शेतकऱ्यांनो तयारीला लागा ! आजपासून ‘इतके’ दिवस महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात बरसणार पावसाच्या धारा, तुमच्याकडे पाऊस आहे की नाही? वाचा….
Monsoon News : मान्सूनबाबत काल एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. काल अर्थातच 8 जून 2023 रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले. भारतीय हवामान विभागाने काल केरळमध्ये मान्सून पोहोचल्याची पुष्टी केली. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभूमीवरील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरंतर गेल्या कित्येक दिवसांपासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जात होती. काल मात्र त्याचे आगमन … Read more