गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग, ‘या’ 3 जिल्ह्यात झाला गारांचा पाऊस, शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट !
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. कुठे विक्रमी तापमानाची नोंद होत आहे तर कुठे वादळी पावसाची हजेरी लागत आहे. एकंदरीत राज्यात संमिश्र वातावरण तयार झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनता देखील अडचणीत आली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलय. … Read more