन वाढते. पण, थायरॉईडच्या रुग्णांसाठी वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास थायरॉईडची स्थिती बिघडू शकते. थायरॉईडमुळे इतर आजारही होऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जंगलात आढळला पुरुषाचा मृतदेह ! उजव्या हातात…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारातील जंगलात मंगळवारी (दि.२३) रात्री ९ वाजेच्या सुमारास साधारण ५५ ते ६० वयोगटातील अनोखळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याचे अंगात पिवळ्या रंगाचे हाफ बाही असलेले बनियान व नाडी असलेली अंडरवेअर आहे. उजव्या हातात कापडी ताईत बांधलेला आहे. मृतदेह कुटीर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या संदर्भाने कुणाला अधिक माहिती असल्यास … Read more

Ahmednagar Water Issue : पुढारी सगळे मत मागत फिरतायत.. मते मागायला दारात या…. मग आमचा हिसका दाखवू…

Ahmednagar Water Issue

Ahmednagar Water Issue : उन्हाच्या मरण याताना भोगतोय… विजेचा लपंडाव चालूच आहे.. त्यातच आठ-आठ दिवस प्यायला पाणी नाही.. जगायचे की मरायचे… पाणी द्या. परिसराची स्वच्छता करा. पुढारी सगळे मत मागत फिरतायत.. मते मागायला दारात या…. मग आमचा हिसका दाखवू… प्रशासनाला ज्या भाषेत आमची भावना कळेल, तसे आम्ही पाण्यासाठी काहीही करू… गावात जनावरं राहतात की माणसं… … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्राजक्त तनपुरेंसह सात उमेदवारांचे अर्ज दाखल

Maharashtra News

Ahmadnagar Breaking : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी (दि.२४) माजीमंत्री आणि विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह ७ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. दि.१८ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र वितरण आणि नामनिर्देशन स्वीकृती … Read more

Horoscope Today : कुंभ राशीसह आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असेल स्पेशल, वाचा…

Horoscope Today

Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा खोल प्रभाव पडतो. कुंडलीत असलेले नऊ ग्रह ज्या प्रकारे चालतात त्याचप्रमाणे माणसाचे जीवन देखील चालते. जेव्हा-जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचे असते तेव्हा कुंडलीतील ग्रहांची स्थिती पहिली जाते आणि भविष्य वर्तमानबद्दल सांगितले जाते. आज आपण गुरुवार, 25 एप्रिलचे तुमचे राशीभविष्य जाणून घेणार आहोत. मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा … Read more

Budh Gochar : पुढील महिन्यात बुध दोनदा बदलेल आपला मार्ग, ‘या’ 3 राशीच्या लोकांना होईल सर्वाधिक फायदा!

Budh Gochar

Budh Gochar : ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात या ग्रहाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. बुध हा बुद्धिमत्ता, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, आध्यात्मिक जीवन इत्यादींचा कारक मानला जातो. हा ग्रह तर्क, मित्र, वाणी, करियर, त्वचा, व्यवसाय आणि तंत्रज्ञानाशी देखील संबंधित आहे. म्हणूनच बुध ग्रहाच्या संक्रमणाला विशेष महत्व … Read more

फिल्टरच्या अशुद्ध पाण्याची तालुक्यात जोरदार विक्री

Ahmednagar News

Ahmednagar News : शासकीय कार्यालयांपासून ते कोणत्याही सार्वजनिक वा घरगुती कार्यक्रमांत स्वस्त आणि गारेगार फिल्टरच्या पाण्याच्या जारची जोरदार विक्री होत आहे. श्रीगोंदा शहरासह तालुक्यात अशा फिल्टरच्या पाण्याची जोरदार विक्री सुरू असून, शहरात मोठ्या प्रमाणात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीतही पाण्याच्या या व्यवसायाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात अन्न व … Read more

1.50 लाखात तुम्हीही बनणार स्वतःच्या बिजनेसचे मालक ! महिन्यासाठी होणार 60 हजाराची कमाई, सुरु करा ‘हा’ व्यवसाय

Business Idea

Business Idea : तुमचीही स्वतःचा व्यवसाय असावा अशी इच्छा आहे का ? तुम्हालाही नजीकच्या भविष्यात नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे का ? मग आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. कारण की आज आपण बारा महिने तेजीत असणाऱ्या एका भन्नाट व्यवसायाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर कोरोना काळापासून नवयुवक तरुणांचा आणि … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनेत एकदा पैसे गुंतवा अन महिन्याकाठी कमवा 5550 रुपये ! वाचा सविस्तर

Post Office Scheme

Post Office Scheme : बचतीबाबत आता लोक फारच जागरूक झाले आहेत. आता प्रत्येकजण गुंतवणूकीला विशेष प्राधान्य देत आहे. खरेतर अलीकडे गुंतवणूकीसाठी विविध ऑप्शन उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट, Mutual Fund अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केली जात आहे. तसेच सुरक्षित गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिस, एलआयसीच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याला अधिक महत्व दिले जात आहे. याचे कारण म्हणजे … Read more

Nilesh Lanke Property : साडेचार वर्षात कमी झालेल्या संपत्तीबददल निलेश लंकेंनी स्पष्टच सांगितलं ! समाजासाठी काम…

MLA Nilesh Lanke

Nilesh Lanke Property : समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो. संपत्तीसाठी मी कधीही विचार केला नाही. समाजसाठी काम करणे हेच माझे उद्दीष्ट असल्याचे सांगत आ. नीलेश लंके यांनी गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या कमी झालेल्या संपत्तीबददल तसेच वाढलेल्या कर्जाबाबत पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. आ. लंके यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून जाहिर … Read more

उद्योजकांच्‍या पाठीशी उभा राहणारा खासदार निवडून द्यावा लागेल – पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

अडचणीत सापडलेल्‍या दूध उत्‍पादक शेतक-यांना पाच रुपये अनुदान देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय राज्‍य सरकारने घेतला होता. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्‍यामुळे जिल्‍ह्यातील ६७ हजार ५४८ शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान होवू शकले. केंद्र आणि राज्‍य सरकार हे शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असल्‍याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. मंत्री विखे पाटील यांनी श्रीगोंदा, पारनेर या … Read more