निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाआघाडीचा नगर तालुक्यात प्रचार दौरा ! गावागावात जाणार

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीच्या वतीने नगर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा बुधवार (दि.२४) पासून सुरू करण्यात आला आहे. नगर तालुक्यात भातोडी येथुन प्रचार दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला, त्यास जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव … Read more

काळजी घ्या…! महाराष्ट्रातील ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता, अनेक भागात वादळी पाऊस, IMD चा नवीन अंदाज बघितला का ?

Maharashtra Hailstorm Alert

Maharashtra Hailstorm Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वादळी पावसासंदर्भात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला आहे, काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी तीन-चार महिने ज्या पिकांची अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासना … Read more

SNJB Nashik Bharti 2024 : नाशिकमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी; वाचा सविस्तर माहिती!

SNJB Nashik Bharti 2024

SNJB Nashik Bharti 2024 : SNJB नाशिक अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज कोणत्या तारखे पर्यंत सादर करायचा आहे जाणून घ्या… वरील भरती अंतर्गत “मॉन्टेसरी शिक्षक, मुख्याध्यापक, सहाय्यक. शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक (कला, … Read more

UPSC CAPF Bharti 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत 506 रिक्त जागांसाठी निघाली मोठी भरती

UPSC CAPF Bharti 2024

UPSC CAPF Bharti 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती संबंधित अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहुयात. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक कमांडंट (गट अ)” पदांच्या एकूण … Read more

State Bank of India : स्टेट बँकेच्या ‘या’ योजनेत मिळत आहे 8 टक्क्यांपर्यंत व्याज, फक्त दोन वर्षात गुंतवणूदार श्रीमंत!

State Bank of India

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. बँकेच्या या योजनांमध्ये अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक योजना आहेत. आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जेष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या एका खास योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, ज्येष्ठ नागरिकांसाठी … Read more

Hyundai SUV Discount Offers : क्या बात हैं! ह्युंदाईच्या ‘या’ जबरदस्त SUV कार्सवर थेट 4 लाख रुपयांपर्यंत सूट, बघा खास ऑफर

Hyundai SUV Discount Offer

Hyundai SUV Discount Offers : Hyundai एप्रिल 2024 मध्ये तिच्या अनेक शक्तिशाली SUV मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. यामध्ये Hyundai Venue, Venue N Line, Alcazar, Tucson आणि Kona Electric या मॉडेल्सचा समावेश आहे. अशा परिस्थितीत कार खरेदी करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. SUV प्रेमींनी चुकूनही ही संधी सोडू नये. तथापि, एक्सेटर आणि क्रेटा सारख्या … Read more

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात सोन्यावर डल्ला मारणाऱ्या चोरांची कमाईची भन्नाट युक्ती! वाचाल तर व्हाल अवाक

shrirampur theft incident

Ahmednagar News:-सध्या मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्याचे आपल्याला संपूर्ण राज्यांमध्ये दिसून येते. ग्रामीण भागापासून तर थेट शहरी भागापर्यंत चोरांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र असून या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहताना आपल्याला दिसून येत आहे. चोर दररोज चोरी करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. अगदी याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे घडलेल्या एका चोरीच्या घटनेत चोरांनी … Read more

फॉलो करा ‘हे’ पर्याय आणि विसरा क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्याचे टेन्शन! असा करावा लागेल वापर

credit card

सध्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला क्रेडिट कार्डचा वापर दिसून येतो व हा वापर एका दृष्टिकोनातून बघितला तर खूप फायद्याचा देखील आहे. कार्डच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचा फायदा देखील होतो. जसे की, क्रेडिट कार्ड नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देते व त्यासोबतच कार्डचा वापर करून तुम्ही एखादी महाग वस्तू देखील खरेदी केली तरी सुलभ हप्त्यांमध्ये त्याचे रूपांतर करून … Read more

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे ! डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून कौतुक

मागील पाच वर्षात लोकसभा मतदार संघाता चेहरा मोहरा बदण्याचा प्रयत्न खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सामान्य मानसापर्यंत पोहचविण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न खुप महत्वपुर्ण ठरल्याचे गौरवोद्गार माजी मंत्र तथा जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी काढले. महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या निवडणुक प्रचारार्थ बाबळे वाडी, … Read more

व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पैसा नाही! तर घ्या सरकारच्या ‘या’ योजनांचा लाभ आणि मिळवा व्यवसायासाठी पैसा

business loan

व्यवसाय सुरू करणे ही आत्ता काळाची गरज असून वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी व्यवसायाशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळावे याकरिता अनेक योजना राबवत आहे व या योजनांच्या माध्यमातून युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करून प्रोत्साहन देखील दिले जात आहे. त्यामुळे जर तुमचा देखील व्यवसाय … Read more

Ahmednagar News: लोकसभेच्या आड विधानसभेवर निशाणा! नगर जिल्ह्यात लोकसभेच्या राजकारणात शिजतय विधानसभेचे राजकारण

lok sabha election 2024

Ahmednagar News:- सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सात टप्प्यांमध्ये संपूर्ण देशातील निवडणूक पार पडणार आहे तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यातील दुसरा टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून  शेवटच्या दिवशी आज अनेक ठिकाणी बड्या नेत्यांनी सभांचा धडाका लावलेला आहे. देशातील ही लोकसभेची निवडणूक खूपच रंगतदार पद्धतीने होत असून महाराष्ट्रात … Read more

Lowest Price Mobile Phone : सॅमसंग, वनप्लस सारखे जबरदस्त फोन झाले स्वस्त, आजच आणा घरी…

Lowest Price Mobile Phone

Lowest Price Mobile Phone : नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर होय, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका भन्नाट ऑफर बद्दल सांगणार आहोत ज्यांतर्गत तुम्ही सॅमसंग पासून ते वनप्लस पर्यंतचे जबरदस्त फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. नुकतेच या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये 3 ब्रँडेड स्मार्टफोन स्वस्त … Read more

Animal Hit stroke: ‘या’ लक्षणांवरून पटकन ओळखा जनावरांमधील उष्माघात आणि टाळा नुकसान! या उपायोजना ठरतील फायद्याच्या

animal heat stroke

Animal Hit stroke:- सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात प्रचंड प्रमाणात उष्णता असून या उष्णतेने प्रत्येकजण हैराण झालेले आहेत. या वाढत्या उष्णतेमुळे ज्याप्रमाणे माणसांना त्रास होऊ शकतो अगदी त्याच पद्धतीचा त्रास हा पाळीव प्राणी जसे की गाई, म्हशी आणि शेळ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर होतो. जर या वाढत्या उष्णतेच्या कालावधीमध्ये जर योग्य काळजी घेतली नाही तर जनावरांच्या … Read more

PCMC Fire Vacancy 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघाली 150 जागांसाठी भरती; ‘या’ तारखेपासून सुरु होत आहे अर्ज प्रक्रिया!

PCMC Fire Vacancy 2024

PCMC Fire Vacancy 2024 : पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, या भरती अंतर्गत विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल आणि येथे काम करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. या भरती अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त … Read more

शेतमाल घरात नाही तर वखार महामंडळाच्या गोदामात साठवा आणि मिळवा बरेच फायदे! जाणून घ्या महत्त्वाची माहिती

wakhar mahamandal godaun

शेतकरी बंधू मोठ्या कष्टाने रक्ताचे पाणी करून, काबाडकष्टाने सोन्यासारखा शेतीमाल पिकवतात. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांकडे दोन पर्याय असतात व त्यातील पहिला म्हणजे जोपर्यंत चांगला दर मिळत नाही तोपर्यंत घरामध्ये तो शेतीमाल साठवून ठेवणे व दुसरा म्हणजे बाजारपेठेत जे बाजार भाव असतील त्या बाजारभावात शेतीमाल विकणे हे होय. या दोन्ही प्रकारांमध्ये शेतकऱ्यांचे बऱ्याचदा नुकसान होताना आपल्याला दिसून … Read more

Tata Memorial Centre Bharti : TMC अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी; वाचा संपूर्ण माहिती

Tata Memorial Centre Bharti

Tata Memorial Centre Bharti : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागांची भरती निघाली आहे पाहूया… वरील भरती अंतर्गत … Read more

HDFC Scheme : एचडीएफसी बँकेची खास योजना, फक्त व्याजातूनच कराल बक्कळ कमाई!

HDFC Scheme

HDFC Scheme : मुदत ठेव ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित आणि सोपी गुंतवणूक मानली जाते. देशातील बँकाही ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मुदत ठेव योजना आखतात, ज्यावर त्यांना वेगळा अतिरिक्त व्याजदर मिळतो. एचडीएफसी बँक देखील अशीच एक योजना चालवते. या योजनेचे नाव सीनियर सिटीझन केअर एफडी असे आहे. चांगली बातमी अशी आहे की बँकेने या विशेष मुदत … Read more

आता सर्व कामगारांना अनिवार्य असणार UAN नंबर? काय होईल यामुळे कामगारांना फायदा? वाचा माहिती

uan number for workers

समाजातील विविध घटकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात तसेच त्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण अशी पावले उचलण्यात येताना आपल्याला दिसून येतात. परंतु अशा घटकांसाठी ज्या काही योजनांची अंमलबजावणी केली जाते त्यांचा लाभ हा खरोखरच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का? हा देखील एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे केंद्र सरकार … Read more