निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाआघाडीचा नगर तालुक्यात प्रचार दौरा ! गावागावात जाणार
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीच्या वतीने नगर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा बुधवार (दि.२४) पासून सुरू करण्यात आला आहे. नगर तालुक्यात भातोडी येथुन प्रचार दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला, त्यास जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव … Read more