Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीनंतर पेट्रोल, डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
Petrol Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किमतीतील (crude oil prices) घसरण (decline) सुरूच आहे. असे असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर चार महिन्यांहून अधिक काळ त्याच पातळीवर आहेत. चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला होता. त्यावेळी मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला होता. … Read more