बोंबला ! राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली तरी देखील ‘या’मुळे होणार कर्मचाऱ्यांचा तोटा ; काय आहे नेमकं प्रकरण
State Employee News : 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. म्हणजेचं जुनी पेन्शन योजना लागू न करता एनपीएस योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शन योजनेत नानाविध असे दोष असल्याने या योजनेचा राज्य कर्मचाऱ्यांकडून मोठा विरोध केला जात आहे. केवळ महाराष्ट्रातच विरोध होत आहे … Read more