महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्यातील ‘या’ 10 रेल्वे स्थानकातुन धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कस असणार वेळापत्रक?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली असूनही गाडी राज्यातील 10 रेल्वे स्थानकांमध्ये थांबा घेणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. खरंतर सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अतिरिक्त … Read more

शेतकऱ्यांनो, ‘या’ पद्धतीने अवघ्या पाच मिनिटात सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासता येणार ! कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

Soybean Farming

Soybean Farming : आपल्या राज्यात सोयाबीन या तेलबिया पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार, राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो. विशेषता गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वधारत आहे. यंदा मात्र गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा … Read more

मोठी बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील एक लाख 51 हजार शेतकऱ्यांना मिळणार बोनस; पण…..

agriculture news

Agriculture News : राज्यात धान अर्थातच भात पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. राज्यातील विशेषता विदर्भातील शेतकऱ्यांचे धान पिकावर अवलंबित्व अधिक आहे. विदर्भासहित राज्यातील अनेक जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. राज्यातील धान उत्पादकांना राज्य शासनाच्या माध्यमातून बोनस देखील दिला जातो. गेल्यावर्षी मात्र तांत्रिक अडचणींमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून धान उत्पादकांना बोनस मिळाला नव्हता. यंदा मात्र अडचणीत सापडलेल्या … Read more

जगाचा पोशिंदा फासावर सत्ता-विपक्ष मात्र खोक्यावर! राज्यात रोजाना 8 शेतकऱ्यांची आत्महत्या; 7 महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी काळीज चिरणारी

Farmer Suicide In Maharashtra

Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश आहे. पूर्वापार आपल्या देशात शेती केली जात आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास झपाट्याने झाला आहे. शेती व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वावर वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न असल्याचं शासनाकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र, शेतकरी आत्महत्येचा महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलेला डाग काही मिटत नसल्याचे वास्तव … Read more

Cotton News : कापूस उत्पादकांसाठी गोड बातमी ! कापूस दरात होणार मोठी वाढ; दरवाढीचे कारणे आलेत समोर, वाचा सविस्तर

Cotton farming maharashtra

Cotton News : कापूस हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक शेती होते तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अलीकडे या पिकाखालील क्षेत्र वाढू लागले आहे. विशेष बाब म्हणजे केले हंगामात कापसाला 14 हजारापर्यंतचा दर मिळाला असल्याने मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी कापसाला यंदा प्राधान्य दिल्याचे चित्र … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रात दर 10 तासात एक शेतकरी आत्महत्या ; ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी

Farmer Suicide

Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित. बळीराजा या अर्थव्यवस्थेचा कणा. हे आम्ही नाही तर मोठमोठे अर्थशास्त्रज्ञ नमूद करतात. मग असे असतांना ज्यांच्या जोरावर देशाची अर्थव्यवस्था चालू आहे त्यांना आत्महत्या का करावी लागत आहे? हा प्रश्न आज पुन्हा उपस्थित झाला आहे. कारण की अमरावती जिल्ह्यात दर 10 तासात एक … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! हरभऱ्याचे नवीन वाण विकसित ; पिकाची यंत्राने करता येणार कापणी, घाटेअळी आणि मररोगास प्रतिकारक

harbhara lagwad

Gram New Variety : शेतीमध्ये काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता आधुनिक यंत्रांचा वापर शेतीमध्ये वाढला आहे. खरं पाहता मजूरटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी आता यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. मात्र असे असले तरी आता यंत्रांचा वापर करायचा म्हटलं म्हणजे पिकांच्या जाती देखील तेवढ्या सक्षम पाहिजे. म्हणजे जर … Read more

हृदयविदारक ! अवघ्या 9 महिन्यात 2138 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या ; शासनाचे सर्व वायदे फासावर

Farmer Suicide

Farmer Suicide : महाराष्ट्र म्हणजे महान लोकांचे राष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. मात्र ही ओळख हळूहळू मिटू लागली असून शेतकरी आत्महत्यासाठी महाराष्ट्राला ओळखलं जाऊ लागल आहे. निश्चितच महाराष्ट्राच्या गौरवमयी इतिहासासाठी शेतकरी आत्महत्या हा असा कलंक आहे ज्यामुळे प्रत्येक मराठी माणसाचं काळीज पिळवटलं जात आहे. खरं पाहता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन मोठमोठ्या घोषणा करत असते, … Read more

सब गोलमाल है भाई..! शेतकऱ्यांच्या ‘मागेल त्याला शेततळे’ अनुदानावर ‘मागेल त्या कंत्राटदारांना’ लाभ ; अधिकाऱ्यांनीही मारला डल्ला

Farm Pond Subsidy

Magel Tyala Shettale Anudan : मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या हा प्रश्न कायमच ज्वलंत राहिला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या गौरवमय इतिहासावर कलंक लागला आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भात होत असलेल्या आत्महत्येसाठी वेगवेगळे अभ्यास करण्यात आले. या अभ्यासाअंती असं लक्षात आलं की, या दोन्ही विभागात पावसाची शाश्वत अशी उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळते परिणामी शेतकरी … Read more

Crop Damage Compensation : महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना 750 कोटींची मदत ; मंत्री उदय सामंत यांची माहिती

Crop Damage Compensation

Crop Damage Compensation : यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अगदी ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असच ठरलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालं मात्र नुकसान निकषात बसत नव्हतं. सुरुवातीला अतिवृष्टी झाली अन ज्या ठिकाणी 65 मीमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला ते शेतकरी बांधव निकषात बसले आणि त्यांना अतिवृष्टीची मदत मायबाप शासनाने देऊ केली. मात्र, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण 65 … Read more

दुष्काळात तेरावा महिना ! आता महाराष्ट्रात युरियाची झाली टंचाई ; शेतकरी राजा पुन्हा बेजार

Urea Shortage

Urea Shortage : गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये नानाविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट यांसारख्या संकटांमुळे बळीराजा बेजार झाला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाचे हे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं होतं. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल असं उत्पन्न मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांनी यातून पुढे जाण्याचा आणि … Read more

Cotton Farming : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी ! राज्यात राबवला जाणार ‘हा’ उपक्रम ; वाचा सविस्तर

cotton farming

Cotton Farming : महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापसाच्या उत्पादनात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एका आकडेवारीनुसार राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण कापसापैकी जवळपास 78 टक्के कापूस हा विदर्भात उत्पादीत होतो. विशेष म्हणजे कापूस हे एक नगदी पीक आहे. मात्र कापसाला अनेकदा बाजारात कमी दर मिळतो. परिणामी शेतकऱ्यांचीं आर्थिक कोंडी होते. … Read more

कष्टाच चीज झालं ; शेतकऱ्यांच्या लेकाला उच्च शिक्षणासाठी मिळाली तब्बल एक कोटींची शिष्यवृत्ती

washim news

Washim News : शेतकऱ्याची पोर आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. केवळ शेती व्यवसायातच नाही तर शिक्षणात देखील शेतकऱ्याची मुलं अभूतपूर्व अशी कामगिरी करून आपले व आपल्या राज्याचे नाव रोशन करत आहे. वाशिम जिल्ह्यातूनही शेतकऱ्याच्या मुलाने शिक्षण क्षत्रात केलेल्या नेत्रदीपक कामगिरी समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राला उच्च शिक्षणासाठी एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती … Read more

Shetkari Karjmafi Yojana : ‘बळी’राजाला येणार सोन्याचे दिवस ! महाराष्ट्र राज्य शासनाने ‘या’ शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट केले माफ ; वाचा सविस्तर

shetkari karjmafi yojana

Shetkari Karjmafi Yojana : शेती करण हे काही सोपं नाही. जीवाची बाजी लावून शेतकऱ्यांना शेती कसावी लागते. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा तसेच बाजारपेठेत शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दराचा फटका बसत आहे. यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. मात्र असे असले तरी जिद्दीचा महामेरू बळीराजा शेती करणं काही सोडत नाही. … Read more

महिला शेतकऱ्याचा शेतीत चमत्कार ! भाताचे नवीन वाण शोधले ; शेतकऱ्यांच्या पसंतीस खरे उतरले

farmer success story

Farmer Success Story : विदर्भातील शेतकरी बांधव नवनवीन प्रयोगासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. विदर्भ हे भाताचे आगार, कापसाप्रमाणेच इथे भाताची देखील मोठ्या प्रमाणात शेती होते. चंद्रपूर जिल्हा धान उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या मौजे तळोधी येथील एका प्रयोगशील महिला शेतकऱ्याने भाताचे दोन नवीन वाण विकसित करण्याची किमया साधली आहे. यामुळे … Read more

IMD Alert Maharashtra : आजपासून महाराष्ट्रातील अनेक भागांना अलर्ट, दोन दिवस 10 हून अधिक राज्यांमध्ये पाऊस ! जाणून घ्या IMD चा ताजा इशारा

IMD Alert Maharashtra :- देशाच्या अनेक भागात अजूनही पाऊस पडत आहे. या भागात आजही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सून हळूहळू निघून जात आहे. मात्र, देशातील अनेक भागात अजूनही पावसाळा सुरूच आहे. या भागात हवामान खात्याने (IMD) आजही अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन-तीन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडसह अनेक … Read more

अकोल्याच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग!! ड्रॅगनफ्रुटची शेती केली अन अवघ्या दोन एकरात घेतलं लाखोंच उत्पन्न

Farmer succes story : विदर्भात पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी बांधवांना (Farmers) शेती व्यवसायात (Farming) मोठं नुकसान सहन करावे लागते यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) दिवसेंदिवस घट देखील होतं आहे. जमिनीचा पोत देखील विदर्भात (Vidarbha) कमालीचा हलका आहे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना (Vidarbha Farmers) अपेक्षित असे उत्पन्न मिळतं नाही. यामुळे विदर्भातील शेतकरी नेहमीच कर्जबाजारी असल्याचे बघायला मिळते. … Read more

Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्प विधीमंडळात विदर्भ आणि मराठवाड्याला दिलासा; सोयाबीन आणि कापूस पिकासाठी महत्वाची घोषणा

मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या मुद्द्यावर आधारित 2022-23 चा अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने विधानसभेत (Assembly) सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा … Read more