NPCIL Mumbai Bharti 2024 : मुंबईत NPCIL मध्ये 400 पदांची मोठी भरती; या तारखेपूर्वी करा अर्ज!

NPCIL Mumbai Bharti 2024

NPCIL Mumbai Bharti 2024 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज … Read more

Ahmednagar Politics : अजित पवारांचे दिग्गज नेते विखेंचे काम करत नसल्याचा रिपोर्ट गेला, दादांची नगरकडे धाव, थेट विखेंच्याच उपस्थितीत बैठक घेत झाडाझडती? नंतर…

ajit pawar

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेचे वातावरण अत्यंत गरमागरम झाले असून प्रचार शिगेकडे पोहोचत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील काही राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते हे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे काम करत नसल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे पवार यांनी नगरकडे धाव घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत बैठक घेत नागवडे यांच्या समर्थकांना खडेबोल … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेपासून वादळी पावसाचे वातावरण निवळणार, आणखी किती दिवसं पाऊस ? माणिकराव खुळे यांची माहिती

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वादळी पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. वादळी पावसामुळे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवकाळी पावसाचे हे वातावरण केव्हा मिटणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. … Read more

Ahmednagar Politics : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे अहमदनगरमधील ‘या’ नेत्यावर लक्ष ! विखेंवरील नाराजगी की आणखी काही प्लॅनिंग? पहा…

politics

Ahmednagar Politics : लोकसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षीयांनी कंबर कसली, परंतु सध्या पक्षातील नाराज लोकांची नाराजगी काढण्यासाठी पक्ष श्रेष्ठींना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर अहमदनगर जिल्ह्यात विखे विरोधक एकवटल्याचे चित्र निर्माण झाले होते. पक्षश्रेष्ठींनी या सर्व गोष्टींवर तोडगा काढल्याचे दिसले. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील एका मातब्बर नेत्यावर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित … Read more

येत्या ३० एप्रिल पर्यंत अवकाळीचे सावट, त्यानंतर उष्णतेची लाट ! वाचा हवामान अंदाज

Weather Update

Weather Update : सध्या वातावरणातील बदलामुळे व मराठवाड्यावरील असणाऱ्या एक चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. अहमदनगर, नाशिकमध्येही मागील काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. दरम्यान आता ३० एप्रिलपर्यंत कोकण वगळता राज्यात ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. … Read more

Mumbai Railway Bharti 2024 : पदवीधर आहात अन् नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाचा ही बातमी

Mumbai Railway Bharti 2024

Mumbai Railway Bharti 2024 : जर तुम्ही पदवीधर असाल आणि मुंबईत राहत असाल तर तुमच्यासाठी एक नोकरीची उत्तम संधी आहे. सध्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित लिंकद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “अध्यक्ष … Read more

FD Rates : ‘या’ 24 बँका कमी कालावधीच्या एफडीवर देत आहेत प्रचंड व्याज, बघा…

FD Rates

FD Rates : तुम्ही 6 महिने ते एक वर्षासाठी FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप बँकाच्या एफडी व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. येथे तुम्हाला सहा महिन्यांपासून एक वर्षांपर्यंतच्या एफडीवर किती फायद्या होईल याबद्दल माहिती देणार आहोत.  जर तुम्ही शॉर्ट टर्म एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार … Read more

जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यासाठी मी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यासाठी मी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना व धनुष्यबाण टिकविण्याचा त्यामागे हेतू होता. कोणत्याही दबावाला अथवा भीतीला बळी पडणाऱ्यांपैकी मी नाही. जनतेसमोर येऊन धाडसाने निर्णय घेतो, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांना दिले. मुख्यमंत्री शिंदे हे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराचा … Read more

Best Investment Plans : मोदी सरकारची जबरदस्त योजना, महिलांना गुंतवणुकीवर मिळत आहे बंपर व्याज…

Best Investment Plans

Best Investment Plans : तुम्ही एक महिला असाल आणि नजीकच्या भविष्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशी एक स्कीम घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता. ही स्कीम खास सरकारने महिलांसाठी लॉन्च केली आहे. मोदी सरकारने महिलांसाठी ही स्कीम 2023 मध्ये सुरू केली होती जिचे नाव ‘महिला … Read more

संजय राऊत स्पष्टच बोलले ! लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उडाला

Ahmednagar News

Maharashtra News : लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही. इव्हीएम वापराविरोधात लोक रस्त्यावर उतरले. मतदान एका पक्षाला करूनही ते दुसरीकडेच नोंदवले जाते, असा आक्षेप आहे. पब्लिक क्राय लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घ्यायला हवे होते. यावर वेळीच आदेश द्यायला हवा होता; मात्र आता उशीर झाला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत … Read more

Maruti Suzuki : मारुतीची ‘ही’ कर जीएसटी फ्री! 1.02 लाख रुपयांपर्यंत होणार बचत…

Maruti Suzuki

Maruti Suzuki : मारुती सुझुकीच्या एंट्री लेव्हल मॉडेलमध्ये समाविष्ट असलेली S-Presso कार कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट म्हणजेच CSD मधून देखील खरेदी केली जाऊ शकते. मात्र, कंपनीने या महिन्यात या कारच्या किमतीत वाढ केली आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या CSD किमतीतही बदल करण्यात आले आहेत. पण किंमत वाढल्यानंतरही, तुम्ही ते CSD मधून कमी किमतीत खरेदी करू शकता. या … Read more

पोस्ट ऑफिस FD की नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम, कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली तर मिळणार जोरदार परतावा? वाचा सविस्तर

Post Office FD Vs NSC Scheme

Post Office FD Vs NSC Scheme : जर तुम्हीही पैशांची गुंतवणूक करू इच्छित असाल आणि यासाठी सुरक्षित गुंतवणुक योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास ठरणार आहे. खरे तर अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध झाल्या आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी देखील विविध ऑप्शन्स गुंतवणूकदारांपुढे आहेत. पोस्ट ऑफिसची एफडी अन आरडी योजना, एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या … Read more

मुख्यमंत्र्यांचे शिर्डी मतदारसंघात ठाण ! एका आठवड्यात दुसऱ्यांदा शिर्डीत

Ahmednagar News

Ahmednagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिवसभर शिर्डी मतदारसंघात ठाण मांडून होते. त्यांनी महायुतीतील सर्वच घटक पक्षातील कार्यकर्ते, महत्वाचे राजकीय पदाधिकारी, विविध संघटना व असोसिएशन यांच्यासह बचत गटातील महिलांशीदेखील संवाद साधला. विशेष म्हणजे बैठकीत आपण मुख्यमंत्री असल्याचा कोणताही बडेजाव याठिकाणी दिसून आला नाही. त्यांचा कामाचा झपाटा पाहून सर्वच जण आश्चर्यचकीत झाले. अर्ज भरल्यानंतरच्या … Read more

Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेत जितकी गुंतवणूक कराल तितके मिळवाल व्याज! वाचा योजनेची ए टू झेड माहिती

post office fd scheme

Post Office Scheme:- गुंतवणूक ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असून आयुष्य जर सुखा समाधानाने आणि शांततेत व्यतीत करायचे असेल तर गुंतवणुकी शिवाय पर्याय नाही. कारण भविष्यामध्ये अचानकपणे उद्भवणाऱ्या अनेक आर्थिक गरजांसाठी तुम्हाला गुंतवणूक करणे गरजेचे आहे. परंतु गुंतवणूक करताना ती सुरक्षित अशा पर्यायांमध्ये आणि ज्यातून आपल्याला चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी करणे गरजेचे … Read more

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या ४४ व्‍या पुण्‍यतिथी निमित्‍ताने अभिवादन

Ahmednagar News

Ahmednagar News : सहकार चळवळीच्या माध्‍यमातून समाजाला एकसंघ ठेवतानाच या चळवळीचा उपयोग ग्रामीण भागाच्‍या उत्‍कर्षा करीता त्‍यांनी दिलेला संदेश पुढे घेवून जाण्‍याचे काम येणा-या पिढीला करावे लागेल. पद्मश्रींच्‍या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील … Read more

10 वर्षांपूर्वी दुष्काळात अमूलने चारा पाठवला म्हणून नरेंद्र मोदी यांनी कंपनीवर खटला भरवला, शरद पवार यांचे गंभीर आरोप

Sharad Pawar On Narendra Modi

Sharad Pawar On Narendra Modi : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. राजकीय नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजकीय नेते आणि राजकीय पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत. सध्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून जागोजागी प्रचार सभा आयोजित केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर यंदा … Read more

शाळेच्या आवारातील दारूविक्री बंद करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : सोमठाणे नलवडे येथील प्राथमिक शाळेच्या आवारात दारूविक्री केली जाते. काही राजकारणी लोक त्यांना पाठबळ देत आहेत. लहान मुलांच्या मनावर याचा वाईट परिणाम होत असून, अवैध व्यवसाय बंद करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शाळा व्यवनस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल आप्पासाहेब नलवडे यांनी दिला आहे. सोमठाणे नलवडे गावात वेशीजवळच मंदिर व प्राथमिक शाळा आहे. शाळेजवळच … Read more

Samsung Galaxy : सॅमसंग चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! कपंनीच्या वेबसाईटवर जबरदस्त ऑफर, आता प्रीमियम फोन 9 हजार रुपयांनी स्वस्त…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सध्या सॅमसंग फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. नुकतीच सॅमसंगच्या वेबसाइटवर एक जबरदस्त ऑफर लिस्ट करण्यात आली आहे. या बंपर ऑफरमध्ये तुम्ही कंपनीचा प्रीमियम फोन Samsung Galaxy S23 मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. कंपनीच्या वेबसाइटवर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या वेरिएंटची किंमत … Read more