BS6 Phase -2 : या आहेत सर्वात स्वस्त डिझेल कार; नेक्सॉन, बोलेरोसह पहा टॉप 6 कार

BS6 Phase -2 : जर तुम्ही नवीन डिझेल कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी BS6 फेज 2 च्या टॉप 6 स्वस्त डिझेल कारची यादी दिलेली आहे. Tata Altroz Tata Altroz ​​ही भारतातील सर्वात स्वस्त डिझेल कार आहे. कंपनीने आपले इंजिन BS6 फेज 2-नियमांनुसार डिझाइन केले आहे. … Read more

Best Summer Destination : उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ही आहेत टॉप 5 ठिकाणे, हिल स्टेशनचे सौंदर्य तुम्हाला लावेल वेड

Best Summer Destination : उन्हाळा सुरु झाला आहे. या दिवसांमध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण अनेकांना देशातील काही सुंदर ठिकाणे माहिती नसतात. त्यामुळे अनेकजण विदेशात फिरायला जातात. पण भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत त्याचे सौंदर्य तुम्हाला वेड लावू शकते. भारतात अनेक हिल स्टेशन आहेत ज्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. सध्या उष्णता वाढत … Read more

Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या नियमात झाला मोठा बदल ! जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Pm Kisan Yojana Rule Changed 2023

Pm Kisan Yojana Rule Changed 2023 : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. अर्थातच देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. देशातील जवळपास 60 ते 70 टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर आधारित आहे. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ गरजेचे आहे अन्यथा देशाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. परिणामी, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना शेतीतून चांगली … Read more

PM Kisan : तर… फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार पीएम किसानचा 14 वा हप्ता; पहा यादीत तुमचे नाव असेल का…

PM Kisan : जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि आता 14 वा हप्ता येण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता या योजनेतून काही शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत 13 हप्ते शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आता शेतकरी चौदाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी … Read more

Optical Illusion : चित्रातील बागेत लपला आहे सुंदर कुत्रा, गरुडासारखी नजर असेल तर लगेच सापडेल…

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवायला आजकाल अनेकांना आवडू लागले आहे. तसेच अशी ऑप्टिकल इल्युजन अनेक शेकडो चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांना ऑप्टिकल इल्युजनची भरपूर चित्रे सापडत आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्रे ही डोळ्यांची फसवणूक करणारी असतात. पण जर तुमची नजर गरुडासारखी तीक्ष्ण असेल तर नक्कीच तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन चित्रातील आव्हान सहजपणे … Read more

महाराष्ट्रातील केशरी रेशनकार्डधारक लोकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार ! पण असा करावा लागणार अर्ज, नाहीतर…..

Maharashtra Online Ration Card

Maharashtra Ration Card New Update : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या तसेच सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. तसेच काही योजनेमध्ये बदल करून नव्याने योजना सुरू होतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 14 जिल्ह्याच्या एपीएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला. रेशन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेत 11 कोटी; संकटात सापडलेल्या बळीराजाला मिळणार दिलासा, तुम्हाला लाभ मिळाला का? पहा….

Ahmednagar District Farmer Get 11 crore

Ahmednagar District Farmer Get 11 crore : राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे. मात्र पशुपालन व्यवसायात देखील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इंधन दरवाढ, पशुखाद्याच्या वाढत्या किमती, पशुच्या वाढत्या किमती, दुधाला मिळत असलेला कमी दर, वाढत्या मजुरीच्या किमती … Read more

Insomnia : तुम्हालाही रात्री शांत झोप येत नाही? तुमच्या ‘या’ चुकांमुळे झोपेवर होतो परिणाम; जाणून घ्या समस्येवर उपाय

Insomnia : चांगली झोप ही लोकांच्या अनेक समस्यांवर उपाय ठरते. अशा वेळी लोक थकून आल्यानंतर चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र बर्‍याच वेळा आपल्या स्वतःच्या चुकीमुळे आपल्याला अशा समस्येचा सामना करावा लागतो. काही लोकांना रात्री शांत झोप येत नाही आणि त्यांना संपूर्ण रात्रभर बाजू बदलण्यास भाग पाडले जाते. अशा परिस्थितीत त्याला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये … Read more

Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्यावेळी जिभेखाली ठेवा हे औषध, वाचू शकतो जीव; जाणून घ्या हृदयविकाराची लक्षणे

Heart Attack : आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे कोणालाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देईला वेळ नाही. तसेच बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांना तरुण वयात गंभीर आजार होत आहेत. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता दिवसेंदिवस हृदयविकाराचे झटके येणे सामान्य गोष्ट होत चालली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे शरीराकडे लक्ष … Read more

Ford Ecosport SUV : मोठी संधी ! फक्त 4 लाखांत खरेदी करा या शक्तिशाली SUV, फक्त करा एक काम…

Ford Ecosport SUV : जर तुमचे कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला स्वस्तात मस्त SUV बद्दल सांगणार आहे. भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय कार कंपनी फोर्ड 2021 साली बंद झाली आहे. तरीही त्याच्या कारची मागणी अजूनही कायम आहे. फोर्डच्या गाड्या आता फक्त सेकंड हँड मार्केटमधूनच खरेदी करता येणार … Read more

नायब तहसीलदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक – महसूलमंत्री श्री.विखे-पाटील

Radhakrishna Vikhe Patil

तालुका स्‍तरावरील नायब तहसिलदार पद हे अतिशय महत्‍वाचे असून, त्‍यांच्‍या मागण्‍यांबाबत शासन सकारात्‍मक आहे. या प्रश्‍नांबाबत लवकरच बैठक घेवून दिलासादायक निर्णय करण्‍याची ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. राज्‍यातील सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार आपल्‍या मागण्‍यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्‍याने … Read more

शेतकरी मिंत्रानो इकडे लक्ष द्या ! ‘मागेल त्याला वैयक्तीक शेततळे योजनेत अर्ज करून शेततळे मिळवा ! अनुदान किती आणि कसे मिळवाल ? वाचा सर्व माहिती

Magel Tyala Shettale Yojana शाश्वत सिंचनासाठी कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे योजना’ अनेक वर्षापासून राबविली जात आहे. या योजनेत कालानुरूप बदल झाला असून आता या योजनेला मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना म्हणून ओळखले जाते. या शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते. … Read more

दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी खुशखबर! विमानतळावर काम करण्याची सुवर्णसंधी; भारतीय विमान सेवांमध्ये ‘या’ पदाच्या 8406 रिक्त जागेसाठी भरती सुरू, पहा….

10th Pass Government Job

Government Job Maharashtra : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय विमान सेवा या विभागात 8406 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 400 गार्ड आणि लिपिक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून उर्वरित जागांसाठी … Read more

बातमी कामाची ! ‘शेतकरी असल्याच्या दाखल्या’बाबत झाला मोठा निर्णय; वाचा सविस्तर….

Shetkari Dakhla Marathi

Shetkari Dakhla Marathi : राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना कार्यरत करण्यात आल्या आहेत. विशेषता शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम आणि योजना शासन कायमच राबवत असते. गेल्या एक दशकांपासून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. अधिका-अधिक शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापित कराव्या, उत्पादन वाढवावे असा … Read more

Smart TV Price: ग्राहकांची मजा ! आता 50 हजार रुपयांचा स्मार्ट टीव्ही घरी आणा 14 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये ; पहा संपूर्ण ऑफर

Smart TV Price: तुम्ही देखील तुमच्या घरासाठी नवीन प्रीमियम स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात एक भन्नाट ऑफर सुरु झाली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही प्रीमियम स्मार्ट टीव्ही 14 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो या ऑफर अंतर्गत ग्राहकांना मूळ किमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी किमतीत … Read more

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत 1022 पदांची बंपर भरती ! फक्त ‘हे’ उमेदवार अर्ज करू शकतात

SBI Recruitment 2023: तुम्ही देखील देशाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी शोधात असाल तर तुमच्यसाठी एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो स्टेट बँक ऑफ इंडियाने 1000 हून अधिक पदांची भरती जाहीर केली आहे. बँकेने 1 एप्रिल रोजी जारी केलेल्या जाहिरातीनुसार (No.CRPD/RS/2023-24/02), चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर … Read more

Maruti Suzuki ने दिला ग्राहकांना धक्का ! आता ‘या’ लोकप्रिय कारचे उत्पादन थांबवले ; नाव जाणून उडतील होश

Maruti Suzuki : देशाची सर्वात मोठी आणि लोकप्रिय कार कंपनी मारुतीने एक मोठा निर्णय घेत ग्राहकांना धक्का दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मारुती सुझुकी भारतीय ऑटो बाजारात दरमहा सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. कंपनीकडून बाजारात मागच्या अनेक वर्षांपासून Alto 800 राज्य करत आहे. या कारमध्ये ग्राहकांना कमी किमतीमध्ये उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेज ऑफर … Read more

Weather Forecast: पुन्हा धो धो ..! दिल्ली ते केरळपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा ; ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update

Weather Forecast: देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे आता भारतीय हवामान विभागाने 3 ते 5 एप्रिल दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे याच बरोबर देशातील इतर राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5 एप्रिलनंतर दिल्ली, नोएडा, बिहार, झारखंड, यूपी, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची … Read more