DIAT Pune Bharti 2024 : पदवीधारक आहात आणि नोकरी शोधताय?, मग वाचा ही बातमी…

DIAT Pune Bharti 2024

DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे जाणून घेऊया… वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, प्रकल्प सहाय्यक” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात शिपाई आणि ‘या’ पदांची निघाली भरती; शिक्षण 12 वी पास, आजच करा अर्ज!

Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “पदोन्नती समुपदेशक, कनिष्ठ प्रणाली अधिकारी, शिपाई’ पदांच्या एकूण … Read more

Ahmednagar News : स्कुलबस दुचाकीचा भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील दोघे ठार

accident

Ahmednagar News : एका स्कूल बसची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात चुलत्या, पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील येळी शिवारात घडली. प्रकाश पंढरीनाथ ढाकणे (वय ३४) व मधुकर सुधाकर ढाकणे (वय २६, दोघेही रा. काटेवाडी ता. पाथर्डी) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी पाथर्डी शहरासह तालुक्याच्या पाथर्डीच्या काही भागात जोरदार … Read more

Loksabha 2024 : डॉ. सुजय विखे स्पष्टच बोलले ! केंद्रात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता येण्यापासून कुणी रोखू शकत नाही…

Loksabha 2024 News : जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार, त्यासाठी माझा आरखडा तयार असून त्यात शेतकरी, गरीब- गरजू पासून शहरी भागासाठी विविध योजना आणि नियोजन केले आहे. यामुळे येत्या पाच वर्षात अहिल्यानगरचा विकास हा सर्वासाठी एक उदारण राहणार आहे. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते. जिल्ह्याचा … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिणेतून शिवसेनेच्या मातब्बर नेत्याने भरला खासदारकीचा अर्ज ! आघाडीत बिघाडी की बंडखोरी? विखे, लंकेंपुढे आव्हान

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक आता रंगतदार होऊ लागली आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. यात भाजपचे खा. सुजय विखे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. आज निलेश लंके अर्ज भरतील अशी माहिती आहे. सुजय विखे हे महायुतीचे व निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. परंतु आता यात … Read more

Top Cow Breed In India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या देशी गाईच्या जाती! वाचा वैशिष्ट्ये आणि गाईंची किंमत

top deshi cow breed

Top Cow Breed In India:- भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाला मोठे महत्त्व असून दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय खूप महत्त्वपूर्ण असा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देखील पशुपालन व्यवसाय व त्या अनुषंगाने दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवण्यात येतात. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर गाई व म्हशींचे पालन भारतात मोठ्या प्रमाणावर केले जाते. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? ‘या’ ठिकाणी ७ दिवसात ३ मृतदेह सापडले

Ahmadnagar breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. अनेक खुनासारख्या घटनाही जिल्ह्यात अनेकदा घडत असल्याचे चित्र आहे. पोलीस या गुन्ह्यांचा छडा लावत असल्याचे दिसते. परंतु गुन्हेगारी वृत्तीस संपूर्णपणे आळा बसलेला दिसून येत नाही. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात गेल्या ७ दिवसात तीन मृतदेह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. … Read more

उन्हाळ्यातील गर्मीत फिरा झारखंडमधील काश्मीर! झारखंड मधील ‘हे’ ठिकाण सिमला आणि मनालीला देखील पाडते फिके

patratu velley zharkhand

भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे असून त्यातील काही पर्यटन स्थळे ही थंड हवेचे ठिकाणे म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये  प्रचंड असणाऱ्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळावा याकरिता अनेक जण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंब किंवा मित्रांसोबत देशातील किंवा राज्यातील एखाद्या थंड हवेच्या किंवा हिल स्टेशनसारख्या ठिकाणी ट्रिप प्लॅन करतात. जर आपण महाराष्ट्राच्या … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मज्जाच-मज्जा! ‘या’ बँकात एफडी करा पैसे होतील दुप्पट, नावं जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी

Senior Citizen

Senior Citizen : जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकाबद्दल सांगणार आहोत, ज्या जेष्ठ नागरिकांना सर्वोत्तम परतावा देत आहेत. या बँका आपल्या ग्राहकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. या बँका ८ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका पाहूया… ॲक्सिस बँक ॲक्सिस … Read more

Business Idea: एक लॅपटॉप घ्या आणि रेल्वेसोबत व्यवसाय करा! महिन्याला होईल 50 हजार रुपये कमाई

business idea

Business Idea:- नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे स्वतःचा एखादा छोटा मोठ्या व्यवसायाला सुरुवात करणे ही काळाची गरज आहे. व्यवसाय करायचा म्हणजे तो अगदी मोठ्या प्रमाणावर किंवा मोठ्या स्वरूपात करावा असं काही नसते. फक्त व्यवसायाचे स्वरूप ठरवताना किंवा व्यवसायाची निवड करताना त्या व्यवसायाला असलेली मागणी आणि बाजारपेठ इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन जर व्यवसायाची उभारणी केली तर नक्कीच … Read more

अहमदनगरमध्ये लोकसभेला आजवर २०१ उमेदवारांचे डिपॉझिट झालेय जप्त ! तीन मातब्बर खासदारांचाही समावेश, पहा इतिहास..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा व शिर्डी या दोन मतदार संघात लोकसभेची जय्यत तयारी झाली असून प्रचारही शिगेला पोहोचला आहे. अद्याप पर्यंत अहमदनगरमध्ये २० उमेदवारी अर्ज गेल्याची माहिती समजली आहे. आणखी देखील अर्ज जाऊ शकतात व लोकसभेच्या आखाड्यात सहा ते सात उमेदवार उभे होऊ शकतात असा अंदाज आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचा आजवरचा इतिहास … Read more

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा खाणे फायदेशीर ! आहार तज्ज्ञांनी सांगितली ही माहिती

Health News

Health News : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा खाणे फायदेशीर असून उन्हाळ्यात कांदा खाण्याचे आवाहन आहार तज्ज्ञांनी केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना शारीरिक थकवा आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. परिणामी, उष्माघातच नव्हे तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे हृदय व … Read more

‘या’ सरकारी योजनेमध्ये पैसे गुंतवा आणि मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सोडा! वाचा योजनेची ए टू झेड माहिती

ppf scheme

भविष्यातील कुठल्याही प्रकारच्या आर्थिक गरजेसाठी तुम्हाला आजपासून गुंतवणूक करायला सुरुवात करणे खूप गरजेचे असते. तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय मधून जो काही पैसा कमावता त्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. यामध्ये मुलांचे शिक्षण तसेच लग्नकार्य, अचानकपणे उद्भवणारा वैद्यकीय खर्च इत्यादी करिता गुंतवणुकीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे बरेच व्यक्ती हे मुलांचे उच्च … Read more

Ahmednagar Politics : शक्तिप्रदर्शन सुजय विखेंचे, ताकद दिसली जगताप-कर्डीले-कोतकरांची ! जावई सासऱ्यांचा करिष्मा काय करू शकतो? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा अर्थात दक्षिणेत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मताधिक्याने निवडून येण्यासाठी जंग पछाडले आहे. त्यांना यामध्ये महायुतीमधील अनेक घटकांची साथ मिळत आहे. परंतु सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे विखे यांना दक्षिणेत मिळालेली जावई सासऱ्यांची साथ. अर्थात शिवाजीराव कर्डीले व आ. संग्राम जगताप यांची साथ. याची चुणूक काल (22 … Read more

डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा; जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत मेळावा

Ahmednagar News

Ahmednagar News : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात आपण कधीच राजकारण केलेले नाही सर्व कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्याने सर्व कामगारांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. राहुरी येथे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचा मेळावा जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री … Read more

Skoda India : स्कोडाची ‘ही’ कार तब्बल 2 लाखांनी स्वस्त, बघा नवीन किंमत!

Skoda India

Skoda India : नुकतीच Skoda India ने त्यांच्या एका लोकप्रिय SUV ची किंमत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. Skoda ने या SUV वर थेट 2 लाख रुपयांपर्यंत सूट दिली आहे. कंपनीने एप्रिल 2024 साठी नवीन किंमत जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला ही SUV किती किंमतीत मिळेल चला पाहूया… स्कोडा इंडियाने 2.0-लिटर टर्बो पेट्रोल … Read more

चुकूनही खरेदी करू नका महिंद्राची ‘ही’ कार! एअरबॅग असून नाही फायदा,NCAP रेटिंगमध्ये मिळाला फक्त 1 स्टार

ncap rating

महिंद्रा अँड महिंद्रा कार निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून अनेक कारचे वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल या कंपनीने लॉन्च केलेले आहेत. यामध्ये महिंद्राची बोलेरो निओ ही कार देखील या कंपनीच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेले होते. परंतु आता महिंद्रा कंपनीच्या किफायतशीर  एसयुव्हींपैकी एक असलेली बोलेरो निओने मात्र ग्लोबल एनसीएपी चाचण्यांमध्ये फक्त एक स्टार रेटिंग मिळवले आहे. 2016 मध्ये … Read more

उन्हाळ्याच्या सुट्टीत महाराष्ट्रातील भाविकांना वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याची संधी! महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावर धावणार उन्हाळी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक

vaishnodevi temple

सध्या मुलांच्या परीक्षा सुरू असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. तसेच या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणात तापमान वाढल्याने अंगाची लाही लाही करणारा उकाडा देखील जाणवत आहे. त्यामुळे या त्रस्त करणाऱ्या उकाड्यापासून काही कालावधी करिता तरी आराम मिळावा याकरिता अनेक जण राज्यातील आणि भारतातील थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत … Read more