लोकांनी निर्भय होत अप्रवृत्तींना विरोध केला तरच या देशातील लोकशाही व राज्यघटना टिकेल
अहमदनगर मधील हुतात्मा स्मारकचे ऐतिहासिक महत्त्व आहे. चौथे शिवाजी महाराज यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारत आंदोलन छेडले. देशात सध्या धार्मिक सामाजिक परिस्थिती भयावह झालेली आहे. केंद्रातील सरकार राज्यघटना नियम कायदे पायदळी तुडवत आहे. सामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता दुरापास झालेली आहे. देशात लोकशाहीप्रति आदर असणा-या नागरिकांसाठी हा खडतर काळ आहे. संविधानिक मूल्ये पायदळी तुडवली जाण्याचा अनुभव … Read more