iPhone Offer : मोठी संधी ! आयफोन 13 वर 39 हजारांची बंपर सूट, डिस्काउंटनंतर खरेदी करा फक्त 31000 मध्ये; पहा ऑफर
iPhone Offer : जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या आयफोन 13 वर भारी डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफरचा फायदा घेऊन, तुम्ही एमआरपीपेक्षा 39,000 रुपयांपर्यंत कमी किमतीत खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर 70 हजारांच्या या फोनची किंमत फक्त 30,999 रुपये असेल. आयफोन 13 MRP पेक्षा 39 हजारांनी … Read more