कोपर्डी घटनेतील आरोपीच्या नातेवाईकाला जातीवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण ; शेवटी पीडित व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं !

Ahmednagar Kopardi News

Ahmednagar Kopardi News : 13 जुलै 2016 ला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कोपर्डी गावात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. दरम्यान याच अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण देशभर गाजलेल्या कोपर्डी गावात मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, तसेच सदर युवकाला लग्न करून मारहाण देखील करण्यात आली. विशेष … Read more

Ahmednagar Breaking : आई वडिलांना मारण्यासाठी सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार सुरा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला राहुरीस पोलीस पथकाने शिताफीने अटक करून ताब्यात घेतले. ही घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे दि. २९ एप्रिल २०२४ रोजी घडली. आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने एक तरुण धारदार सुरा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते विजय औटी यांचे पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेनेतून निलंबन करण्यात आले आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी गुरुवारी उशिरा आवटी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही समावेश आहे. असे असतानाही औटी यांनी महाविकास आघाडीच्या विरोधतील भाजपचे … Read more

आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली झाले – पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahmednagar News : कोविड संकट ही संधी मानून देशातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली झाले. प्रत्‍येक सामान्‍य माणसाला घराजवळच आरोग्‍य सुविधांचा लाभ मिळण्‍यासाठी त्‍यांनी घेतलेला प्रत्‍येक निर्णय आज कृतीत उतरल्‍याचे चित्र पाहायला मिळत असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. इंडियन मेडीकल असोशिएशन, निमा यांच्‍यावतीने … Read more

अहमदनगर : स्वतःच्या जमिनीत सापडलेले गुप्तधन परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका ! सुनावणी सुरु, आतापर्यंत काय-काय घडलं ?

Ahmednagar News

Ahmednagar News : सन 2021 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या मौजे बेलापूर येथील एका व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीत गुप्तधन सापडले होते. सदर व्यक्तीने हे गुप्तधन आपल्याला परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सध्या या प्रकरणात माननीय न्यायालयात सुनावणी सुरू असून यामध्ये काय निकाल लागतो याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आम्ही आपणास … Read more

NCL Pune Bharti 2024 : NCL पुणे मध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी!

NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 : पुण्यातील CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज करू इच्छित असला तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-एल, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी” पदांच्या एकूण 02 … Read more

भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले ! पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा

लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खा. डॉ. सुजय विखे यांना पाठींबा देण्याच्या घोषणेचे बुमरँग माजी आमदार विजयराव औटी यांच्यावर उलटले आहे. तालुकाप्रमुखांसह पाचही पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी नगर येथे पत्रकार परीषद घेउन आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचे स्पष्ट करून विजय औटी यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नसल्याची घोषणा पत्रकार परीषदेत केली. दोन दिवसांपूर्वी … Read more

IIPS Mumbai Bharti 2024 : मुंबई आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत नोकरी करण्याची उत्तम संधी, ‘या’ जागांसाठी निघाली भरती!

IIPS Mumbai Bharti 2024

IIPS Mumbai Bharti 2024 : मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच यासाठी अर्ज कोणत्या तारखे पर्यंत सादर करायचे आहेत पाहुयात… वरील भरती अंतर्गत “संशोधन अधिकारी, ज्येष्ठ संशोधन अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा … Read more

High Return On FD : एफडीमधून कमाई करायची असेल तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक, देतायेत आकर्षक व्याजदर!

High Return On FD

High Return On FD : बरेच लोक आपली छोटी बचत मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. मुदत ठेवींमध्ये गुंतवणूकदाराला वर्षाच्या शेवटी निश्चित परतावा मिळतो. यामधील परतावा इतर अनेक योजनांपेक्षा कमी असला तरी गुंतवणूकदारांचा एफडीवर विश्वास आहे. पण सध्या अशा अनेक बँका आहेत ज्या एफडीवर 9 टक्क्यांहून … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील बांधकाम व्यावसायिकावर चाकूने वार करत ५० लाख लांबवले ! आरोपी सापडेना, मित्राचेच कृत्य ?

Ahmednagar Crime

Ahmednagar News :  अहमदनगरमधील बांधकाम व्यावसायिकावर चाकूहल्ला करत त्यांच्याकडील ५० लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाला. या घटनेचा पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, अद्यापही आरोपीला अटक करण्यात आली नाही. तसेच या प्रकरणातील ५० लाखांचाही हिशेब मिळालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. वडगाव गुप्ता येथील बांधकाम व्यावसायिक अशोक श्रीधर शेळके यांच्यावर … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ प्रीमियम फोनवर मिळत आहे 21 हजार रुपयांची झटपट सूट, येथे सुरु आहे खास ऑफर…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सध्या सॅमसंगच्या जबरदस्त स्मार्टफोन S23 FE च्या खरेदीवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर उपलब्ध आहे. हा सॅमसंग फोन मागील वर्षी 54,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आजपासून सुरू झालेल्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये तुम्ही हा फोन 21,000 रुपयांच्या स्वस्त किमतीत घरी आणू शकता. कंपनीने या फोनच्या किंमतीत मोठी … Read more

Mahindra SUV : मार्केटमध्ये येताच महिंद्राच्या ‘या’ स्वस्त एसयूव्हीने वाढवले टाटा आणि कियाचे टेन्शन, बघा किंमत!

Mahindra SUV

Mahindra SUV : भारतीय कार बाजारात कॉम्पॅक्ट SUV कारची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. या मालिकेत महिंद्राने नुकतीच आपली नवीन कार XUV 3XO लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 8.54 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. या किमतीमध्ये बाजारात Tata Nexon आणि Kia Sonet आधीच उपलब्ध आहेत. नेक्सॉनसाठी नुकतेच अनेक नवीन कलर ऑफर केले आहेत. … Read more

Ahmednagar Politics : पावणे पाच वर्ष सत्ताधारी आमदार असताना दूध, कांदा प्रश्नावर आवाज का नाही उठवला? खा.सुजय विखेंचा लंके यांच्या वर्मावर घाव

sujay vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदार संघात आता आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण अगदी ढवळून निघाले आहे. आता खा. सुजय विखे यांनी विरोधकांकडून प्रचारात वापरल्या जाणाऱ्या कांदा भाव, दुधाचे दर आदी मुद्द्यांवरून घणाघात केला आहे. त्यांनी अगदी विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवत त्यांचेच पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केलाय. कांदा प्रश्नावरून काय म्हणाले सुजय विखे ? कांदा प्रश्नावर … Read more

Mp Sujay Vikhe Patil : मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझा अनुक्रमांक तीन : डॉ. सुजय विखे पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तिसऱ्या प्रर्वाची ही वाटचाल सुरू आहे. याच धर्तीवर मला अनु. क्र. ३ मिळाला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अनु. क्र. ३ चे बटन दाबा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते नगरमधील एका संवाद सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये पुण्यावरून आलेल्या खासगी प्रवासी बसला भीषण आग !

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून दुर्घटनेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची माहिती समजली आहे. ही बस पुण्यावरून आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथे आज (दि.२ मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागण्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी : पुण्यावरून राजस्थानला निघालेली एक … Read more

बीडमध्ये ‘अशी’ आहे जातनिहाय आकडेवारी ! मराठा विरुद्ध ओबीसी वादात पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे तरणार? जातीय आकडेवारीनुसार..

MUNDE

महाराष्ट्रात सध्या लोकसभेचा राजकीय संघर्ष पेटून उठला असून जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतशे वातावरण आणखी तेज होत चालले आहे. महाराष्ट्रातील काही लढती अशा आहेत की ज्याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे. यातील एक महत्वाची लढत म्हणजे बीडची लढत. येथे भाजपकडून पंकजा मुंडे यांना तर शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना तिकीट देण्यात आले आहे. … Read more

Pune Bharti 2024 : ग्रेजुएट उमेदवारांना पुण्यातील आर्मी लॉ कॉलेजमध्ये नोकरीची सुर्वण संधी, फक्त करा हे काम!

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर पाठवायचे आहेत. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.  वरील भरती अंतर्गत “नियुक्ती अधिकारी, महाविद्यालयाचे संचालक शारीरिक … Read more

काय सांगता ! किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या राणे, तटकरेंसह ‘या’ ५ जणांना महायुतीकडून खासदारकीची उमेदवारी

KIRIT SOMAYYA

लोकसभेची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या व महायुतीचे उमेदवार फायनल झाले. महायुतीमध्ये अजित पवार गटास चार जागा, शिवसेना शिंदे गटास १५ तर भाजपने २८ जागा स्वतःकडे ठेवल्या. दरम्यान या उमेदवारांमध्ये पाच असे उमेदवार आहेत की ज्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेला होता. १) नारायण राणे : भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण … Read more