PDEA Bharti 2024 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळात निघाली शिक्षक पदांची भरती, आजच या पत्त्यावर पाठवा अर्ज!

PDEA Bharti 2024

PDEA Bharti 2024 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची जागा भरली जाणार आहे आणि यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दरमहा फक्त 400 रुपये जमा करून हजारो रुपये कमवा; कसे? जाणून घ्या…

Post Office

Post Office : आजकाल प्रत्येकजण पैसे कमविण्यात व्यस्त आहे, प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी इतके पैसे कमवायचे आहेत जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही अडचणींना समोरे जावे लागू नये. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसची आरडी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते, यामध्ये तुम्ही डोळे झाकून पैसे जमा करू शकता. कारण पोस्ट ऑफिस ही एक बँक आहे जी तुमचे … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर मध्ये खा. सुजय विखे गड राखतील ? जाणून घ्या सध्याची परिस्थती

Ahmednagar News

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खा. सुजय विखे व निलेश लंके यांचे राजकीय युद्ध रंगले आहे. दोघेही मातब्बर आहेत. लंके यांना मदत करण्यासाठी शरद पवार नगरच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. दरम्यान ही राजकीय लढाई विखे व लंके यांच्यासोबत विखे व पवार अशी देखील आहे. त्यामुळे भाजपमधील नाराज गटाची शरद पवार मोट बंधू शकतील का? … Read more

5 वर्षाच्या एफडीसाठी जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज पोस्टाच्या ‘या’ 2 वर्षाच्या योजनेतून मिळणार ! वाचा डिटेल्स

Post Office Scheme

Post Office Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. काही लोक शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. दुसरीकडे अनेकजण अजूनही सोन्यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. याशिवाय बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस एफडी योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची बचत योजना, … Read more

Maruti Suzuki Baleno : कमी किंमतीत उत्तम कार खरेदी करायची असेल तर ‘हा’ पर्याय ठरेल उत्तम!

Maruti Suzuki Baleno

Maruti Suzuki Baleno : मारुती सुझुकी बलेनो ही भारतातील सर्वात लोकप्रिय कार आहे, या कारची भारतात मागणी खूप आहे, या कारची खास गोष्ट म्हणजे या कारची किंमतही कमी आहे तसेच ती लूक आणि डिझाइनमध्ये देखील खूप चांगली आहे, चला या कारबद्दल आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया… सध्या भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी बलेनोची खूप चर्चा होत … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केला Samsung Galaxy F15 5G चा नवीन व्हेरिएंट फोन, खरेदीवर मिळेल जबरदस्त ऑफर…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग कपंनीने नुकताच आपला एक नवीन बजेट 5G फोन लॉन्च केला आहे. Samsung Galaxy F15 5G कंपनीने या वर्षी मार्चमध्ये लॉन्च केला होता. त्यावेळी कंपनीने या फोनचे 4GB आणि 6GB रॅम वेरिएंट लॉन्च केले होते. आता ब्रँडने त्याचा 8GB रॅम प्रकार आणला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. हा … Read more

Mini Tractor: छोट्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे महिंद्राचे ‘हे’ पावरफूल मिनी ट्रॅक्टर! कामात दमदार आणि किंमत देखील आहे कमी

mahindra yuvraj 215 nxt

Mini Tractor:- महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेले उपकरणे तयार करण्यामध्ये अग्रगण्य असून महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. महिंद्रा कंपनीने आजपर्यंत अनेक विविध वैशिष्ट्ये आणि किमती असलेले ट्रॅक्टर्स मॉडेल बाजारात आणले असून शेतकऱ्यांच्या शेती कामासाठी महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर खूप फायद्याचे ठरले आहेत. महिंद्राचे बहुतेक ट्रॅक्टर हे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह … Read more

उद्योजक व्हायचे आहे तर मराठा/ कुणबी तरुणांसाठी आहे मोठी संधी! ताबडतोब ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

saarthi scheme

नोकऱ्यांची कमी असलेली उपलब्धता आणि त्यामानाने दरवर्षी सुशिक्षित बेरोजगारांमध्ये पडणारी भर हा सरकार समोर एक मोठा गंभीर प्रश्न असून बेरोजगारीच्या समस्यावर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न देखील केले जात आहे. तरुण-तरुणींना व्यवसाय/ उद्योग उभारणीला प्रोत्साहन मिळावे म्हणून आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक योजनांची आखणी करण्यात आलेली आहे व अशा योजनांमधून अनुदान आणि कर्ज स्वरूपात उद्योग/ … Read more

पुण्याचा माणूस होता अहमदनगरचा दुसरा खासदार ! कोण होते आर. के. खाडिलकर ?

Ahmednagar News

Ahmednagar Loksabha : सध्या संपूर्ण देशभर अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जय्यत तयारी करत आहेत. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोग अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक घेणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या काही दिवसात मतदानाला सुरवात होणार आहे. देशात यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात … Read more

अहमदनगर लोकसभेचे पहिले खासदार कोण ? नगरमधून पहिल्यांदा भारताच्या संसदेत कोणी पाय ठेवला ?

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : सहकाराची पंढरी, पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून ख्याततनाम असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर. हा जिल्हा राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. नगर जिल्ह्यात असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कळसूबाई शिखर, हरिषचंद्र गड, चांदबिबीचा महाल, पट्टा किल्ला ही ऐतिहासिक स्थळे याच्या वैभवात भर घालतात. दुसरीकडे शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटा देवी ही धार्मिक तीर्थस्थाने नगर जिल्ह्यातील आध्यात्माचे दर्शन … Read more

जनता जल से. यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा

sujay vikhe

महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा वाढता जनसंपर्क पाहता विविध सामाजिक संघटना, धार्मिक संघटना आणि छोटेमोठे राजकीय पक्ष त्यांच्या समर्थासाठी पुढे येत आहेत. त्यात आता जनता जल सेक्युलर पक्षाची पडली आहे. अहिल्यानगर जनता दल से. चे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर यांनी सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांना … Read more

Mumbai Bharti 2024 : आजच करा अर्ज! 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; नेव्हल डॉकयार्डमध्ये निघाली भरती…

Mumbai Bharti 2024

Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती निघाली, असून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावेत. येथे एकूण … Read more

धक्कादायक ! ‘आरटीई’च्या ऑनलाइन अर्जात इंग्रजी शाळाच नाही, अफवा व संभ्रम यांत अडकली आरटीई प्रवेश प्रक्रिया

Maharashtra News

Maharashtra News : मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना दहा शाळांची निवड करायची आहे. मात्र, अर्ज भरताना दहामध्ये एकही इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरटीईमधून विद्यार्थ्यांना चांगल्या व खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक … Read more

इमर्जन्सी पैशांची गरज पडली तर कशाला घेता पर्सनल लोन, घ्या ‘या’ कर्ज सुविधेचा लाभ! हप्ते भरण्याची देखील नाही गरज

loan on lic policy

जेव्हा जीवनामध्ये एखाद्या वेळेस आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. अशावेळी व्यक्ती बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी प्रयत्न करतो किंवा मित्र, नातेवाईक यांच्याकडून हातउसने किंवा व्याजाने पैसे घेतो. साहजिकच यामध्ये जर बँकेकडून कर्ज घेतले तर आपल्याला महिन्याला त्याचे ईएमआय भरावे लागतात व काहीसा या कर्जाचा व्याजदर देखील जास्त असतो. त्यामुळे नक्कीच आपल्याला आर्थिक … Read more

BMC Bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स, गमावू नका संधी

BMC Bharti

BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा… बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून … Read more

वादळी पावसाचा मुक्काम वाढला ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस सूरु राहणार वळवाचा पाऊस, हवामान खात्याचा नवीन अंदाज जाहीर

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील हवामानातं सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. हवामानात होत असलेल्या अमूलाग्र बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. जानेवारीपासून प्रत्येक महिन्याला वादळी पावसाची … Read more

११ व्या स्थानावर असेललेली अर्थव्यवस्था मोदीजींनी ५ व्या स्थानावर आणली – खा. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : भारताने अमृतकाळात प्रवेश केला असून मोदी पर्वात जगावर आपला ठसा उमटविला आहे. देशात सुरू असलेली मोदी गॅरंटी ही निवळ घोषणा नसून १४० कोटी जनतेच्या विकासाची हमी असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या केवळ १० वर्षाच्या काळात विकसित देशाकडे वाटचाल केली चालू केली आहे. ११ व्या … Read more

Maharashtra Politics : अजित पवार गटास केवळ दोनच जागा ! साताऱ्यात राजे नडले तर नाशिकमधून भुजबळांची माघार, अजित पवारांसोबत महायुतीत नेमकं काय घडलं पहा..

Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांवर महायुतीचे जवळपास आता सर्वच उमेदवार जाहीर झाल्यात जमा आहेत. शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी व भाजप यांत हे जागावाटप झाले. परंतु हे जागावाटप करताना यात भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या. परंतु यात अजित पवार यांना पाच जागा मिळाल्याचे दिसले पण प्रत्यक्ष त्यांच्या वाट्याला दोनच जागा आल्याचे दिसते. … Read more