Ahmednagar News : नियमबाह्य पद्धतीने महामार्गाची कामे सुरु, वृद्धाच्या अपघातानंतर युवासेना उपजिल्हाप्रमुख कांडके आक्रमक
Ahmednagar News : खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने महामार्गांचे काम सुरु आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप अहमदनगर जिल्ह्याचे युवासेना उपजिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके यांनी केला आहे. नगर तालुक्यातील कौडगाव या ठिकाणी मंगळवारी (दि. 28 मे) महामार्गावरील साईडपट्टा भरण्याचे काम सुरू होते. मात्र यावेळी कोणतेही दिशादर्शक … Read more