Technology News Marathi : iphone 14 बाबत मोठा खुलासा ! या दिवशी लॉन्च होताच करणार धमाका

Technology News Marathi : ॲपल (Apple) कंपनीकडून विविध सीरिजचे मोबाईल ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच आता कंपनीकडून iphone 14 लवकरच लॉन्च केला जाणार आहे. या फोन मध्ये ग्राहकांना अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र कंपनीने अजून या सीरिजबद्दल केले नाही. Apple या वर्षी iPhone 14 सीरीज लॉन्च करणार आहे. त्यासाठी कंपनीने तयारी सुरू … Read more

नगर अर्बन बँकेला आगीची झळ, या गावात घडली घटना

Ahmednagar News:विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या काष्टी शाखेला रात्री आगीच झळ बसली. काष्टीत अर्बन बँकेची शाखा असलेल्या एका इमारतीतील दुकानाला आग लागली. ती पसरत बँकेच्या शाखेपर्यंत आली. पहाटे आग अटोक्यात आणण्यात यश आले असून यात नेमके किती नुकसान झाले हे अद्याप समोर आले नाही.श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर अर्बन बँकेची शाखा आहे. … Read more

राजभवनाचा वापर करुन भाजप-शिंदे सरकार लादलं; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. राज्यात भाजपसोबत हातमिळवणी करत शिदे गटाने सरकार स्थापन केले. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत … Read more

Big Breaking | सुप्रिम कोर्टातील सुनावणी अखेर लांबणीवर, तोपर्यंत हा आदेश

Big Breaking :महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्वाची ठरणारी सुप्रिम कोर्टातील याचिका आज अखेर लांबणीवर पडली. ही सुनावणी करण्यासाठी घटनापीठ नियुक्त करावे लागणार आहे. त्याला वेळ लागणार असल्याने तातडीने सुनावणी घेणे शक्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. मात्र, तोपर्यंत विघानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेशही कोर्टाने दिला आहेआज या याचिकांची सुनावणी होती. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल … Read more

निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांचे पत्र, म्हणाले आईच्या दुधाशी…

Maharashtra news: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सोबत राहिलेल्या १५ निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहिले आहे. शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरील याचिकांवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी आहे. तेथे फैसला होण्याच्या आधीच ठाकरे यांचे हे पत्र चर्चेत आले आहे.ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे, शिवसेना हा आपला … Read more

राजेश शेठ तुम्ही नांदचं केलायं थेट..!! पट्ठ्याने 8 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणाऱ्या काळ्या गव्हाची लागवड केली, लाखोंची कमाई झाली

Successful Farmer: भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती (Farming) व शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवत असतात. विशेष म्हणजे शेतीमध्ये केलेले हे प्रयोग शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचे ठरतात आणि शेतकरी बांधव या प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून लाखो रुपये … Read more

UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे की ती कापल्यानंतर लोक आनंदी होतात ???

UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. UPSC मुलाखत ही कोणत्याही उमेदवारासाठी नागरी सेवक होण्यासाठी शेवटची पायरी असते. UPSC व्यक्तिमत्व चाचणीला सामोरे जाणे सोपे नाही, ज्यामध्ये उमेदवारांसमोर (Candidate) अनेक अवघड प्रश्न … Read more

बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे … Read more

शिंदे सरकार राहणार की कोसळणार? संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या प्रकरणांवर आज सर्वोच न्यायालयात सुनावणी

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) मोठया राजकीय (Politics) घडामोडी घडल्या. शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले (government collapsed) आहे. शिवसेना पक्षाने काही आमदारांवर (MLA) अपात्रतेची कारवाई केली होती त्यानंतर थेट आमदारांनी सर्वोच न्यायालय गाठले आहे. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोमवारी महाराष्ट्रातील राजकीय घटनांशी संबंधित याचिकांवर सुनावणी करू शकते, … Read more

Soybean Farming: ऐकलं व्हयं..! सोयाबीन पेरणी केल्यानंतर ‘या’ औषधाची पहिली फवारणी करा, लाखोंचे उत्पन्न मिळणार

Soybean Farming: मित्रांनो सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरू आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) हंगामातील पिकांची पेरणी साठी धावपळ करत असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यात देखील शेतकरी बांधव खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन, कापूस, मका तसेच कोरडवाहू भागात बाजरी या पिकाची शेती करण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो खरीप हंगामातील … Read more

तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार चांदी ! या दिवशी खात्यात येणार 2 लाख रुपये

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) केंद्र सरकारकडून (Central Goverment) वेळोवेळी अनेक निर्णय घेतले जातात. वाढती महागाई पाहता कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या भत्त्यात (Allowances) देखील वाढ करण्यात येते. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आली आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. जर सर्व काही सुरळीत झाले तर 18 महिन्यांच्या डीएच्या थकबाकीसाठी (DA arrears) … Read more

Brain tumour symptoms: ही 2 लक्षणे देतात ब्रेन ट्यूमरची चेतावणी! लक्षणे दिसल्यास त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क……

Brain tumour symptoms: आपले शरीर शंभर दशलक्ष (100,000,000,000,000) पेशींनी बनलेले आहे. प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाचा परिणाम फक्त पेशींच्या पेशींवर होतो आणि कोणताही कर्करोग एका पेशी किंवा पेशींच्या लहान गटापासून सुरू होतो. सर्व मेंदूचे कर्करोग (Brain cancer) हे ट्यूमर असतात परंतु सर्व ब्रेन ट्यूमर (Brain tumors) कर्करोग नसतात. कर्करोग नसलेल्या ब्रेन ट्यूमरला सौम्य ब्रेन ट्यूमर म्हणतात. आजच्या … Read more

Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतरावरून शरद पवारांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले …तर लोकांना अधिक आवडले असते

Sharad Pawar : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना दोन शहरांचे नामांतरण केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाबद्दल काहींनी कौतुक केले आहे तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत. … Read more

Banana Farming: शेतकरी मित्रांनो एका एकरात केळी लागवड करा, 7 लाखांची कमाई हमखास होणारं, कसं ते वाचाच

Banana Farming: देशात गेल्या अनेक दशकांपासून शेती व्यवसायात (Farming) मोठा आमूलाग्र बदल केला जात आहे. यातील शेतकरी बांधव (Farmer) व आता काळाच्या ओघात आणि उत्पादन वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड करण्याकडे अधिक वळत असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करीत आहेत. विशेष म्हणजे मायबाप शासन देखील शेतकरी बांधवांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित … Read more

Petrol Price Today : पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर जाहीर ! खिशावर भार की दिलासा? एका क्लिकवर नवे दर…

Petrol Price Today : देशात महागाईने (Inflation) सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच महागाई काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण पेट्रेल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवार, 11 जुलै साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल … Read more

EPFO: 73 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा देण्याची तयारी, या प्रस्तावाला मिळू शकते मंजुरी..,,

EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Association) पेन्शनधारकांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत असून, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. वास्तविक EPFO ​​या अंतर्गत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन (Central pension distribution system) करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. जुलैअखेर निर्णय होण्याची शक्यता – पीटीआयच्या म्हणण्यानुसार, EPFO ​​29 आणि … Read more

Business Idea: शेतकरी धनवान बनणार!! 30 बिघा जमिनीत या पिकाची लागवड करा, वर्षाकाठी 15 लाख कमवा

Business Idea: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत. देशातील शेतकरी आता नगदी पिकांची (Cash Crop) तसेच बाजार पेठेत जास्त मागणी असलेल्या आणि कायम चढ्या दरात विक्री होणार्‍या पिकांची शेती करत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmer Income) भरीव वाढ होत आहे. मित्रांनो अशा परिस्थितीत आज आपण ऑलिव्ह या … Read more