Weather Update : हवामान खात्याचा इशारा; पुढील ५ दिवस या १० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, अलर्ट जारी
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) देखील मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही भागात अजूनही लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान खात्याने पुढील ५ दिवस काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दररोज पाऊस पडत आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल आदी … Read more