भारतातील वंध्यत्वाच्या समस्येने केले गंभीर स्वरूप धारण

Health News

Health News : भारतात वंध्यत्व ही एक गंभीर समस्या दिसून येत आहे. देशभरातील लाखो जोडप्यांवर याचा परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर वर्षभरात सुमारे ६ ते ८ कोटी जोडप्यांवर वंध्यत्वाचा परिणाम होतो. भारतामध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. भारतातील सुमारे दीड ते दोन कोटी जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या आहे. याचा अर्थ वंध्यत्वाची समस्या असलेल्या जगभरातील एकूण जोडप्यांपैकी … Read more

Investment Tips: एसआयपीत गुंतवणूक करून दुपटीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर करा ‘हे’ काम! गुंतवणुकीपेक्षा तिप्पट मिळेल पैसा

invetsment in sip

Investment Tips:- सध्या लोकप्रिय असलेल्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर यामध्ये विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना व त्यासोबत म्युच्युअल फंड एसआयपी इत्यादी पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. कारण गुंतवणूक करताना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि हमी परतावा या गोष्टींना खूप महत्त्व असते व या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच गुंतवणूकदार गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात. परंतु … Read more

आर २१ लस ठरणार गेम चेंजर

Health News

Health News : तीन वर्षांपूर्वीपर्यंत कोणीही परजीवी रोगविरोधी लस विकसित केली नव्हती. मात्र आता मलेरियाविरोधी दोन लसी आल्या आहेत, ज्यांची नावे आरटीएस, एस आणि आर-२१ आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटचे संचालक आणि आर २१ लसीचे प्रमुख अन्वेषक एड्रियन हिल यांनी मलेरिया नियंत्रणासाठी हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले आहे. मलेरिया सुमारे ३० … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याचा आदर्श ! आद्रकचे घेतले एकरी ३० टन उत्पन्न, गावात होते १०० एकरवर लागवड

Ginger farming

Ahmednagar News : करणाऱ्यांसाठी काहीही अश्यक्य नसते मग ते शेती असो की इतर काही. शेती व्यवसाय हा तसा बेभरवशाचा मानला जातो. अस्मानी, सुलतानी संकटे पाहता शेतीतून निघणाऱ्या उत्पनाचा भरवसा नसतो. परंतु जर एखाद्या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आदी गोष्टी समजावून घेतल्या तर मात्र आपण त्यातून भरपूर नफा कमावू शकतो हेच जणू अहमदनगर … Read more

दक्षिण चीनमध्ये महामार्ग वाहून गेल्याने १९ जणांचा मृत्यू

China Southern Highway

China Southern Highway : दक्षिण चीनमध्ये महामार्गाचा काही भाग जोरदार पावसामुळे वाहून गेल्यामुळे झालेल्या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्वांगडोंग प्रांतातील मीझोऊ शहरातील अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, महामार्गाचा १७.९ मीटर लांबीचा भाग वाहून गेल्याने १८ गाड्या खोल खड्ड्यात पडल्या. ही … Read more

कोविड व्हायरसची माहिती देणाऱ्या चिनी शास्त्रज्ञाला काम करण्याची परवानगी

Marathi News

Marathi News : अनेक दिवसांच्या विरोधानंतर आपल्याला आपल्या प्रयोगशाळेत संशोधन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे चीनमध्ये कोविड-१९ विषाणूच्या अनुक्रमाशी संबंधित माहिती प्रकाशित करणाऱ्या शास्त्रज्ञाने सांगितले. शास्त्रज्ञ झांग योंगझेन यांनी बुधवारी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले की, प्रयोगशाळेच्या प्रभारी वैद्यकीय केंद्राने त्यांना आणि त्यांच्या टीमला प्रयोगशाळेत परतण्यासाठी आणि संशोधन सुरू ठेवण्यासाठी मध्यरात्रीनंतर ‘तात्पुरती परवानगी’ दिली. … Read more

Numerology : मे महिना ‘या’ लोकांसाठी असेल खूपच खास, सर्व स्वप्नं होतील पूर्ण!

Numerology

Numerology : ज्योतिषशास्त्र पूर्णपणे 12 राशी आणि नऊ ग्रहांवर कार्य करते. भविष्यात घडणाऱ्या घटना किंवा वर्तमानात चालू असलेल्या गोष्टी याबद्दल आपल्याला राशीत उपस्थित असलेल्या ग्रहांनुसार माहिती मिळते. ज्योतिषशास्त्र एक नव्हे तर अनेक शाखांमध्ये विभागले गेले आहे, त्यापैकी एक अंकशास्त्र आहे. ज्योतिष शास्त्रात अंकांना खूप महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य जाणून घेता येते … Read more

9 मे रोजी लॉन्च होत आहे नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट! 1 लिटर पेट्रोलमध्ये धावेल 40 किलोमीटर, वाचा या नवीन स्विफ्टची वैशिष्ट्ये आणि किंमत

new maruti swift

मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून अनेक ग्राहकांना परवडतील अशा किमतीतील मॉडेल आतापर्यंत लॉन्च करण्यात आलेली आहेत. जर आपण मारुती सुझुकी इंडियाची आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय कार पाहिली तर ती स्विफ्ट ठरली आहे. यामध्ये आता मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून नऊ मे 2024 रोजी भारतात स्विफ्ट कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करण्यात … Read more

लोकलगर्दीने आठवडाभरात डोंबिवलीतील तिघांचा बळी

Maharashtra News

Maharashtra News : गर्दीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणे आता खूपच धोक्याचे झाले आहे. गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवधेश दुबे, रिया राजगोर पाठोपाठ शनिवारी राहुल पुरुषोत्तम अष्टेकर (४८) यांचादेखील गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला. आठवडाभरात तीन डोंबिवलीकर तरुणांना रेल्वे प्रवासादरम्यान आपला जीव गमवावा लागल्याने चाकरमानी रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे … Read more

सहा वर्षांनंतर एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार गणवेश कापड

Maharashtra News

Maharashtra News : एसटी महामंडळातील चालक व वाहकांना गेल्या ६ वर्षांपासून गणवेश पुरवण्यात आला नाही. २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले, मात्र ते अमान्य असल्याने पुन्हा पाठवण्यात आले. त्यानंतर गतवर्षी पुन्हा यासाठी निविदा प्रक्रिया राबवत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत कोणतीही … Read more

उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढली

Agricultural News

Agricultural News : वाढत्या उष्णतेमुळे फळांच्या रसाबरोबर लिंबू पाणी, लिंबू सरबतांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचीही मागणी वाढली आहे. परिणामी, घाऊक बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात ४५० ते ६५० रुपये शेकडा दराने विकले जात आहेत. हेच दर ३ महिन्यापूर्वी १५० ते २५० रुपये होते. घाऊक बाजारात लिंबाचे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारातदेखील … Read more

उन्हाळ्यात ‘या’ टिप्स वापरा आणि कारमध्ये मिळवा एसीपासून उत्तम कुलिंग आणि चांगले मायलेज! वाचेल पैसा

car ac cooling tips

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे प्रत्येक जण कारने प्रवास करताना कारमधील एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. आपण कुठे उन्हाळ्यात प्रवासाला निघालो तर कारमध्ये बसता क्षणी कार मधील एसी ऑन करतो. परंतु आपल्याला माहित आहे की कारमधील एसी जेव्हा सुरू असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम हा कारच्या मायलेज वर होत असतो. त्यामुळे एसी योग्य तापमानामध्ये सेट … Read more

Budh Gochar 2024 : 30 दिवसांनंतर बुध चालेल आपली चाल, उघडतील ‘या’ राशींचे नशीब!

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुधला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे. बुध हा बुद्धिमत्ता, आध्यात्मिक जीवन, कौटुंबिक जीवन, करिअर, नोकरीत प्रगती इत्यादींचा कारक मानला जातो. आणि म्हणूनच बुधच्या संक्रमणाला विशेष महत्व आहे. अशातच बुध शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच 31 मे रोजी बुध मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुधच्या या … Read more

ठाकरे क्लीन बोल्ड; महायुती मारणार षटकार !

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात आम्ही सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे क्लीन बोल्ड झाले आहेत. गेल्या २० वर्षांत त्यांनी काहीच काम केले नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुती मुंबईत षटकार मारेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला. शिवसेना लढवत असलेल्या मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेने बाळासाहेब भवन येथे … Read more

सप्तपदीशिवाय झालेला हिंदू विवाह अग्राह्य !

Maharashtra News

Maharashtra News : हिंदू विवाह गाण्याचा, खाण्या-पिण्याचा ‘इव्हेंट’ नाही की व्यापारी पद्धतीचा व्यवहार नाही. तो एक संस्कार आहे, अशी टिप्पणी करतानाच ज्या विवाहात सप्तपदीसारखे आवश्यक विधी केले जात नाहीत, त्यास हिंदू विवाह कायद्यानुसार ग्राह्य धरता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोणतेही पारंपरिक विधी न करता लग्न केलेल्या दोन वैमानिकांच्या घटस्फोटप्रकरणी निकाल देताना सर्वोच्च … Read more

मुंबई, ठाण्यातील तापमान ४ अंशांनी घटले !

Maharashtra News

Maharashtra News : मागील सलग तीन दिवस मुंबई, ठाण्यात वाढलेल्या पाऱ्यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्यांना सामोरे जावे लागले. मुंबईत ३८ अंश सेल्सिअसच्यावर, तर ठाण्यात ४२ वर पोहचलेल्या पाऱ्यामुळे उन्हाच्या झळांनी अंगाची काहिली झाली. हे उच्चांकी नोंदवलेले तापमान बुधवारी चार अंशांनी खाली आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत ३४.२ अंश, तर ठाण्यात ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले … Read more

महाराष्ट्रात मे महिन्याच्या ‘या’ कालावधी दरम्यान होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पंजाबराव डख यांनी वर्तवला अंदाज

panjabrao dakh

सध्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40° सेल्सिअसच्या पार गेलेला आहे.त्यामुळे सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत असून नागरिक हैराण असल्याची परिस्थिती आहे. त्यातच आता राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत असून काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी प्रचंड उकाडा अशी वातावरणाची सद्यस्थिती आहे. त्यातच आता महाराष्ट्रामध्ये 7 ते 11 मे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटींनी घेतला हा मोठा निर्णय ! लोकसभेसाठी ‘ह्या’ उमेदवाराला पाठिंबा…

Ahmadnagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.पारनेरचे माजी आमदार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांनी पारनेरमध्ये तालुक्यातील निवडक शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेतली आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत पारनेर शिवसेनेकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही. लोकसभा निवडणुकीबाबत आपण आपली भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते, … Read more