Supreme Court : सरकार नपुंसक आहे, म्हणून हे सगळ होतंय, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले…

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका प्रकरणात केलेल्या टिप्पणीची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य सरकारवर विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. केरळमधील पत्रकार शाहीन अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र पोलीस न्यायालयाचा अवमान करत असल्याची … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना ‘थोडी खुशी तो थोडा गम’ देणारा निर्णय; मानधनवाढ दिली पण अटी खूपच जाचक, पहा….

Government Employee News

Shinde Government On State Employee News : शिंदे-फडणवीस सरकारने अधिवेशनात एक मोठा निर्णय घेतला होता. वास्तविक अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा संदर्भात वेगवेगळे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय होता. तसेच तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची देखील घोषणा सरकारने केली होती. या पार्श्वभूमीवर नुकताच एक शासन निर्णय देखील निर्गमित झाला … Read more

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट ! शिंदे-फडणवीस ओपीएससाठी सकारात्मक ; म्हणून मंत्रालयात…..

Old Pension Scheme

Old Pension Scheme : ओपीएस योजनेबाबत एक मोठी अपडेट हाती येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदा निवडणुकांमध्ये ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना चांगलीच चर्चेचा विषय ठरली. विशेषता, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला यू टर्न यादरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. खरं पाहता डिसेंबर 2022 मध्ये हिवाळी अधिवेशन झाले. या हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री … Read more

State Employee DA Hike : शिंदे-फडणवीस सरकारचे अजून एक मोठं गिफ्ट ! आता ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 4% वाढ

State Employee DA Arrears

State Employee DA Hike : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.  मंगळवारी राज्य शासनाकडून एकूण दोन मोठे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने के पी बक्षी समितीच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यात. याशिवाय, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने 10 जानेवारी म्हणजेच मंगळवारी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे थकीत पेमेंट करण्यासाठी राज्य शासनाने 200 कोटी दिलेत ; पण….

State Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात महामंडळ अंतर्गत लाखों कर्मचारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळात देखील लाखोंच्या संख्येने राज्य कर्मचारी कार्यरत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी देखील आहेत. यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आणि आंदोलन शिथिल झालं. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. … Read more

Maharashtra Breaking : महाराष्ट्द्वेषी सरकारचा आणखी एक निर्णय : टाटा ग्रुपचा 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला पळविला ! 30 ऑक्टोबरला मोदीं स्वता करणार..

Maharashtra Breaking : काही दिवसापूर्वीच वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प (Vedanta Foxconn company’s semi conductor project) गुजरातमध्ये (Gujarat) गेल्यानं राज्यात राजकारण तापले होते. हे पण वाचा :-  PAN-Aadhaar Link: नागरिकांनो आजच लिंक करा पॅन-आधार कार्ड नाहीतर भरावा लागेल 10 हजारांचा दंड; जाणून घ्या सविस्तर माहिती या प्रकल्पावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह विरोधकांनी (opposition) राज्यातील … Read more

Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ, पेट्रोल डिझेलचे दर किती वाढले? जाणून घ्या

Petrol Price Today : सोमवारी सायंकाळी क्रुडच्या दरात किंचित वाढ झाली. मात्र, यावेळी क्रूड 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. क्रूडच्या किमतीत घसरण (decline) होऊनही देशांतर्गत बाजारात (Market) तेलाच्या किमतीत (Oil Price) कोणताही बदल झालेला नाही. येथे पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर कायम आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात यापूर्वी 22 मे रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या … Read more

शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय ! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, एस.टी.मधून मोफत प्रवास, १० लाखाचे विमा संरक्षण आणि…

नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च … Read more

Ahmednagar : थोरातांच्या काळातील ‘त्या’ कारभाराची चौकशी होणार ; विखे-पाटलांचा इशारा,अनेक चर्चांना उधाण

'That' administration during the time of Thorat will be investigated

Ahmednagar : नुकतंच शिंदे सरकारच्या (Shinde government) मंत्री मंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी राज्याचे नवीन महसूल मंत्री (Minister of Revenue) म्हणून शपथ घेतली आहे. यानंतर आज अहमदनगर (Ahmednagar ) मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या … Read more

Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, पहा नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर

Petrol Price Today : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात (crude oil prices) प्रचंड घसरण (decline) होत असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर कायम आहेत. अशा स्थितीत तेलाच्या किमतीत कोणताही बदल होण्याची तज्ज्ञांना (experts) अपेक्षा नाही. गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी सरकारने (government) तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी … Read more

Shinde Government: मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला ! अहमदनगर मधून विखे पाटील व राज्यातील तब्बल 30 जणांचा शपथविधी..

Shinde Government Time for cabinet expansion

Shinde Government :  राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात शिंदे सरकारच्या (Shinde Government) मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 26 किंवा 27 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकते. यामध्ये तीस पेक्षा अधिक नेत्यांचा शपथविधी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना … Read more

औरंगाबादच्या नामांतराच स्थगिती? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

Maharashtra news:औरंगाबादच्या नामांतराला शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या बातमीवरून राज्यभर वादळ उठले आहे. आता हा नेमका प्रकार काय आहे, हे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्ट केले आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे म्हणाले, नामांतराला स्थगिती दिलेली नाही. संभाजीनगर हे नाव शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघाले आहे. त्यामुळे उद्या सकाळीच कॅबिनेट … Read more

शिंदे सरकारची सर्वांत मोठी घोषणा, राज्यातील जनतेला मोठा दिलासा

Maharashtra news:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज बहुमत जिंकले. त्यानंतर राजकीय टोलेबाजी सुरू असतानाच शिंदे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे आता राज्यात इंधन स्वस्त होणार आहे.बहुमत ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. इतर मुद्दे मांडत असतानाच त्यांनी ही … Read more

सुप्रिम कोर्टाच शिंदे सरकारला दिलासा, शिवसेनेच्या याचिकेवर…

Maharashtra news : राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार बेकायदेशीर आहे. आमदरांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय होण्यापूर्वी त्यांना बहुतमत चाचणी घेऊ देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मात्र, यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत कोर्टाने यावर ११ जुलै रोजी इतर याचिकांसोबतच सुनावणी घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे सरकारने उद्यापासून बोलाविलेले दोन दिवसांचे … Read more