Maharashtra Politics : काही करा पण शरद पवारांना घेरा ? बारामतीचा गड राखण्यासाठी आता मोदी फडणवीसांची ‘ही’ चाणक्यनीती

sharad pawar

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळलेले जनतेने पहिले. कधी नव्हे ते इतके पक्ष फुटणे, पक्षांतर होणे आदी गोष्टी महाराष्ट्राला दिसल्या. यामध्ये भाजपची भूमिका ही आपला पक्ष स्ट्रॉंग करण्याची व सत्ता राखण्याची होती. दरम्यान सर्व मोठे पक्ष फोडले असले तरी महाराष्ट्रात अद्यापही शरद पवार यांची मोठी राजकीय क्रेझ दिसून येते. आताच्याही निवडणुकीत त्यांची मोठी … Read more

Ahmednagar Politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगरमधील ‘बडा’ नेता काँग्रेसमध्ये ! राजकीय समीकरणे बदलणार

ghanasham shelar

Ahmednagar Politics : आगामी लोकसभेच्या अनुशंघाने अनेक घडामोडी आता घडत आहेत. राजकीय उलथापालथ, राजकीय स्थित्यंतरे सुरु झाली आहेत. आता अहमदनगर लोकसभा मतदार संघात महायुती व महाविकास आघाडी यांचे राजकीय द्वंद्व रंगात आले असतानाच काँग्रेसच्या गळाला मोठा नेता लागला आहे. राजकीय क्षेत्रात आपले एक वेगळेच अस्तित्व ठेवणाऱ्या घनःश्याम शेलार यांनी काॅग्रेस मध्ये प्रवेश केला. तुळशीदास मंगल … Read more

Ahmednagar News : बापरे ! अहमदनगरमधील बाजार समितीतील व्यापाऱ्याची १९ लाख रुपयांची फसवणूक, ‘असा’ घडला प्रकार

Ahmednagar Crime

Ahmednagar News : व्यापाऱ्याने नगर समितीतील बाजार शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला. हा शेतमाल घेवून त्या पोटी देय असलेली १९ लाख ११ हजार ५९७ रुपयांची रक्कम व्यापाऱ्याला देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगरमधील एका सह पुणे जिल्ह्यातील तिघे अशा चौघांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत व्यापारी प्रफुल्ल पंढरीनाथ … Read more

DY Patil College Bharti 2024 : लक्ष द्या..! पुणे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक पदांसाठी होणार भरती, वाचा सविस्तर…

DY Patil College Of Engineering

DY Patil College Of Engineering : पुण्यातील DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड इनोव्हेशन येथे विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण … Read more

Ahmednagar Politics : पारनेरचा बिहार होतोय… दहशतीचे पाणी आता डोक्यावरून गेलंय.. ! विखेंना गोळी घालण्याच्या प्रकरणावरून पारनेरककर संतप्त

vikhe

Ahmednagar Politics : खा. सुजय विखे यांना गोळी मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरावरून त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. धमकी देणारा व त्याचे राजकीय संबंध ज्याच्याशी आहेत त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत गेल्या. आता आ. निलेश लंके यांच्या तालुक्यात पारनेरमध्येच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. आज महायुतीतर्फे पारनेरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. दहशतीचा आता कळस झाला … Read more

Ahmednagar Bharti 2024 : अहमदनगर मधील प्रसिद्ध नर्सिंग कॉलेजमध्ये निघाली भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज…

Vamanrao Ithape B.sc Nursing College

Vamanrao Ithape B.sc Nursing College : जर तुम्ही अहमदनगर मध्ये स्थित असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या वामनराव इथापे B.Sc नर्सिंग कॉलेज अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता” पदांच्या एकूण 05 … Read more

Fixed Deposit : देशातील 2 मोठ्या सरकारी बँका देत आहेत कमाईची उत्तम संधी, आजच करा गुंतवणूक

Fixed Deposit

Fixed Deposit : नुकतीच देशातील दोन मोठ्या सरकारी बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे. या बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत एफडी करण्याची सुविधा देतात. बँक ऑफ बडोदाने एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर व्याजदर वाढवले ​​आहेत. बँक आता 7 ते 14  … Read more

MG Motor Car Price Hike : एमजी मोटर्स कंपनीच्या ‘या’ गाड्या महागल्या, मोजावे लागणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे!

MG Astor Cars Price Hike

MG Astor Cars Price Hike : सध्या तुम्ही MG मोटर्सची कोणतीही कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. MG Motors ने एप्रिल महिन्यापासून आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. या कंपनीने नवीन आर्थिक वर्षात MG Aster वर 20,000 रुपयांची वाढ नोंदवली आहे. त्यानंतर कंपनीने MG Astor च्या Savvy Pro CVT Sangria प्रकार, … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंके यांच्या त्रासाला कंटाळून किती कंपन्या सोडून गेल्या याची यादी जाहीर करणार !

जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रश्नावरून विरोधकांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा पारनेर भाजपचे विधानसभा प्रमुख विश्वनाथ कोरडे यांनी चांगलाच समाचार घेतला. धाक दडपशाहीने उद्योजकांना पिटाळून लावऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये. निलेश लंके यांनी सुपा एमआयडीत किती कंपन्या आणल्या सांगावे अथवा त्यांच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या सोडून गेल्या याची यादी जाहीर करतो असे सरळ आव्हान … Read more

Tur Market Rate: तुरीच्या दरात क्विंटलमागे झाली 300 ते 500 रुपयांची वाढ! मे महिन्यात टिकतील का तुरीचे भाव? शेतकऱ्यांनी तूर विकावी का थांबावे?

tur market rate

Tur Market Rate:- सध्या राज्यातील अमरावती तसेच अकोला व नागपूर जिल्ह्यातील कळमना बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात सुधारणा पाहायला मिळत असून फेब्रुवारी महिन्यापासून दहा ते साडेदहा हजार रुपयांवर स्थिर असलेले तुरीचे दर आता वाढून बारा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. जर आपण कळमना बाजार समितीचा विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला तुरीचे दर साधारणपणे प्रतिक्विंटल नऊ हजार … Read more

Tourist Place: महाराष्ट्रातील सुंदर समुद्रकिनारे,किल्ले आणि अनोखे गणपती मंदिर पहा एकाच जिल्ह्यात! उन्हाळ्याची सुट्टीचा आनंद होईल द्विगुणित

tourist place in ratnagiri

Tourist Place: महाराष्ट्राला निसर्गाने अगदी भरभरून दिले असून सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि सातपुडा पर्वत, तसेच कोकणाला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा  म्हटले म्हणजे निसर्गाने महाराष्ट्राला दिलेले देणगी आपल्या लक्षात येते. महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अनेक निसर्ग समृद्ध असलेले अनेक ठिकाणी असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक का होईना पर्यटन स्थळ आहेच. त्यातल्या त्यात जर आपण महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांचा … Read more

राज ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला ! देशात फक्त मोदींची गॅरेंटी सुरू

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त शिवतिर्थीवर आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता महायुतीचा घटक पक्ष झाल्याने महायुतीला अधीक बळकटी मिळेल असा विश्वास अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत काय बोलणार याकडे … Read more

Gold Rate: सोन्याचे दर पोहोचले गगनाला! का वाढत आहे सोन्याचे दर? कसा ठरवला जातो सोन्याचा भाव? वाचा एका क्लिकवर

gold rate

Gold Rate:- सध्या सोने व चांदीच्या दराने प्रचंड प्रमाणात उसळी घेतली असून कधी नव्हे एवढे सोने व चांदीच्या दरात वाढ झाल्याचे सध्या स्थिती आहे.सोने जवळपास 70 हजारच्या पुढे असून चांदीने देखील अशीच काहीशा प्रमाणात उसळी घेतली आहे. सोन्याच्या चढ्यादराचा फायदा हा सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदाचा ठरताना दिसून येत आहे. परंतु ज्या घरामध्ये लग्न आहे अशा … Read more

ड्रिंक करायची सवय असेल तर उन्हाळ्यात बियर, व्हिस्की, रम प्याल की वाइन! काय राहील चांगले? वाचा या सगळ्यांमधील फरक

type of alcohol drink

उन्हाळा म्हटले म्हणजे सगळीकडे कडकडीत ऊन, त्यामुळे जाणवणारा प्रचंड उकाडा, जीवाची होणारी प्रचंड घालमेल या सगळ्या गोष्टींमुळे व्यक्ती त्रस्त होऊन जातात. त्यामुळे बरेच जण या उकाड्यापासून  थोडासा का होईना दिलासा मिळावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे ज्यूस पिण्यावर भर देतात. तसेच दूध,लस्सी किंवा ताक सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा देखील या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पिण्यासाठी वापर केला जातो. … Read more

Swami Samarth : आज स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त वाचा त्यांचे अनमोल विचार, कधीच चुकणार नाही वाट…

Swami Samarth

Swami Samarth : अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत, त्यापैकी एक दत्त संप्रदाय आहे, ज्यांचे पूजनीय देवता भगवान दत्तात्रेय आहेत. या संप्रदायातील लोक भगवान दत्ताची पूजा करतात, तर श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे महान संत आणि गुरु मानले जातात. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. श्रीपाद वल्लभ आणि श्री … Read more

Ahmednagar News : पालकांनो काळजी घ्या ! अहमदनगरमधून तीन अल्पवयीनांना पळवले, एकीला तर जावयानेच नेले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. मागील काही दिवसांचा विचार केला तर अनेक घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांनी यातील अनेकांचा शोधही घेतला आहे. दरम्यान आता जिल्ह्यातून पुन्हा दोन अल्पवयीन मुलींना व एका मुलास पळवण्याची घटना घडली आहे. यातील एकीला तर जावयानेच पळवले असल्याचे समोर आले आहे. यातील … Read more

गोर गरीबांच्या मुलांची आजही गारेगारलाच पसंती

Marathi News

कडाक्याच्या उन्हात जीवाला थंडावा अर्थात गारवा लाभावा, यासाठी पूर्वीच्या तुलनेत आता विविध प्रकारचे थंडगार पदार्थ व पेय बाजारात आले आहेत. मध्यम वर्गीय, श्रीमंत मावा, कुल्फी, चोकोबार, आईस क्रीम, लस्सी यासारख्या पदार्थांना पसंती देतात; गोरगरीबांच्या वसाहती, वीट भट्टी व शेतमजुरांच्या मुलांसह ऊसतोड मजुरांची मुले आजही बर्फापासून तयार झालेल्या गारेगार व पेप्सीला पसंती देताना दिसत आहेत. लहानपणी … Read more

उन्हाळ्यात जनावरांना डिहायड्रेशनपासून वाचवा

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या महिनाभरापासून वाढत्या उन्हाचा त्रास मानसांसह जनावरांना देखील होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कमी-अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे जनावरांनाही डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पशुधन विभागाकडून केले आहे. बाहेरील तापमानाला जुळवून घेण्यासाठी जनावरांच्या शरीरातून … Read more