सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 18 महिने थकीत महागाई भत्ताबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पहा….
Government Employee DA : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाच हत्यार उपसाव लागत आहे. दरम्यान ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपूर्ण देशभर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत. महाराष्ट्रात देखील कालपासून OPS या प्रमुख मागणीसाठी 17 लाख कर्मचाऱ्यांच्या बेमुदत … Read more