बाळासाहेबांचा शेतीमध्ये भन्नाट प्रयोग ! 2 एकर पेरूच्या बागेतून मिळवले 12 लाखांचे उत्पन्न ; पंचक्रोशीत रंगली चर्चा

successful farmer

Successful Farmer : शेतकरी बांधवांना शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आली आहे. यामुळे आता नवयुवक शेतकरी पुत्र शेतीपासून दूर होत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात असेही अनेक शेतकरी आहेत जे आपल्या कर्तुत्वाच्या आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतीमधून लाखोंची कमाई करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत … Read more

खरीप हंगाम पावसामुळे वाया गेला ; रब्बी हंगाम खतटंचाईमुळे जाणार ! युरिया टंचाईमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त

Urea Shortage

Urea Shortage : यावर्षी शेतकरी बांधवांना खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसला. खरिपात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं. हे दुःख कसं-बस पचवून आर्थिक नुकसान झालेले असताना देखील पैशांची उभारणी करत रब्बी हंगामातील पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. दरम्यान आता रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून वाया जाणार असल्याचे चित्र आहे. खरं … Read more

सब गोलमाल है भाई..! शेतकऱ्यांच्या ‘मागेल त्याला शेततळे’ अनुदानावर ‘मागेल त्या कंत्राटदारांना’ लाभ ; अधिकाऱ्यांनीही मारला डल्ला

Farm Pond Subsidy

Magel Tyala Shettale Anudan : मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या हा प्रश्न कायमच ज्वलंत राहिला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या गौरवमय इतिहासावर कलंक लागला आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भात होत असलेल्या आत्महत्येसाठी वेगवेगळे अभ्यास करण्यात आले. या अभ्यासाअंती असं लक्षात आलं की, या दोन्ही विभागात पावसाची शाश्वत अशी उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळते परिणामी शेतकरी … Read more

Soybean Bajar : सोयाबीन दरात स्थिरता ! वाढणार का भाव ?

soyabean production

Soybean Bajar : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक. याची शेती ही महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागात पाहायला मिळते. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. विशेष म्हणजे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कारण की गेल्या वर्षी सोयाबीनला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळाला, यामुळे यावर्षी देखील चांगला भाव … Read more

ब्रेकिंग ! रत्नागिरी-नागपूर महामार्गात जमिनी जाणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातील जमीनदारांना/ शेतकऱ्यांना उद्या मिळणार नुकसान भरपाई

Nagpur Ratnagiri National Highway

Nagpur Ratnagiri Highway : नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच चार ते पाच दिवसांपूर्वी या महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जमीनदारांना मोबदला देणे हेतू 850 कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आता या निधीच्या वाटपाबाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. … Read more

Cow Farming Tips : फुले त्रिवेणी जातींच्या गाईचे पालन करा ; घरी वाहणार दुधाची गंगा, एका वेतात मिळणार 3500 लिटरपर्यंत दूध

cow farming tips

Cow Farming Tips : भारतात पशुपालन हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय असल्याने या व्यवसायाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पशुपालनात आपल्याकडे सर्वाधिक गाईंचे संगोपन केले जाते. गाई पालनातून निश्चितच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळते. पशुपालन हा मुख्यत्वे दुग्ध उत्पादनासाठी केला जातो यामुळे पशुपालनात उच्च प्रतीच्या गाई म्हशींच्या जातींचे पालन केले पाहिजे जेणेकरून दुग्ध … Read more

पशुपालकांसाठी दिलासादायक ! महाराष्ट्रात जनावरांचे बाजार सुरु करण्याचे आदेश पारित

lumpy skin disease

Lumpy Skin Disease : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात लंपी आजाराचा कहर सुरु होता. मात्र आता या आजारावर प्रशासनाला आणि सरकारला नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव आता खूपच कमी झाला असल्याने तसेच लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात केले गेले असल्याने आता शासनाने पुन्हा एकदा बंद असलेले जनावरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश पारित केले आहेत. … Read more

खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 54 कोटीची मदत जाहीर ; नुकसान भरपाईची मदत सरळ शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रात यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याच्या मोबदल्यात शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले यातून थोडेफार प्रमाणात बचावलेलं पीक ऑक्टोबर महिन्यात … Read more

शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ! पिकाच्या जोमदार वाढीसाठी बनवलं टॉनिक ; उत्पादनात झाली दुप्पट वाढ

farmer success news

Farmer Success News : महाराष्ट्रातील शेतकरी कायमच वेगवेगळ्या प्रयोगासाठी चर्चेत राहतात. आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी आता चांगली कमाई करत आहेत. पिकपद्धतीत बदल, पारंपारिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, फळबाग लागवडीचा प्रयोग, औषधी वनस्पतींचा प्रयोग, कृषी ड्रोन सारख्या यंत्रांचा वापर अशा वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे शेतकऱ्यांनी आता शेतीला एकदम हायटेक बनवले आहे. वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने … Read more

खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेवगा लागवडीसाठी मिळणार 6,750 चं मोफत बियाणं अन मशागतीसाठी 23,250 अनुदान ; डिटेल्स वाचा

shewga lagwad anudan

Shewga Lagwad Anudan : आपल्या देशात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतीशी संबंधित असलेले व्यवसाय केले जातात. शेतीशी संबंधित व्यवसायात पशुपालन हा व्यवसाय सर्वात जास्त केला जातो. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते, त्यांचे जीवनमान सुधारते आणि त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत असते. शिवाय या व्यवसायातून शेतकरी बांधवांना सेंद्रिय खताची म्हणजेच शेणखताची उपलब्धता होत असते. … Read more

Harbhra Lagwad : शेतकऱ्यांनो सावधान ! हरभरा पिकाला युरिया लावू नका, होणार मोठं नुकसान ; कृषी तज्ञांचा इशारा

harbhara lagwad

Harbhra Lagwad : यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा त्रासदायक राहिला आहे. खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून कसेबसे शेतकऱ्यांनी पीक वाचवले मात्र शेवटी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे खरिपात नुकसान झालं असलं तरी देखील रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. पाण्याचा मुबलक … Read more

अरे वा…! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान ; वाचा सविस्तर

farmer scheme

Farmer Scheme : देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्षपणे तसेच अप्रत्यक्षपणे शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी कायमच केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. अशातच केंद्राद्वारे ड्रोन खरेदीसाठी देखील एक योजना चालवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंतचे ड्रोन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान … Read more

डेअरी व्यवसायात अफलातून प्रयोग ! उच्चशिक्षित तरुणी दुमजली गोठा उभारून कमवतेय वर्षाकाठी करोडो रुपये

farmer success story

Farmer Success Story : महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा, सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याला महती प्राप्त आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधव देखील आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहतात. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील एका सुशिक्षित तरुणीचा शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पशुपालन व्यवसायातला असाच एक अभिनव प्रयोग जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज … Read more

Successful Women Farmer : मराठी पाऊल पडते पुढे ! महिला शेतकऱ्याचे युट्युबवर धडे ; कमावते महिन्याकाठी ‘इतके’

successful women farmer

Successful Women Farmer : मराठमोळे शेतकरी शेतीमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत आहेत. शेतकरी बंधू भगिनी आता केवळ शेतीतचं सक्रिय आहेत असे नाही तर बदलत्या काळात आता शेतकऱ्यांनी देखील स्वतःला बदललं आहे. आता जवळपास सर्वच क्षेत्रात नवयुवक शेतकऱ्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मग ते क्षेत्र सोशल मीडियाचे का असेना. सोशल मीडियामध्ये … Read more

Cotton Pink Bollworm : शेतकऱ्यांनो मोह आवरा ! कपाशीचे फरदड उत्पादन येणार अंगलट, कृषी विद्यापीठाचा इशारा

Cotton Pink Bollworm

Cotton Pink Bollworm : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य पीक. या पिकाची मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या विभागात सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. सध्या राज्यातील काही भागात कपाशीची वेचणी सुरू असून काही ठिकाणी कपाशीची उलंगवाडी झाली आहे. त्यातच राज्यातील काही जिल्ह्यात गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर पाहायला मिळत आहे. मात्र असे … Read more

Soybean Market : चिंताजनक ! केंद्र शासनाच्या ‘या’ एका निर्णयामुळे सोयाबीन दरात घसरण

Soybean Market Price Fall

Soybean Market : यंदा हंगामाच्या सूरवातीपासून सोयाबीनला कमी दर मिळत आहे. सुरुवातीपासून बाजार दबावात असल्याने सोयाबीन उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी वायदे बाजार सुरू झाल्यानंतर सोयाबीन दरात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली होती. यामुळे शेतकरी बांधव वायदेबंदीची शेवटची तारीख केव्हा येईल याकडे टक लावून पाहत होते. पण अशातच केंद्र शासनाने सोयाबीन … Read more

सोयाबीन दरात मोठा बदल! मिळाला ‘इतका’ दर, वाचा आजचे बाजारभाव

Soybean price

Soybean Rate : सोयाबीन हे संपूर्ण भारत वर्षात उत्पादित केला जाणारे एक मुख्य नगदी पीक. या पिकाची आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कायमच सोयाबीन बाजार भावाकडे लक्ष लागून असते. त्यामुळे आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार ‘या’ दिवशी सुरू होणार ; पशुपालक, व्यापाऱ्यांना दिलासा

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याच्या घोडेगाव आणि कोपरगाव येथील जनावरांच्या बाजाराबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा बाजार आहे. मात्र लंपी आजाराचा प्रादुर्भाव पाहता हा बाजार गेल्या पंधरा आठवड्यांपासून बंद आहे. मात्र आता परिसरातील पशुपालकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची … Read more