Samsung Galaxy : अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर फोन घेण्याचा विचार करताय?, तर मग वाचा ही बातमी!

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग हा भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक लोकप्रिय फोन आहे. कंपनीच्या M-सीरीजने लोकांना अक्षरशः वेड लावले आहे. अशातच अलीकडेच कपंनीने एक नवीन 5G फोन Samsung Galaxy M15 5G लाँच केला आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह येतो, या फोनमध्ये आकर्षक डिझाइनसह शक्तिशाली कॅमेरा सेटअप देखील आहे आणि ॲमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये हा फोन बंपर सवलतीत … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील ‘या’ गावात राडा ! भांडणे मिटवणाऱ्या उपसरपंचाच्या कुटुंबाला टोळक्याने बेदम मारले, उपसरपंच गंभीर जखमी

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : वाहनाचा कट मारल्याच्या रागातून दोघा जणांत झालेले भांडण मिटविणाऱ्या उपसरपंचाच्या कुटुंबाला आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने मारहाण केली. ही घटना डोंगरगण (ता. नगर) येथे २९ एप्रिल रोजी पहाटे घडली. उपसरपंच गंभीर जखमी असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बाबासाहेब … Read more

Short Term Courses: बारावी पास झाल्यानंतर करा ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्स! कमी वयात कमवायला लागाल पैसा

short term courses

Short Term Courses:- दहावी आणि बारावी हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून टर्निंग पॉईंट असलेली वर्ष समजली जातात. कारण बारावी पास झाल्यानंतर तुम्हाला करिअरच्या दृष्टिकोनातून कोणत्या शाखेत किंवा कोणत्या कोर्सेसमध्ये शिक्षण घ्यायचे आहे हे ठरवले जाते व या निर्णयाचा फायदा संपूर्ण आयुष्यावर होतो. या टप्प्यावर जर करिअर निवडण्याच्या दृष्टिकोनातून जर निर्णय चुकला तर मात्र आयुष्यभर पश्चाताप करायची … Read more

कोपर्डीत पुन्हा आत्महत्या, निर्भयाच्या भावासह तिघांना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपर्डीच्या यात्रेत तमाशा चालू असताना समोर नाचल्यामुळे मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिविगाळ करुन नंतर नग्न करत मारहाण केली. या प्रकारामुळे तरुणाने आत्महत्या केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात कोपर्डी घटनेतील पिडीत निर्भयाच्या भावासह तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी जोपर्यंत ताब्यात घेतले जात नाहीत तो पर्यंत मयताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा … Read more

राशीन येथील बंधाऱ्यावरील दरवाजावर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राशीन येथील वाघजाई, कर्मणवाडी, मोहिते वस्ती, सरोदे वस्ती, जाधव वस्ती येथील बंधाऱ्यावर शासनाचे वतीने लाखो रुपये खर्चुन शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली यावेत या उद्देशाने बंधाऱ्याला दरवाजे बसवून पाणी अडविण्यात आले होते. त्यामुळे हजारो एकर शेती ओलिता खाली आली आहे. त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. परंतु सदर बंधारे सध्या कोरडेठाक पडले … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी : वाकडी येथील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी येथे चार पिल्लांसह वास्तव्य असलेल्या बिबट्याने पानसरे यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केल्याची घटना दि. २ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. वाकडीतील पानसरे वस्तीवरील शेतकरी सचिन सुभाष पानसरे सकाळीच जनावरांचा चारा आणण्यासाठी सकाळीच शेतात गेले होते. येथे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांची व बिबट्याची चांगलीच झटापट … Read more

लोकसभेच्या रिंगणात १४ आमदार ! महायुतीने १२ खासदारांना बसवले घरी, पुनर्वसनाचे ‘असे’ असेल प्लॅनिंग

politics

यंदाच्या लोकसभा निवडणुकांत भाजपने काही धाडसी निर्णय घेतले. महायुतीतील भाजप-शिंदेसेनेने लोकसभेचे एकूण १२ विद्यमान सदस्य नाकारले आहेत. म्हणजेच जवळपास १२ खासदार घरी बसवले आहेत. आता त्यांच्या पुनर्वसनाचे पॉवरफुल प्लॅनिंग भाजपासह महायुतीमधील घटक पक्ष करत आहेत. प्रत्यक्षात तिकीट नाकारलेल्यांची संख्या व पुनर्वसनाची संधी यात फार तफावत असल्याने काहीजणांचे पुनर्वसन होईल की नाही यात शंका आहे. महायुतीने … Read more

‘ही’ ट्रिक्स वापरा आणि 1 मिनिटात ओळखा की दुधात युरियाची भेसळ आहे की नाही! वाचा कशी वापराल ट्रिक्स?

adultration in milk

आजकाल विविध खाद्यपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ ही एक मोठी समस्या असून विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. असे भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते.खाद्यपदार्थातील भेसळीमध्ये दुधात केली जाणारी भेसळ ही खूप मोठी समस्या असून यामध्ये अनेक घटकांची भेसळ केली जाते. आपल्याला माहित असेल की दुधामध्ये डिटर्जंट,साखर, युरिया तसेच मीठ आणि फॉरमेलीन इत्यादी … Read more

कॉंग्रेसने ८० वेळा घटनेमध्‍ये बदल केलाय, संविधानाचा खरा सन्‍मान भाजपनेच केला ! खा. सुजय विखेंनी इतिहासच सांगितला..

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्‍या संविधानाचा खरा सन्‍मान भारतीय जनता पक्षाच्‍या सरकारमध्‍येच झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील उपेक्षित समाजाला न्‍याय देणा-या योजना सुरु करुन वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे मोठे काम केले आहे. त्‍यामुळेच लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्‍या उमेदवाराच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचार यंत्रणेत काम करत असल्‍याची माहीती लहुजी सेनेचे प्रदेशाध्‍यक्ष … Read more

Multibagger Stocks : 56 पैशांवरून 100 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा शेअर, आता कंपनी देणार बोनस!

Multibagger Stocks

Multibagger Stocks : रेमिडियम लाइफकेअरच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. जर तुम्ही चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर हा शेअर तुमच्यासाठी उत्तम आहे. रेमिडियम लाइफकेअरचे शेअर्स गेल्या 5 वर्षांत 56 पैशांवरून 100 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 17000 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. रेमिडियम लाईफकेअर आता गुंतवणूकदारांना … Read more

BH नंबर प्लेट म्हणजे नेमके काय? काय असतात तिचे फायदे? कोण घेऊ शकतो हा नंबर? वाचा महत्वाची माहिती

bh number plate

आपण जेव्हा कुठलेही वाहन खरेदी करतो तेव्हा आपल्याला त्या वाहनासाठी एक नंबर येतो व तो खूप महत्त्वाचा असतो. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या असा पासिंग नंबर दिलेला असतो. परंतु या व्यतिरिक्त काही वेगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट देखील असतात. या वेगळ्या असलेल्या नंबर प्लेटचे वैशिष्ट्य म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तींनाच दिलेल्या असतात व त्यांचा अर्थ देखील वेगळा असतो. … Read more

Ahmednagar News : चार दिवसांपूर्वी लग्न, पूजेच्याच दिवशी नवरदेव गायब ! ‘अशा’ अवस्थेत सापडला मृतदेह, अहमदनगर हळहळलं..

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगावमधील हातगावच्या तरुणाचं चार दिवसांपूर्वीच लग्न झालेलं.. गुरुवारी (दि.२) होती सत्यनारायची पूजा.. पण तो सकाळी आठ वाजल्यापासून झाला बेपत्ता.. शुक्रवारी (दि.३) दुपारी संबंधित युवकाचा मृतदेह कालव्यात पाण्यावर तरंगताना आढळला..संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.. चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या युवकाचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये. नागेश बंडू गलांडे (वय २५, … Read more

फोर्स मोटर्सने भारतात लॉन्च केली गोरखा! मारुती जिम्नी आणि महिंद्रा थारला देईल स्पर्धा, वाचा या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये

force gurkha suv car

भारतीय मार्केटमध्ये डॅशिंग आणि साहसी वाहन पर्यायांमध्ये मारुती जिम्नी व महिंद्रा थार नंतर भारतीय बनावटीची म्हणजेच मेड इन इंडिया गोरखा लॉन्च करण्यात आलेली असून ती फोर्स मोटरने लॉन्च केली. विशेष म्हणजे ही कार तीन आणि पाच डोअर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. एससीयुव्ही सेगमेंट मधील कार असून तीन आणि पाच डोअर अशा दोन्ही प्रकारांमध्ये समान … Read more

Ahmednagar News : शेतकरी हतबल ! रासायनिक खतांच्या किमती पुन्हा ‘इतक्या’ वाढल्या, बळीराजा हतबल, पुढारी प्रचारात मश्गुल

khatanche bahv

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे जीवन अस्मानी व सुलतानी संकटांनी अगदी काकुळतीला आले आहे. असे असले तरी शेतकरी पुन्हा ताकदीने उभा राहत आहे. परंतु त्याला पाहिजे अशी मदत तर मिळत नाहीच परंतु महागाईने त्यांचे कंबरडेच मात्र मोडत आहे. आता शेतकरी आगामी खरीप हंगामाची तयारी करत असतानाच रासायनिक खताच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल … Read more

Coffee Side Effects : तुम्हालाही कॉफी पिण्याची सवय असेल तर आजच व्हा सावध, अन्यथा…

Coffee Side Effects

Coffee Side Effects : कॉफी आज आपल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामातून ब्रेक असो, लोकांना कॉफी प्यायला आवडते कारण ते तुम्हाला झटपट ऊर्जा देते, आणि कामाला चालना मिळते. याशिवाय, ते प्यायल्यानंतर, व्यक्तीला उत्साही आणि प्रसन्न वाटते. अनेक वेळा आपण जास्त काम किंवा थकवा दूर करण्यासाठी कॉफी पितो, परंतु कॉफी जास्त … Read more

वांबोरी चाळीच्या पाईपलाइन नुतनिकरण मार्गी लावणार ! मला जिल्ह्याच्या विकासाची जाण, खा. सुजय विखे म्हणतात..

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.विविध मंत्रालयाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून विकास कामांना गती दिली. अडीच वर्षाचा कोव्हीड कालावधी सोडला तर मतदार संघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहीलो.जनतेसाठी केलेल्या कामाचे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.पाथर्डी … Read more

पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी २० जणांवर गुन्हा : १० आरोपी अटकेत

Ahmednagar News

Ahmednagar News : शुक्रवारी श्रीरामपूर शहरात मिरवणुकीमध्ये बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेल्या दगडफेक प्रकरणी २० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. शुक्रवारी रात्री संदल मिरवणुकीत हा प्रकार घडला होता. पोलीस इतर आरोपींच्या मागावर आहेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की शुक्रवारी रात्री साडे नऊ … Read more

Ahmednagar News : नगर पाथर्डी बस व वऱ्हाडाच्या टेंपोचा भीषण अपघात ! पाच जखमी

apghat

Ahmednagar News : एसटी बस व टेम्पोच्या भीषण अपघाताचे वृत्त समोर आले आहे. नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. यामध्ये पारनेरचे पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातात टेंपोतील चालकासह पाच जण जखमी झाले. या अपघातात टेंपोचालक अरुण बाबूराव सर्से, भाऊसाहेब करकुंबे, अमन अरुण सर्से, मोनिका अरुण सर्से, माई … Read more